Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akanksha Chamola Divorce: TRPसाठी घटस्फोटाचा स्टंट? आकांक्षा चमोलाचं स्पष्ट उत्तर; म्हणाली, ‘प्रसिद्धीसाठी लग्न..’

Akanksha Chamola Divorce: 'लॉक अप 2'मध्ये घटस्फोटाचा खुलासा केल्यानंतर ट्रोलिंगला सामोरी गेलेल्या आकांक्षा चमोलाने स्पष्ट केलं की. ती नेमकं काय म्हणाली जाणून घेऊया

  • By अमृता यादव
Updated On: Aug 06, 2026 | 09:49 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • TRPसाठी घटस्फोटाचा स्टंट? आकांक्षा चमोलाचं उत्तर
  • ‘लॉक अप 2’पूर्वीच सुरू झाली होती घटस्फोटाची प्रक्रिया
  • गौरव खन्ना आणि आकांक्षा चमोला वेगळे का झाले?
Akanksha Chamola Divorce: लॉक अप सीझन २’मध्ये अभिनेता गौरव खन्नापासून घटस्फोट घेत असल्याचा खुलासा केल्यानंतर अभिनेत्री आकांक्षा चमोला सोशल मीडियावर चर्चेत आली होती. अनेकांनी हा खुलासा शोचा टीआरपी वाढवण्यासाठी केलेला स्टंट असल्याचा आरोप केला. मात्र, आता शोमधून बाहेर आल्यानंतर आकांक्षाने या सर्व दाव्यांना ठाम शब्दांत फेटाळून लावले आहे.

‘प्रसिद्धीसाठी कोणीही लग्न मोडत नाही’

माध्यमांशी संवाद साधताना आकांक्षा म्हणाली की, कोणतीही समजूतदार स्त्री केवळ टीआरपी किंवा प्रसिद्धीसाठी राष्ट्रीय व्यासपीठावर आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल बोलणार नाही. ट्रोलर्सना प्रत्युत्तर देताना तिने सांगितले की, अशा प्रकारचे आरोप करणाऱ्यांनी तिच्या कायदेशीर टीमशी संपर्क साधावा. ती आणि गौरव अद्यापही घटस्फोटाची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करत असल्याचेही तिने स्पष्ट केले.

‘लॉक अप’पूर्वीच सुरू झाली होती घटस्फोटाची प्रक्रिया

आकांक्षाने सांगितले की, शोमध्ये सहभागी होण्यापूर्वीच दोन्ही बाजूंच्या कायदेशीर टीम परस्पर संमतीने घटस्फोटाच्या कागदपत्रांवर काम करत होत्या. अंतिम स्वाक्षऱ्या बाकी होत्या. त्यामुळे हा निर्णय शोसाठी घेतल्याचा दावा पूर्णपणे चुकीचा असल्याचे तिने स्पष्ट केले.

Jiya Shankar Engagement: ‘वेड’ फेम जिया शंकरचा साखरपुडा! दीर्घकाळाचा बॉयफ्रेंड करणसोबत बांधली रेशीमगाठ; फोटो सोशल मीडियावर Viral

मुलांबाबतच्या मतभेदांमुळे नातं तुटलं

‘लॉक अप २’मध्ये आकांक्षाने सांगितले होते की, तिच्या आणि गौरवमध्ये कोणताही कटुता किंवा वैर नाही. ते आजही एकमेकांशी संवाद साधतात. मात्र, भविष्याबाबत दोघांचे विचार वेगळे होते. गौरवला कुटुंब वाढवून वडील व्हायचे होते, तर आकांक्षाला मूल नको होते. या मूलभूत मतभेदांमुळे त्यांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

आकांक्षाने शेवटी स्पष्ट केले की, दोघेही अभिनेते असल्यामुळे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील प्रत्येक निर्णय हा प्रसिद्धीसाठी घेतला जातो, असा समज चुकीचा आहे. त्यांच्या नात्याचा शेवट हा केवळ वैयक्तिक आयुष्यातील निर्णय होता, टीआरपी किंवा पब्लिसिटी स्टंट नव्हता.

Celebrity Brand Valuation Report: ब्रँड व्हॅल्यूमध्ये शाहरुख खान ठरला नंबर-1! रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकलं मागे

Web Title: Akanksha chamola divorce breaks silence on trp stunt rumours

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 06, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • Akanksha
  • Entertainemnt News
  • Gaurav Khanna

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.