Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐन विधानसभा निवडणुकीत ‘या’ दोन नेत्यांनी सोडली शरद पवारांची साथ; अपक्ष उभं राहत उमेदवारी ठेवली कायम

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रतीक्षा न बघता अनेक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यात आघाडी घेतली असून, अपक्षांना मात्र चिन्हाची प्रतीक्षा आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 05, 2024 | 09:06 AM
राष्ट्रवादीला रामराम, उमेदवारी कायम

राष्ट्रवादीला रामराम, उमेदवारी कायम

Follow Us
Follow Us:

हिंगणघाट : महाविकास आघाडीने जुन्या नेत्यांना डावलून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलीकडच्या काळात आलेले अतुल वांदिले यांना हिंगणघाट विधानसभा मतदारसंघात उमेदवारी दिली. अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल करणारे अॅड. सुधीर कोठारी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला असला तरी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे.

हेदेखील वाचा : महायुती असो वा महाविकास आघाडी सर्वच पक्षांचे उमेदवार देताहेत घरोघरी भेटीगाठी; आता प्रचाराला दणक्यात सुरुवात

मी व अॅड. सुधीर कोठारी आम्ही दोघांनी आमच्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा राजीनामा दिला असून, संबंधित राजीनामा ई-मेलद्वारे पक्षश्रेष्ठी शरद पवार तसेच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना पाठविला असल्याची माहिती पत्रपरिषदेतून माजी आमदार राजू तिमांडे यांनी दिली. राजू तिमांडे पुढे म्हणाले, हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी आपल्याला किंवा अॅड. सुधीर कोठारी यांना द्यावी, अशी वेळोवेळी विनंती आम्ही केली. पण उमेदवारी जाहीर करताना त्यावर विचार झाला नाही.

अतुल वांदिले यांना उमेदवारी दिली. त्यामुळे हजारो कार्यकर्ते दुखावले गेले आहे. अॅड. कोठारी यांनी सोमवारी त्यांची उमेदवारी मागे घेतली. पण अपक्ष उमेदवार म्हणून माझी उमेदवारी कायम आहे. मला किंवा अॅड. कोठारी यांना हिंगणघाट मतदारसंघातून उमेदवारी दिली असती तर शंभर टक्के विजय मिळाला असता, असा दावा यावेळी राजू तिमांडे यांनी केला. पत्रपरिषदेला अॅड. सुधी4-45र कोठारी, उत्तम भोयर, राजेश थोरात, आफताफ खान उपस्थित होते.

अपक्षांना मात्र चिन्हाची प्रतीक्षा

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रतीक्षा न बघता अनेक उमेदवारांनी प्रचार सुरू केला आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी यात आघाडी घेतली असून, अपक्षांना मात्र चिन्हाची प्रतीक्षा आहे. उमेदवारांनी तूर्तास घरोघरी भेट देण्यावर भर दिला आहे. 5 नोव्हेंबर अर्थात आजपासून प्रचारसभा रंग भरणार आहे.

राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चिंत

30 नोव्हेंबरला अर्ज छानणीनंतर राजकीय पक्षांचे उमेदवार निश्चिंत झाले. त्यांनी जोरकसपणे प्रचार सुरू केला. पक्षाने उमेदवारी घोषित केली तेव्हापासूनच काही उमेदवारांचा प्रचार सुरू झाला होता. त्याला आता वेग आला आहे.

हे देखील वाचा- पक्षप्रमुखांचा आदेश माझ्यासाठी अंतिम ; ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे

Web Title: Raju timande and sudhir kothari also resigned from ncp nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 05, 2024 | 09:06 AM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • political news

संबंधित बातम्या

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान
1

SIR ही मतदार यादी शुद्धीकरणाची प्रक्रिया; शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांचं विधान

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट
2

दुष्काळ जाहीर करुन सरकारने केलं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम : संजय शिरसाट

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?
3

सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राजकारण नको; उदयनराजेंनी नेमकं काय म्हटलं?

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
4

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.