Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rinku Rajguru : विठ्ठल माझ्यासोबत आहे! रिंकूने आयुष्यात ‘या’ गोष्टीला समजायला केला उशीर; शेअर केला किस्सा

अभिनेत्री रिंकू राजगुरूने नवराष्ट्र वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत विठ्ठल आणि वारीशी असलेल्या तिच्या भावनिक नात्याविषयी मनमोकळेपणाने सांगितले. अकलूजमध्ये लहानपणी वारकऱ्यांसोबत घालवलेल्या आठवणी तिने शेअर केल्या. वारकरी त्यांच्या शाळेत आणि घरीही मुक्काम व जेवणासाठी येत असत, असे तिने सांगितले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 15, 2026 | 04:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • विठ्ठल आणि रिंकू या विषयवार रिंकूने मनमुराद गप्पा मारल्या आहेत.
  • अगदी वारकरी रिंकूच्या घरी जेवणासाठीही येत असत.
  • सोशल मीडियावर या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद!
अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतेच नवराष्ट्र वाहिनेला मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत तिने तिच्या आयुष्यातील अनेक पैलूंवर प्रकाश टाकला आहे. सध्या महाराष्ट्रात भक्तीचे वातावरण आहे. आषाढी एकादशी उंबरठ्यावर आहे. राज्यभरातील वारकऱ्यांची पाऊलं पंढरपूरनगरीच्या दिशेने वाटचाल करत आहे. माउलींच्या पालख्या विठ्ठलाच्या नामघोषात पाऊले चालत आहेत. अशामध्ये विठ्ठल आणि रिंकू या विषयवार रिंकूने मनमुराद गप्पा मारल्या आहेत.

Pralay Movie : रणवीर सिंग गेला ‘पॅटर्निटी लिव्ह’वर! आगामी सिनेमाची शूटिंग ढकलली पुढे, कधी येणार ‘प्रलय’?

नवराष्ट्र वाहिनीशी संवाद साधताना रिंकू म्हणते की, “खूप लहानपणीची गोष्ट आहे. जेव्हा मी 3 ते 4 वर्षांची होती. मी अकलूज येथील असल्यामुळे आमच्या इथे वारकऱ्यांचं रिंगण भरायचं. माझे वडील शिक्षक आहेत. त्यावेळी वारकरी त्यांच्याच शाळेमध्ये राहण्यासाठी यायचे. मी वडिलांबरोबर शाळेत जायचे. वारकऱ्यांना जेवण वाढायचे. त्यांचे झेंडे घेऊन संपूर्ण परिसर फिरायचे. तेव्हापासून आमच्यात कनेक्शन आहे. पण म्हणतात ना काही गोष्टी समजायला वेळ लागतात. मला ही या गोष्टी उशिरा उमजल्या.”

रिंकू सोलापूरची असल्यामुळे पंढरपूर अगदी जवळ! लहानपणीच्या वारकऱ्यांसोबतच्या आठवणी तिने या मुलाखतीत शेअर केल्या. अगदी वारकरी रिंकूच्या घरी जेवणासाठीही येत असत. रिंकू म्हणते की “विठ्ठल माझा मित्र आहे. परंतु, या गोष्टींची जाणीव होण्यासाठी फार उशीर लागला.”

‘प्रेमाची गोष्ट’ फेम अभिनेत्रीचे थाटात पार पडलं डोहाळेजेवण, लग्नानंतर २ वर्षांनी ‘ही’ मराठी अभिनेत्री होणार आई

नुकतंच रिलीज झालं भक्तीगीत!

अभिनेत्री रिंकू राजगुरू पहिल्यांदाच ‘बाप विठुराया’ या वारी विशेष अल्बम गीतातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. विठ्ठलभक्ती आणि वारीची भावना व्यक्त करणाऱ्या या गाण्यात रिंकूचा पारंपरिक आणि भावपूर्ण अंदाज पाहायला मिळतो. या प्रोजेक्टमुळे तिचं विठ्ठल आणि भक्तीशी असलेलं नातं अधिक घट्ट झाल्याची भावना तिने व्यक्त केली. सोशल मीडियावर या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून रिंकूच्या नव्या रूपाचंही कौतुक होत आहे.

Web Title: Actress rinku rajguru about her relation with lord vitthala

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 04:39 PM

Topics:  

  • rinku rajguru
  • special interview
  • vitthal mandir

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.