Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RCB च्या विजयानंतर अनुष्का – विराटचं जोरदार सेलिब्रेशन; मिसेस कोहलींची पहिली पोस्ट चर्चेत; टी-शर्टवरील 2 ओळींनी वेधलं लक्ष

आरसीबीचे चाहते जल्लोष करत असतानाच, विराट आणि अनुष्काच्या मनमोहक क्षणांचा एक व्हायरल व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 01, 2026 | 11:23 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

रविवारी अहमदाबाद येथे झालेल्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला (GT) पराभूत करून रॉयल चॅलेंजर्स बंगळूरने (RCB) आयपीएल २०२६ चे विजेतेपद पटकावले. १५६ धावांचे लक्ष्य गाठताना, विराट कोहलीने ४२ चेंडूंमध्ये नाबाद ७५ धावा करून आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. आरसीबीने सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावले. स्टेडियममध्ये अनुष्का शर्मा कोहली आणि संघाला प्रोत्साहन देताना दिसली. तिने आपल्या पतीसाठी एक गोड पोस्टही शेअर केली.

आरसीबीचे चाहते जल्लोष करत असतानाच, विराट आणि अनुष्काच्या मनमोहक क्षणांचा एक व्हायरल व्हिडिओ पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे. संविराटने विजयी षटकार मारल्यावर अनुष्का आनंदाने उड्याही मारू लागली. एका युझरने हा व्हिडिओ शेअर करत लिहिले, “विराट कोहलीने जीटीविरुद्ध विजयी षटकार मारल्यानंतर अनुष्का शर्माचा उत्साही जल्लोष पाहा. विराट कोहलीने एक चौकार आणि एक षटकार मारून शानदारपणे सामन्याचा शेवट केला. सलग दुसऱ्यांदा आयपीएलचे विजेतेपद.”

Suman Kalyanpur: संगीत क्षेत्रावर शोककळा! ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे निधन; वयाच्या ८९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

आपल्या पतीचे अभिनंदन करताना, अनुष्काने विराटचा एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने ‘एकदा जिंकून छान वाटलं, तू पुन्हा करून दाखवलंस’ असे लिहिलेला टी-शर्ट घातला आहे. तिने इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये एक हार्ट इमोजीसुद्धा जोडला आहे.

𝗞𝗶𝗻𝗴 𝗞𝗼𝗵𝗹𝗶’𝘀 𝗺𝗮𝘀𝘁𝗲𝗿𝗰𝗹𝗮𝘀𝘀 𝗼𝗻 𝘁𝗵𝗲 𝗱𝗮𝗻𝗰𝗲 𝗳𝗹𝗼𝗼𝗿 😉 Pure vibes. Wholesome. And so much more. Anushka Sharma, thank you for being our Day 1. ❤️ pic.twitter.com/7Qmxxv6QtG — Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) June 1, 2026

 

”१० मिनिटांतच बायकोला म्हणालो…”, रणवीर-दीपिकाच्या लग्नाच्या रिसेप्शनमधून सिद्धार्थ जाधव का लगेच निघाला? स्वतःच सांगितलं कारण

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध कोहलीने आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वात जलद अर्धशतक झळकावताच जल्लोष सुरू झाला. व्हीआयपी पॅव्हेलियनमधून सामना पाहत असलेली अनुष्का लगेचच उभी राहिली आणि तिने या कामगिरीचे कौतुक केले. मैदानावरून अनुष्काची प्रतिक्रिया पाहून कोहलीने तिला फ्लाइंग किस्स दिली. अनुष्काची पोस्ट आणि स्टेडियममधील त्यांच्या प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत. सामन्यानंतर कोहली आणि अनुष्का नाचतानाही दिसले.

Web Title: After rcbs victory virat anushka celebrate in style mrs kohlis first post grabs attention

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 01, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • Anushka Sharma
  • IPL 2026
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री
1

33व्या वर्षी Quinton de Kock चा शतकी धमाका; गेल-कोहलीच्या एलिट क्लबमध्ये दिमाखात एन्ट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.