Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Agarwal Pune Case : ‘त्या मुलीलाही त्याच गडावरून…’ अभिनेत्रीचा संताप उसळला! केली रोखठोक न्यायची मागणी

पुण्यातील लोहगड किल्ल्यावर झालेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणावर अभिनेत्री Aanchal Khurana हिने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने या घटनेबाबत आपले मत स्पष्टपणे मांडले. तिच्या म्हणण्यानुसार, संबंधित तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 25, 2026 | 06:49 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने या घटनेबाबत आपले मत स्पष्टपणे मांडले.
  • तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले.
  • दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली.
पुण्यातील लोहगड किल्ल्यावर घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाने राज्यभर खळबळ उडवली असून, या प्रकरणावर अभिनेत्री आंचल खुरानानेही तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत तिने या घटनेबाबत आपले मत स्पष्टपणे मांडले.

Prahaar Movie : २६/११ चा दहशतवादी अजमल कसाबच्या भूमिकेत मराठीचा चॉकलेट हिरो, अंगावर काटा आणणारा ‘प्रहार’चा पहिला लूक प्रदर्शित

आंचलच्या मते, संबंधित तरुण आणि तरुणीचे लग्न कुटुंबीयांच्या संमतीने ठरले होते. मात्र, तरुणीचे दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. अशा परिस्थितीत तिने आपल्या पालकांशी किंवा होणाऱ्या जोडीदाराशी संवाद साधण्याऐवजी चुकीचा मार्ग स्वीकारल्याचा आरोप आंचलने केला. “हा विषय स्त्री किंवा पुरुष यांच्यापुरता मर्यादित नाही. हा माणुसकी, नैतिकता आणि नातेसंबंधांमधील प्रामाणिकपणाचा प्रश्न आहे. मतभेद असतील तर त्यावर संवादाने तोडगा काढता येतो, मग हिंसेचा पर्याय का निवडला जातो?” असा प्रश्न तिने उपस्थित केला.

Mumbai Local Train Murder : मयंक हत्ये प्रकरणावर व्यक्त झाला सुप्रसिद्ध अभिनेता! पोस्ट करत बघ्यांना सुनावले खडेबोल


तिने पुढे कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराचे समर्थन करता येणार नसल्याचे सांगत, दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी केली. पुणे ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, १८ जून रोजी लोहगड किल्ल्यावर फिरण्यासाठी गेलेल्या केतन अग्रवालचा सुमारे ४०० फूट खोल दरीत पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला हा अपघात मानला गेला होता. मात्र, नंतर मिळालेल्या तांत्रिक पुराव्यांमुळे, सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या जबाबांमुळे तपासाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, केतनची मंगेतर सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांच्यात गेल्या काही काळापासून प्रेमसंबंध होते. या दोघांनी मिळून कट रचल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, प्रकरणाचा सखोल तपास अद्याप सुरू आहे.

Web Title: Aanchal khurana on ketan agarwal pune case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 06:49 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • Ketan Agarwal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.