महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातील प्रस्तावित कॉरिडॉरच्या (विकास आराखडा) सर्व्हेचे काम अखेर पूर्ण झाले आहे.
भारत- पाकिस्तान सिमेवर सुरू असलेल्या धुमशचक्रीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर शहर प्रशासन अलर्ट मोडवर आले असून, पोलिसांनीही पंढरपूर शहर व ग्रामीण भागातील सर्व संवेदनशील ठिकाणांवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे.
श्री विठ्ठल भक्त अनिल एकनाथ खेडकर मुळ गांव अहिल्यानगर असून सध्या लंडन, युके येथे स्थायिक आहेत, ते युके म्हणजेच लंडन येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे भव्यदिव मंदिर साकारणार आहेत.
पंढरपुरमध्ये कर्मचाऱ्यासाठी अपशब्द वापरल्याविरोधात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरु झाले आहे.यामुळे पंढरपुरामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.
श्री विठ्ठल मंदिराच्या जतन आणि विकासाचे काम सुरू असताना हनुमान गेटजवळील एक तळघर सापडल्याचे निर्देशनात आले आहे. या तळघरात नेमकं आहे तरी काय? याची वारकऱ्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
कर्नाटकातील विठ्ठल रुक्मिणी (Shri Vitthal Rukmini Mandir) यांच्या दर्शनासाठी पंढरपूर येथे मोठ्या प्रमाणात विठ्ठल भक्त (Vitthal Bhakt) येतात. यासाठी बऱ्याच दिवसांच्या मागणीला यश आले आहे. आज मध्य रेल्वेने म्हैसूर-पंढरपूर व…
पुराणांमध्ये या आमलकी एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. फाल्गुन पौर्णिमा म्हणजेच होळीपूर्वी ही एकादशी येत असल्यामुळे याला रंगभरनी एकादशी असेही म्हणतात.