Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

महायुतीच्या स्टार प्रचारकांना चांगलं यश; विदर्भावर भाजपचा कब्जा

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विदर्भात 8 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. विदर्भात त्यांना फक्त अमरावती येथे निवडणूक काळात येता आले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Nov 24, 2024 | 01:31 PM
पुढील महिन्यात ठरणार भाजपचा नवा अध्यक्ष

पुढील महिन्यात ठरणार भाजपचा नवा अध्यक्ष

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : विदर्भातील 62 जागांवर महायुतीने 64 उमेदवार रिंगणात उतरविले होते. सिंदखेड राजा आणि मोर्शीत मैत्रीपूर्ण लढत झाली. एकूणच 62 मतदारसंघाचे रणांगण गाजविण्यासाठी महायुतीतील भाजपने दिग्गज स्टार प्रचारकांची फौज कामाला लावली. त्यांची ही मोहीम फत्ते झाली असल्याचे आजच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे.

हेदेखील वाचा : Maharashtra Election 2024: महायुतीच्या वादळात महाविकास आघाडीची वाताहत; ‘या’ मातब्बर नेत्यांना बसला धक्का

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव, नगर विकासमंत्री कैलास विजयवर्गीय, विदर्भाचे सुपूत्र केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठिकठिकाणी प्रचारसभा घेऊन धडाका लावला. विशेषतः शासनाच्या योजना, लाडकी बहीण, विविध विकासकामांच्या माध्यमातून स्टार प्रचारकांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना अपेक्षित यश मिळाले. तर महायुतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विदर्भातील रामटेक आणि भंडारा येथे घेतलेल्या प्रचारसभा यशस्वी ठरल्या. तेथून त्यांचे उमेदवार निवडून आले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून विदर्भात 8 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात होते. विदर्भात त्यांना फक्त अमरावती येथे निवडणूक काळात येता आले. तीच एकमेव जागा त्यांच्या पारड्यात पडली. उर्वरित मोर्शी जागा मैत्रीपूर्ण लढतीत भाजपने बळकावली तर दुसरी मैत्रीपूर्ण लढतीत सिंदखेड राजा येथील जागा मिळाली. उर्वरित पुसद, तुमसर, अर्जुनी मोरगाव आणि अहेरी ही जागा स्थानिक उमेदवारांनी आपल्या ताकदीवर निवडून आणली. काटोलमध्ये अनिल देशमुख नामक उमेदवार रिंगणात उभा करून मतदारांना भ्रमात टाकण्याचा प्रयत्न केला.

कुठे-कुठे झाल्या सभा?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा अकोला आणि चिमूर, गृहमंत्री अमित शहा हे मलकापूर, अमरावतीच्या वरुड, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे मूर्तिजापूर, वाशीम, तिवसा, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव हे कामठी आणि नागपूर, नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाचे सर्वच जिल्हे धुंडाळून काढले. त्या सर्वच जागांवर भाजप विजयी ठरले.

हेदेखील वाचा : Maharashtra Election Result 2024 : फडशा पडला पण तो मविआचा; निकालानंतर मनोज जरांगे पाटील यांची भूमिका काय?

Web Title: Star campaigners of the mahayuti got good succuses in maharashtra assembly election nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 24, 2024 | 01:31 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly election 2024
  • Mahayuti

संबंधित बातम्या

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश
1

Beed News : पंकजा मुंडे यांना मोठा धक्का ; राजाभाऊ मुंडेंचा अजित पवार गटात प्रवेश

Vinayak Raut : सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा मुजोरपणा… विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल
2

Vinayak Raut : सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींचा मुजोरपणा… विनायक राऊतांचा महायुती सरकारवर हल्लाबोल

देवेंद्र फडणवीस धक्का-तंत्र वापरणार? कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता
3

देवेंद्र फडणवीस धक्का-तंत्र वापरणार? कॅबिनेटमध्ये मोठे फेरबदल होणार? अनेक मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता

Praniti Shinde: “… हे तर दो दिन की चांदनी”; खासदार प्रणिती शिंदे यांनी कोणावर केली टीका? वाचा सविस्तर…
4

Praniti Shinde: “… हे तर दो दिन की चांदनी”; खासदार प्रणिती शिंदे यांनी कोणावर केली टीका? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.