Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“जो मैं बोलता हु, वो मै करता हु” अखेर सलमानने शब्द पाळला! Rajpal Yadav सह करणार आगामी सिनेमा

सलमान खानच्या आगामी अॅक्शन सिनेमामुळे प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. या सिनेमात सलमान खान आणि नयनतारा पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 11, 2026 | 06:28 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

सलमान खान सध्या त्याच्या आगामी Action सिनेमामुळे चर्चेत आहे. या सिनेमाचे खास आकर्षण म्हणजे बॉलिवूडचा दिग्गज सलमान खान आणि दाक्षिणात्य सिनेमात मोठे कारकीर्द असणारी अभिनेत्री Nayanthara या सिनेमाच्या उद्देशाने पहिल्यांदाच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत, त्यामुळे दोघांच्या चाहत्यांमध्ये वेगळाच उत्साह दिसून येत आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन  Vamshi Paidipally ने केली आहे तर निर्मिती  Dil Raju ने केली आहे. या सिनेमाचे नाव अद्याप जाहीर नाही परंतु सिनेमातील आणखीन एक गोष्ट प्रेक्षकांचे लक्ष वेधत आहे, ते म्हणजे ‘Rajpal Yadav!’

Super Duper Marathi Movie : पुणेकरांनो, व्हा तय्यार! कुशल-नम्रता पुणेकरांच्या भेटीसाठी रवाना; प्रेक्षकांना मिळेल ‘सुपर डुपर ‘भेट

राजपाल यादव अनेक वर्षांनी Salman Khan सह Big Screen शेअर करणार आहेत. राजपाल यादव नुकतेच Cheque Bounce प्रकरणात अडकले होते, त्यासाठी त्यांना तिहार तुरुंगातही जावे लागले होते. काही आठवड्यांपूर्वी झालेल्या चेतक Awards 2026 या कार्यक्रमामध्ये सूत्रसंचालकांद्वारे नकळतपणे राजपाल यादव यांची खिल्ली उडवली गेली होती, तेव्हा बॉलिवूडचा भाईजान राजपाल यादवसाठी उभा राहिला होता आणि पाठिंबा दिला होता. भाईजानने राजपाल यांना दिलेला शब्द पाळला आहे, 2027 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या एका Action Drama Film मध्ये राजपाल यादव आणि सलमान खान एकत्र झळकणार आहेत.

सलमान खान आणि राजपाल यादव, यापूर्वी ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘पार्टनर’ या चित्रपटांमध्ये एकत्र झळकले होते. सलमानच्या आगामी सिनेमात राजपाल यादव सलमानचा Right Hand म्हणून झळकणार आहे. त्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते आतुरले असल्याचे दृश्य सोशल मीडियावर दिसून येत आहे. सिनेमाची शूटिंग एप्रिल 2026 मध्ये सुरु झाली असून सिनेमा 2027 ईदीच्या दिवशी प्रदर्शित होईल असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

Kantara Controversy : ‘कांतारा’ नक्कल प्रकरणी रणवीर सिंगचा मोठा निर्णय, ‘या’ पवित्र मंदिरात जाऊन मागणार माफी?

राजपालने मानले होते भाईजानचे आभार

Chetak Awards 2026 सोहळ्यात राजपाल यादवची सूत्रसंचलनकांनी नकळत खिल्ली उडवली. यावरून सलमान चांगलाच तापलेला दिसून आला, त्याने राजपाल यादवच्या समर्थनात X पोस्ट शेअर केली. राजपाल यादवने याबाबत सलमानचे आभार मानले होते तसेच सूत्रसंचलकांचा मला दुखवण्याचा काहीही हेतू नव्हता याबाबत एक पोस्ट शेअर केली होती.

Web Title: Actor salman khan new action hindi movie with rajpal yadav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 11, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • rajpal yadav
  • Salman Khan

संबंधित बातम्या

Kala Hiran First Look:  सलमान खान-बिश्नोई वादावर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज; नाव बदलूनही चर्चांना उधाण
1

Kala Hiran First Look: सलमान खान-बिश्नोई वादावर आधारित चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज; नाव बदलूनही चर्चांना उधाण

Guru Randhawa : ‘सलमानपासून दूर रहा’, गायक गुरु रंधावाच्या जिमवर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी?
2

Guru Randhawa : ‘सलमानपासून दूर रहा’, गायक गुरु रंधावाच्या जिमवर गोळीबार; लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली जबाबदारी?

सलमान खान भावुक! कुमुद राणेच्या निधनानंतर सोहेल खानची इमोशनल पोस्ट चर्चेत, नेमकं काय होतं खान कुटुंबाशी नातं?
3

सलमान खान भावुक! कुमुद राणेच्या निधनानंतर सोहेल खानची इमोशनल पोस्ट चर्चेत, नेमकं काय होतं खान कुटुंबाशी नातं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.