Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshay Kumar : अक्षय कुमारच्या 13 वर्षीय मुलीकडून अश्लील फोटो मागणारा अटकेत; महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

Akshay Kumar Doughter Obscene Photo Demand: अभिनेता अक्षय कुमारच्या मुलीकडे अश्लील मेसेज पाठवत फोटोची मागणी केल्याप्रकरणी महाराष्ट्र सायबर गुन्हे विभागाने यटा प्रकरणी एकाला अटक केली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Apr 25, 2026 | 03:19 PM
अक्षय कुमारच्या 13 वर्षीय मुलीकडून अश्लील फोटो मागणारा अटकेत; महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

अक्षय कुमारच्या 13 वर्षीय मुलीकडून अश्लील फोटो मागणारा अटकेत; महाराष्ट्र सायबर विभागाची माहिती

Follow Us
Close
Follow Us:

Akshay Kumar Doughter Obscene Photo Demand News Marathi : आजकाल ऑनलाइन फसवणूक किंवा छळवणूक ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. सामान्य लोकांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येकजण याचा बळी ठरतो. गेल्या वर्षी सुपरस्टार अक्षय कुमारची मुलगी निताराला एका अज्ञात व्यक्तीकडून अश्लील मेसेज पाठवण्यात आले होते. महाराष्ट्र सायबर विभागाने या प्रकरणात एका आरोपीला अटक केली आहे. नेमकं काय प्रकरण?

ही घटना ऑनलाइन गेमिंग दरम्यान घडली

महाराष्ट्र सायबर विभागाने मुंबईतील आर.डी. नॅशनल कॉलेजमध्ये एका विशेष सायबर जागरूकता सत्राचे आयोजन केले होते. या कार्यक्रमादरम्यान, महाराष्ट्र सायबर विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक (एडीजी) यशस्वी यादव यांनी स्पष्ट केले की, ही घटना स्वतः अक्षय कुमारनेच सांगितली होती.

Zee Marathi Serial : अखेर बाप लेक एकत्र येणार ; जीव देणाऱ्या वडीलांना केदार वाचवणार , तारिणी मालिलेत नवा ट्विस्ट,पाहा प्रोमो

ऑक्टोबर २०२५ मध्ये अक्षय कुमारने एका घटनेबद्दल सांगितले. अक्षय कुमारने सांगितल की, त्याची मुलगी एक ऑनलाइन गेम खेळत होती, जिथे एक अनोळखी व्यक्ती तिच्याशी खूप नम्रपणे बोलत होता. सुरुवातीला सर्व काही सामान्य वाटत होते. तो सुरुवातीला तिला ‘तू छान खेळत आहेस’ किंवा ‘तू छान खेळलीस’ असे सामान्य संदेश पाठवत होता. पण अचानक, त्याने वैयक्तिक प्रश्न विचारायला सुरुवात केली.

निताराकडून फोटोंची मागणी

अक्षयने स्पष्ट केले की, जेव्हा त्या व्यक्तीच्या लक्षात आले की तो एका मुलीशी बोलत आहे, तेव्हा त्याने अत्यंत अयोग्य मागणी केली आणि अश्लील फोटो मागू लागला. हे ऐकून, त्याच्या मुलीने लगेच खेळणे थांबवले आणि सर्व काही सांगण्यासाठी तिच्या आईकडे (ट्विंकल खन्ना) गेली. अक्षय कुमार म्हणाला की, हा तो क्षण होता ज्याने त्याला शिकवले की सायबर गुन्हा हळूहळू कसा सुरू होतो. तो असेही म्हणाला की, कधीकधी मुले अशा गोष्टींमध्ये अडकतात, ज्यामुळे ब्लॅकमेलिंग आणि गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

अक्षयचे हे चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार

कामाच्या आघाडीवर, अक्षयचा ‘भूत बंगला’ सध्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपट बॉक्स ऑफिसवरही हळूहळू प्रगती करत आहे. अक्षयच्या आगामी चित्रपटांमध्ये प्रियदर्शनसोबतचा ‘हैवान’ आणि अहमद खानचा ‘वेलकम टू द जंगल’ यांचा समावेश आहे. ‘हैवान’मध्ये तो जवळपास १८ वर्षांनंतर सैफ अली खानसोबत दिसणार आहे. ‘वेलकम टू द जंगल’ हा एक मल्टी-स्टारर चित्रपट आहे.

सिनेसृष्टी शोकाकुल! दिग्गज अभिनेते काळाच्या पडद्याआड; दीर्घ आजारामुळे Biplab Dasgupta यांचे निधन

Web Title: Akshay kumar doughter obscene photos demand cyber police arrest accused news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 03:19 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • Cyber ​​police

संबंधित बातम्या

अक्षय कुमारआणि विद्या बालन ७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ; चाहत्यांची उत्सुकता शिगेला
1

अक्षय कुमारआणि विद्या बालन ७ वर्षांनंतर पुन्हा एकत्र दिसणार, अभिनेत्याने शेअर केला व्हिडिओ; चाहत्यांची उत्सुकता शिगेला

वडील-मुलाच्या नात्यावर आधारित ‘वक्त’ चित्रपट पाहण्याचा अक्षय कुमारचा सल्ला चर्चेत, जाणून घ्या कारण
2

वडील-मुलाच्या नात्यावर आधारित ‘वक्त’ चित्रपट पाहण्याचा अक्षय कुमारचा सल्ला चर्चेत, जाणून घ्या कारण

लग्नाबाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा, ट्विंकल खन्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत; म्हणाला, ”संपूर्ण कुटुंबाची वैद्यकीय …”
3

लग्नाबाबत अक्षय कुमारचा मोठा खुलासा, ट्विंकल खन्नाबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत; म्हणाला, ”संपूर्ण कुटुंबाची वैद्यकीय …”

Bhooth Bangla Day 2 Earning: अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’चा जागतिक स्तरावर डंका, दुसऱ्याच दिवशी कमावले इतके कोटी!
4

Bhooth Bangla Day 2 Earning: अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’चा जागतिक स्तरावर डंका, दुसऱ्याच दिवशी कमावले इतके कोटी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.