Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Adinath Kothare: ‘रामायण’नंतर आदिनाथ कोठारेची आणखी एका बिग-बजेट सिनेमात वर्णी; साकारणार खास भूमिका

Adinath Kothare: अभिनेता आदिनाथ कोठारे आनंद एल राय यांच्या ‘नई नवेली’ या आगामी बॉलिवूड चित्रपटात खास भूमिका साकारणार आहे. ‘रामायण’नंतर त्याचा हा आणखी एक मोठा प्रोजेक्ट आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 21, 2026 | 11:18 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Adinath Kothare: मराठी अभिनेता आदिनाथ कोठारे सध्या त्याच्या रामायण चित्रपटामुळे चर्चेत आहे. तो आपल्या विविध भूमिकांमधून सातत्याने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण करणारा आदिनाथ आता पुन्हा एकदा एका बिग-बजेट बॉलिवूड प्रोजेक्टमध्ये महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

सध्या आदिनाथ कोठारेच्या आगामी ‘रामायण’ या भव्य चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. या चित्रपटात तो भरताची भूमिका साकारत असल्याचं समोर आलं आहे. ‘रामायण’मधील त्याचा लूकही चर्चेचा विषय ठरला आहे. याचदरम्यान आदिनाथच्या आणखी एका बॉलिवूड प्रोजेक्टची माहिती समोर आली आहे.

‘नई नवेली’मध्ये आदिनाथ कोठारेची खास भूमिका

बॉलिवूड दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या आगामी ‘नई नवेली’ या चित्रपटात आदिनाथ कोठारे एका खास भूमिकेत दिसणार असल्याचं समोर आलं आहे. मात्र, तो नेमकी कोणती भूमिका साकारणार आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे आदिनाथच्या भूमिकेबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

‘नई नवेली’च्या रिलीज पोस्टरवर अभिनेत्री यामी गौतम झळकत असून, चित्रपटाच्या कथानकाबाबतही प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. आदिनाथसारखा मराठी अभिनेता या चित्रपटाचा भाग असल्याने मराठी प्रेक्षकांचंही लक्ष या सिनेमाकडे लागलं आहे.

The Traitors 2: मोठा ट्विस्ट! एक ट्रेटर अन् ३ इनोसेंट्सचा गेम ओव्हर; चार दमदार स्पर्धकांची शोमधून एक्झिट

‘रामायण’नंतर पुन्हा बिग-बजेट प्रोजेक्ट

आदिनाथ कोठारेने आपल्या कारकिर्दीत वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच त्याने दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही काम केलं आहे. त्यामुळे त्याचा बॉलिवूडमधील प्रवासही सातत्याने पुढे जाताना दिसत आहे.

‘रामायण’सारख्या भव्य चित्रपटात भरताची भूमिका साकारल्यानंतर आता ‘नई नवेली’सारख्या प्रोजेक्टमध्येही तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आगामी काळात आदिनाथच्या अभिनयाची आणखी एक वेगळी बाजू प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Rucha Gaikwad Engagement: थाटात पार पडला ऋचा गायकवाड आणि प्रथमेशचा साखरपुडा; अभिनेत्रीचा लूक चर्चेत, फोटो व्हायरल

मराठी टेलिव्हिजनसाठीही करणार निर्मिती

बॉलिवूड प्रोजेक्ट्ससोबतच आदिनाथ कोठारे मराठी मनोरंजन विश्वातही सक्रिय राहणार आहे. आगामी काळात तो झी मराठीसाठी एका नव्या प्रोजेक्टची निर्मिती करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अभिनेता, दिग्दर्शक आणि निर्माता अशा विविध भूमिकांमध्ये आदिनाथचा व्यस्त प्रवास सुरूच राहणार आहे.

‘नई नवेली’ हा चित्रपट दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर, १६ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर ‘रामायण’ हा भव्य चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आगामी काळात आदिनाथ कोठारे वेगवेगळ्या कथा आणि नव्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Adinath kothare after ramayana lands another big budget film special role

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 11:18 AM

Topics:  

  • adinath kothare
  • bollywood Flim
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

Shraddha Kapoor Eetha Movie: पायात ८ किलोचे घुंगरू, अंगावर नऊवारी साडी; श्रद्धा कपूरने ‘ईठा’साठी घेतली प्रचंड मेहनत
1

Shraddha Kapoor Eetha Movie: पायात ८ किलोचे घुंगरू, अंगावर नऊवारी साडी; श्रद्धा कपूरने ‘ईठा’साठी घेतली प्रचंड मेहनत

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’साठी थिएटरमध्ये नॉनव्हेजवर बंदी? प्रेक्षकांच्या श्रद्धेचा आदर राखण्यासाठी मोठा निर्णय!
2

Ramayana Movie: रणबीर कपूरच्या ‘रामायण’साठी थिएटरमध्ये नॉनव्हेजवर बंदी? प्रेक्षकांच्या श्रद्धेचा आदर राखण्यासाठी मोठा निर्णय!

Adinath Kothare: ‘रामायण’मधील भरत मिलाप सीनआधी नेमकं काय घडलं? आदिनाथने सांगितला पडद्यामागचा किस्सा
3

Adinath Kothare: ‘रामायण’मधील भरत मिलाप सीनआधी नेमकं काय घडलं? आदिनाथने सांगितला पडद्यामागचा किस्सा

Miranda Warning Trailer Released: मराठी सिनेसृष्टीत रहस्याचा थरार! ‘मिरांडा वॉर्निंग’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज
4

Miranda Warning Trailer Released: मराठी सिनेसृष्टीत रहस्याचा थरार! ‘मिरांडा वॉर्निंग’चा अंगावर शहारे आणणारा ट्रेलर रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.