छत्रपती संभाजीनगर शहरात नवीन घनकचरा व्यवस्थापन प्रणालीचा शुभारंभ. ड्रेनेज साफसफाईसाठी एन्डोबोट वापरणार असल्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी जाहीर केले.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी संभाजीनगरमधील गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी 'स्पेशल फोर्स' तयार करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच बागेश्वर बाबांना इशारा देत राजकीय भेटींच्या अफवा फेटाळल्या आहेत.
पालकमंत्री संजय शिरसाट यांनी नाशिकच्या भोंदू बाबा प्रकरणावरून विरोधकांवर टीका केली आहे. तसेच अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना लवकरच मदत देण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ८४९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी क्षेत्रनिहाय कामांचे नियोजन करण्याचे आदेश दिले असून, आगामी वर्षासाठी १५०० कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली.
Sanjay Shirsat News: सोमवारी पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्याचे वेळीच लक्षात आल्याने भविष्यातील दुर्घटना टळली. याविषयी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री शिरसाट यांनी हे आरोप केले.
राज्याचे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी अत्यंत कडक शब्दांत आपली नाराजी व्यक्त केली आहे. "या सगळ्यात माणूस हरला आणि खुर्ची जिंकली," अशा बोचऱ्या शब्दांत त्यांनी महायुतीतील या निर्णयावर टीका केली…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे महायुतीची अंतिम यादी लवकरच समोर येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. यामध्ये आता आमदार संजय शिरसाट यांनी विविध राजकीय विषयावर भाष्य केले…
येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये राज्याच्या विधानसभा निवडणूका होणार आहे. लोकसभेप्रमाणे विधानसभेमध्ये देखील मनोज जरांगे पाटील यांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे. यावर आता आमदार संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
औरंगाबाद पश्चिम मतदार संघातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याने मंगळवारी तातडीने मुंबईतील लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर आयसीयू विभागात उपचार सुरु असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती…