Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘जनतेत महाविकास आघाडीची लाट, मला विजयाची शंभर टक्के खात्री; माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा विश्वास

तसेच शांततेचं, विकासाचं व समाजाच्या उपयोगाचं राजकारण आम्ही करणार आहोत. ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घ्यावी. सगळ्यांना न्याय देणं अन् सन्मान देणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी योग्य पद्धतीने पार पाडेन.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 30, 2024 | 08:48 AM
'जनतेत महाविकास आघाडीची लाट, मला विजयाची शंभर टक्के खात्री; माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा विश्वास

'जनतेत महाविकास आघाडीची लाट, मला विजयाची शंभर टक्के खात्री; माजी आमदार प्रभाकर घार्गे यांचा विश्वास

Follow Us
Close
Follow Us:

दहिवडी : मला विजयाची शंभर टक्के खात्री आहे. आम्ही सर्वजण सामंजस्याने दोन पावलं मागं येऊन एकत्र आलो आहोत. सर्व नेतेमंडळी, सर्व संघटनांना एकत्र घेऊन या लढाईला सामोरे जाण्यास मी सज्ज झालो आहे. जनतेत महाविकास आघाडीची लाट असून, महाराष्ट्रासह माण-खटाव मध्ये परिवर्तन अटळ असल्याचे प्रभाकर घार्गे यांनी सांगितले.

हेदेखील वाचा : उद्योग विभागाकडून विधानसभा मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर! विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापनांना 20 नोव्हेंबरला सुट्टी

महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अधिकृत उमेदवार प्रभाकर घार्गे यांनी मोठ्या शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी रणजितसिंह देशमुख, अनिल देसाई, अभयसिंह जगताप, सुरेंद्र गुदगे यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.

प्रभाकर घार्गे म्हणाले, ‘ज्यांना ज्यांना गेल्या 15 वर्षांत त्रास झाला, त्यांना त्यांना न्याय देण्यासाठी मी ही निवडणूक लढवतोय. गेली कित्येक वर्ष काम सुरु असलेला पाणीप्रश्न पुर्णपणे सोडवणं. या मतदारसंघात औद्योगिक क्रांती घडवणं. तसेच चांगल्या विचाराचं, शांततेचं वातावरण निर्माण करुन कोणत्याही व्यक्ती अथवा समाजाला त्रास होणार नाही याची काळजी घेण्याचा माझा प्रयत्न असणार आहे. माण-खटावला लागलेला दहशतीचा कलंक पुसण्याचं काम मी करणार आहे’.

ही निवडणूक कार्यकर्त्यांनी घ्यावी हाती

तसेच शांततेचं, विकासाचं व समाजाच्या उपयोगाचं राजकारण आम्ही करणार आहोत. ही निवडणूक कार्यकर्त्यांनी हातात घ्यावी. सगळ्यांना न्याय देणं अन् सन्मान देणं माझं कर्तव्य आहे आणि ते मी योग्य पद्धतीने पार पाडेन. शिक्षण, समाजकारण, उद्योग, सहकार आणि राजकारण या सर्व क्षेत्रात मी काम करतोय. उद्योगधंद्यांच्या माध्यमातून तरुणांच्या हाताला काम देण्याची जबाबदारी मी घेतोय, असेही त्यांनी म्हटले आहे.

हेदेखील वाचा : आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहितेच्या काळात नेमके काय करावे आणि काय करु नये ?

Web Title: Wave of mahavikas aghadi among the people says former mla prabhakar gharge nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2024 | 08:48 AM

Topics:  

  • Congress
  • Maharashtra Assembly election 2024
  • political news

संबंधित बातम्या

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया
1

‘हा हल्ला माझ्यावर नाही, तर दिल्लीच्या जनतेच्या सेवेवर’, हल्ल्यानंतर मुख्यमंत्री Rekha Gupta यांची पहिली प्रतिक्रिया

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित
2

कोल्हापूरात राजकीय वातावरण रंगलं! कॉंग्रेसला झटका देत राहुल पाटलांचा महायुतीमध्ये प्रवेश निश्चित

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…
3

Amit Shah: “कोर्टाने निर्दोष सोडले नाही तोवर…”; अमित शाह संसदेत गरजले, विरोधकांनी बिल फाडले अन् थेट…

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप
4

Voter List Fraud : महाराष्ट्राच्या मतदार याद्यांमध्ये भाजपकडून फेरफार, खुणा अन् बदल? जितेंद्र आव्हाड यांचे गंभीर आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.