Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Allu Arjun: विशाखापट्टणममध्ये अल्लू अर्जुनने सुरू केलं ‘AAA Cinemas’; मिळणार वर्ल्ड-क्लास सिनेमॅटिक एक्सपीरियन्स

Allu Arjun: अल्लू अर्जुन यांनी विशाखापट्टणममध्ये ‘AAA Cinemas’ लॉन्च केलं आहे. ८ स्क्रीन, १,५५६ सीटिंग कॅपॅसिटी आणि ७०×३० फूट LED स्क्रीनसह थिएटर सज्ज आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 10, 2026 | 04:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Allu Arjun: यंदाच्या सर्वात मोठ्या घोषणांपैकी एक करत आयकॉन स्टार अल्लू अर्जुन यांनी विशाखापट्टणममध्ये ‘AAA Cinemas’ लॉन्च केलं आहे. तेलुगू चित्रपटसृष्टीच्या महत्त्वाच्या केंद्रांपैकी एक असलेल्या विशाखापट्टणममध्ये उभारण्यात आलेलं हे अत्याधुनिक थिएटर प्रेक्षकांना केवळ चित्रपट पाहण्याचा अनुभव देणार नाही, तर त्यांना वर्ल्ड-क्लास सिनेमॅटिक एक्सपीरियन्स देण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलं आहे.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज ‘AAA Cinemas’

विशाखापट्टणममध्ये आपली पोहोच वाढवत अल्लू अर्जुन यांनी हे थिएटर अत्याधुनिक हाय-एंड टेक्नॉलॉजीसह उभारलं आहे. या थिएटरमध्ये भारताची पहिली LED प्रोजेक्शन Q-Luxon स्क्रीन असल्याचा दावा करण्यात आला आहे. याशिवाय आंध्र प्रदेशातील सर्वात मोठी LED सिनेमा स्क्रीनही येथे आहे.

या स्क्रीनचा आकार तब्बल ७० फूट × ३० फूट आहे. त्यामुळे मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा प्रेक्षकांचा अनुभव आणखी भव्य होणार आहे.

८ स्क्रीन, १,५५६ आसनांची क्षमता

‘AAA Cinemas’मध्ये एकूण ८ स्क्रीन असून, थिएटरची एकूण सीटिंग कॅपॅसिटी १,५५६ आहे. प्रेक्षकांच्या सोयीसाठी येथे ‘Icon Star Lounge’ तयार करण्यात आला आहे. रिक्लायनर गेस्ट्ससाठी एक्सक्लुझिव्ह VIP एंट्रीची सुविधाही देण्यात आली आहे.

याशिवाय ‘82 Lounge’मध्ये प्रायव्हेट स्क्रीनिंग्स आणि खास कार्यक्रमांचे आयोजन करता येणार आहे. त्यामुळे हे थिएटर केवळ सिनेमा पाहण्यासाठीची जागा न राहता मनोरंजनाचा एक खास अनुभव देणारे ठिकाण ठरणार आहे.

मनोरंजन विश्वातील गुंतवणुकीकडे अल्लू अर्जुन यांचं मोठं पाऊल

अल्लू अर्जुन यांनी आपल्या स्टारडमचा आणि यशाचा उपयोग मनोरंजन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी केला आहे. पडद्यावर अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट आणि दमदार भूमिका साकारत त्यांनी जगभरात मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे.

आता ‘AAA Cinemas’च्या माध्यमातून ते ज्या मनोरंजन उद्योगावर विश्वास ठेवतात, त्याला आणखी बळकटी देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशाखापट्टणममध्ये उभारण्यात आलेलं हे अत्याधुनिक थिएटर त्यांच्या एंटरटेनमेंट इकोसिस्टम उभारण्याच्या व्हिजनचा महत्त्वाचा भाग मानला जात आहे.

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा कार अपघात;प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट

‘राका’मुळेही अल्लू अर्जुन चर्चेत

दरम्यान, अल्लू अर्जुन आपल्या आगामी ‘राका’ या चित्रपटामुळेही चर्चेत आहेत. चित्रपटातील त्यांच्या नव्या अवताराचा पोस्टर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा झाली.

नव्या लूकनंतर चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली असून, अल्लू अर्जुन यांना पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत.

Kon Honar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’मध्ये मोठा बदल; बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा, प्रोमो व्हायरल

Web Title: Allu arjun expands entertainment empire with grand launch of aaa cinemas in vizag

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 04:15 PM

Topics:  

  • Allu Arjun
  • Entertainemnt News
  • South Movie

संबंधित बातम्या

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव  देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?
1

Bhootam Bhayyam OTT: थिएटरनंतर यशचा ‘भूतम् भयम्’ ओटीटीवर; रहस्य, भीती आणि थराराचा भन्नाट अनुभव देणारा सिनेमा कधी होणार रिलीज?

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
2

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
3

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
4

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.