Allu Arjun: अल्लू अर्जुनच्या आगामी ‘राका’ चित्रपटाने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नाव नोंदवल्याची माहिती समोर आली आहे. एटली दिग्दर्शित चित्रपटाची चर्चा वाढली.
Allu Arjun Fans: अल्लू अर्जुन फॅन असोसिएशनकडून ८ राज्यांत ८२० HPV लसीकरण जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आले आहेत तर ३ लाखांहून अधिक मुलींपर्यंत आरोग्य जनजागृतीचा संदेश पोहोचवला आहे.
Allu Arjun Fans: अल्लू अर्जुन फॅन्स असोसिएशनकडून सात राज्यांमध्ये HPV लसीकरण आणि सर्व्हायकल कॅन्सरबाबत जनजागृती अभियान राबवले जाणार आहे. ४०० कार्यक्रमांतून १ लाख मुलींपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट.
Allu Arjun: अल्लू अर्जुन यांनी विशाखापट्टणममध्ये ‘AAA Cinemas’ लॉन्च केलं आहे. ८ स्क्रीन, १,५५६ सीटिंग कॅपॅसिटी आणि ७०×३० फूट LED स्क्रीनसह थिएटर सज्ज आहे.
AA23 Allu Arjun: पॅन इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन आणि प्रसिद्ध दिग्दर्शक लोकेश कनगराज यांच्या बहुचर्चित 'AA23' या चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या चित्रपटात अल्लू…
Kriti Sanon On Allu Arjun: राष्ट्रीय पुरस्कार विजेती कृती सेननने पॅन इंडिया स्टार अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली. याचबरोबर 'पुष्पा' अभिनेत्याच्या अभिनयाचं तिने तोंडभरून कौतुक केलं.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुन 'पुष्पा २' चेंगराचेंगरी प्रकरणात हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयात व्हर्च्युअली हजर होत त्याने सुपरस्टार असून सुद्धा कायदा सगळ्यांसाठी समानच असतो हे त्याच्या वर्तवणुकीतून दाखवून दिलं.
पॅन-इंडिया सुपरस्टार अल्लू अर्जुन (Allu Arjun) याने 'मेक-अ-विश फाउंडेशन'च्या माध्यमातून एका लहान चिमुकल्या चाहतीची इच्छा पूर्ण केल्याच्या या हृदयस्पर्शी आणि सकारात्मक क्षणांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
‘पुष्पा 2’च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने त्यांना २२ जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.
एका बाजूला सुपरस्टार्सचं आयुष्य अनेकदा लक्झरी आणि आलिशान जीवनशैलीशी जोडून पाहिलं जातं, तर दुसऱ्या बाजूला अल्लू अर्जुन सध्या एका वेगळ्याच कारणामुळे लोकांचं लक्ष वेधून घेत आहेत. भारतीय सिनेमातील सर्वात मोठ्या…
अल्लू अर्जुन सध्या भारतातील सर्वात मोठ्या स्टार्सपैकी एक आहे. 'पुष्पा' चित्रपटांच्या प्रचंड यशानंतर, तो जे काही करतो ते चर्चेत असते. त्याचा आगामी मोठा चित्रपट'राका' बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
सध्याच्या घडीला खास स्टेप्समुळे ते ट्रेंड निर्माण करत मोठे आकर्षण बनले आणि देशभरात त्यांना प्रचंड प्रेम मिळाले. टॉप ५ भारतीय सुपरस्टार्स, ज्यांनी आपल्या नृत्यामुळे सतत नवे ट्रेंड निर्माण केले आहेत.
भारतातील सर्वात मोठा सुपरस्टार अल्लू अर्जुनने वाढदिवसाच्या दिवशी ॲटली सोबतच्या मोठ्या चित्रपटाचे ‘राका’चे शीर्षक जाहीर झाले आहे. अभिनेत्याचा बदललेला आणि धक्कादायक लूक पाहून चाहते खुश झाले आहेत.
दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. काल रात्री, त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहते अभिनेत्याच्या घराबाहेर जमले, ज्यामुळे प्रचंड गर्दी झाली आणि परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेलेली दिसली.
८ मार्च रोजी, अल्लू अर्जुनचा वाढदिवस आहे. अभिनेत्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांना एक मोठी भेट मिळणार असून, चित्रपटाचे शीर्षक जाहीर केले जाणार आहे. या बातमीने चाहते प्रचंड उत्साहित झाले आहेत.
Allu Arjun यांच्या चाहत्यांनी HPV लसीकरण मोहिमेची सुरुवात करत सामाजिक संदेश दिला. Allu Arjun Fans Association चा हा उपक्रम मुलींच्या आरोग्य संरक्षणावर केंद्रित आहे.
बॉलीवूड स्टार रणवीर सिंगच्या 'धुरंधर २' या चित्रपटाने बरीच चर्चा निर्माण केली आहे. प्रदर्शित होताच हा चित्रपट प्रचंड यशस्वी ठरला आहे. दरम्यान, साऊथचा सुपरस्टार अल्लू अर्जुनने देखील चित्रपटाचे कौतुक केले…
अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांनी ६ मार्च रोजी त्यांचा १५ लग्नाचा वाढदिवस साजरा केला. आणि याच खास निमित्ताने अभिनेत्याने पत्नीला १.८१ कोटी (अंदाजे १.८१ अब्ज डॉलर्स) किमतीची आलिशान कार…