सध्या सोशल मीडियावर दीपिकाने दिग्दर्शकांकडे फक्त ८ तासांचीच शिफ्ट नाही तर, २५ कोटी रुपये मानधन आणि १० टक्के नफ्याचा वाटा मागितल्याची चर्चा सध्या सुरु आहे.
आमिर खानच्या 'सितारे जमिन पर' चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत असताना बहिष्कार टाकण्याचीही मागणी केली जात आहे. नेमकं चित्रपटाला एक्सवर का ट्रोल केलं जात आहे ? चित्रपटावर का बहिष्कार टाकला जातोय…
२८ एप्रिल २०२५ रोजी दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पद्म पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला, ज्यात अनेक मान्यवरांचा समावेश होता. शेखर कपूरपासून ते गायक अरिजीत सिंगपर्यंत सर्वांनी राष्ट्रपतींकडून पुरस्कार स्वीकारला.
औरंगजेबाने संभाजी महाराजांना जिथे कैदेत ठेवलं होतं त्या संगमेश्वरमधील कसबा या ठिकाणाला एका प्रसिद्ध मराठमोळ्या अभिनेत्रीने भेट दिली. तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत तिने तिचा अनुभव शेअर केला आहे.
'द लंच बॉक्स' चित्रपटात इरफानच्या अभिनयाला टक्कर देणाऱ्या निम्रत कौरचा आज ४३ वा वाढदिवस आहे. गेल्या दीड दशकापासून बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये सक्रिय असलेल्या निम्रतची गणना बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्रींमध्ये केली जाते.
अभिनेता आमिर खानने चित्रपटाविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. देशासह परदेशातही कोट्यवधींची कमाई करणाऱ्या 'लगान' चित्रपट फ्लॉप होईल, असं भाकित जावेद अख्तर यांनी केलं होतं. आमिरने हा खुलासा नुकताच एका मुलाखतीत…
सचिन पिळगांवकर हे मराठीसोबतच बॉलिवूडमध्येही लोकप्रिय व्यक्तीमत्व आहेत. पण आता त्यांनी कोणीच काम देत नसल्याची खंत व्यक्त केली आहे. तसेच अभिनेता याबाबत काय म्हणाला हे आपण आता जाणून घेणार आहोत.
प्रसिद्ध माहितीपटकार आणि कार्यकर्ते तपन के बोस यांचे गुरुवारी त्यांच्या घरी निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.
Sky Force Day 4 Collection : प्रदर्शनाच्या पहिल्या विकेंडला भरघोस कमाई केल्यानंतर चौथ्या दिवशी म्हणजेच रिलीजनंतरच्या पहिल्या सोमवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी घट झालेली पाहायला मिळाली आहे.
2024 Big Flop Movie: या वर्षी, बॉलीवूडपासून दक्षिणेपर्यंत अनेक चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले, यातील काही चित्रपट हिट ठरले तर काही फ्लॉप ठरले. पण आज आम्ही तुम्हाला बॉलिवूडच्या अशा एका फ्लॉप…