Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपला सुद्धा एनकाउंटर होऊ शकतो याची काळजी घ्या…; संजय शिरसाट नेमकं म्हणाले कोणाला?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे महायुतीची अंतिम यादी लवकरच समोर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये आता आमदार संजय शिरसाट यांनी विविध राजकीय विषयावर भाष्य केले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Oct 18, 2024 | 02:36 PM
sanjay shirsat on bacchu kadu statement of encounter

sanjay shirsat on bacchu kadu statement of encounter

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकीमुळे बैठका, जागावाटप आणि चर्चा यांचे सत्र वाढले आहे. दोन दिवसांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते व आमदार संजय शिरसाट यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर तयारी आणि मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबाबत संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय शिरसाट माध्यमांशी संवाद साधत संजय शिरसाट म्हणाले की, “विधानसभा निवडणुकीसाठी यादी लवकर जाहीर करणे गरजेचे आहे. युतीमध्ये सर्व जागा जवळपास ठरल्यात जमा आहेत. महायुतीचे नेते कदाचित आज दिल्लीला जातील यादी फायनल होईल. प्रत्येक पक्ष दोन टप्प्यात यादी जाहीर करणार आहे. भाजपची यादी आज किंवा उद्या जाहीर होईल आणि नंतर शिवसेनेची यादी जाहीर होईल त्याच पद्धतीने राष्ट्रवादीची यादी जाहीर होईल. महायुतीत जागेमध्ये तिढा राहिलेला नाही. महायुतीचे रिपोर्ट कार्ड दिले आहे, आठ दिवसानंतर सगळ्यांचे दौरे ठरले आहेत, जबाबदारी वाटून दिल्या आहेत. आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाल्यानंतर एकनाथ शिंदे दिल्लीला जाणार आहेत,” अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी महायुती विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. लवकरच निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरण्याचा जरांगे पाटलांचा इशारा आहे. मनोज जरांगे पाटलांच्या इशाऱ्यावर जरांगे पाटील म्हणाले की, “आमचा  राग शमविण्याचा प्रयत्न सुरू आहे. आमच्या मित्रपक्ष बरोबर काही वाद असेल तर त्यावर तोडगा काढू. मंत्री तानाजी सावंत आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी जरांगे पाटील यांची भेट घेतली आहे,” असे मत संजय शिरसाट यांनी व्यक्त केली आहे.

हे देखील वाचा : विधानसभेसाठी मनसे ॲक्शन मोडवर!अमित ठाकरे ‘या’ मतदारसंघातून देणार लढत?

बच्चू कडू यांनी येत्या 4 ऑक्टोबर रोजी गौप्यस्फोट करणार असून एन्काऊंटर करणार असल्याचे सांगितले. यावर उत्तर देताना ते म्हणाले, “त्यांच्या जागा जाहीर होऊ दे. ते स्फोट करतायत ते करु द्या त्यानंतर त्यांची ताकद कळेल. ते आता एन्काऊंटर करू लागलेत, कधीकाळी आपला सुद्धा एनकाउंटर होऊ शकतो याची काळजी घ्यायला हवी,” असा घणाघात संजय शिरसाट यांनी केला.

ठाकरे गटामध्ये व शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश वाढले आहेत. अनेक नेते महाविकास आघाडीमध्ये सामील होत आहेत. यावरुन उत्तर देताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, “जाणारे हे माई का लाल नाही, सगळे तिकीट मिळविण्यासाठी तेथे जात आहेत. सगळा कचरा उबाठाकडे जात आहे की काय असे वाटते त्यांच्याबरोबर कार्यकर्ते जाणार नाहीत. जाणाऱ्यांची यादी पाहिली तर यांना त्यांच्या पक्षांनी नाकारले आहे त्यांना तिकिटे नाकारलेली आहे, फक्त तिकीट साठी जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर असे होत असते,” अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

हे देखील वाचा : सोशल मीडियावर फिरतीये कॉंग्रेस उमेदवारांची फेक यादी; ऑफिशियल अकाऊंटवरुन दिली माहिती

ठाकरे गटामध्ये व शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश वाढले आहेत. अनेक नेते महाविकास आघाडीमध्ये सामील होत आहेत. यावरुन उत्तर देताना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले की, “जाणारे हे माई का लाल नाही, सगळे तिकीट मिळविण्यासाठी तेथे जात आहेत. सगळा कचरा उबाठाकडे जात आहे की काय असे वाटते त्यांच्याबरोबर कार्यकर्ते जाणार नाहीत. जाणाऱ्यांची यादी पाहिली तर यांना त्यांच्या पक्षांनी नाकारले आहे त्यांना तिकिटे नाकारलेली आहे, फक्त तिकीट साठी जात आहेत. निवडणुकीच्या तोंडावर असे होत असते,” अशी घणाघाती टीका संजय शिरसाट यांनी केली आहे.

Web Title: Shinde group mla sanjay shirsat gives replies on bacchu kadu statement of encounter

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 18, 2024 | 02:36 PM

Topics:  

  • Eknath Shinde
  • MAL Sanjay Shirsat
  • Vidhansabha Elections 2024

संबंधित बातम्या

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी
1

मोठी बातमी ! शिंदे गटाच्या नेत्याकडून विमानतळावर फायरिंग; दोन सुरक्षा कर्मचारी जखमी

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास
2

‘सक्षम शेतकरी, कर्तृत्ववान युवक आणि सशक्त महिला हीच विकासाची खरी व्याख्या’; एकनाथ शिंदेंचा विश्वास

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती
3

Eknath Shinde: ठाण्याचा होणार कायापालट! मेट्रो, बोरिवली बोगद्यासह अत्याधुनिक सुविधांना वेग, उपमुख्यमंत्र्यांची माहिती

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?
4

Nashik Politics: तू मागच्या निवडणुकीत वाचलास, आता वाचणार नाही!; शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला आमदारपुत्राकडून धमकी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.