मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुणे सोडून कोल्हापूर जिल्ह्यातून कोणत्याही मतदारसंघातून निवडणूक लढवावी आम्ही त्यांच्या विरोधात निवडणूक लढवा म्हणून सतेज पाटील यांना विनंती करतो. मग खरा दादा कोण हे कळेल यासाठी तयार आहात का?असं आव्हान कोल्हापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीण केसरकर यांनी पत्रकार परिषदेत दिलं. डाॅ.डी. वाय. पाटील यांच्यावर मंत्री पाटील यांनी टीका केल्याच्या निषेधार्थ ही पत्रकार परिषद घेण्यात आली होती