Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे या तिघी अभिनेत्री सध्या इटलीला गर्ल्स ट्रिपसाठी गेल्या आहेत. अमृताने “आम्ही तीन तिघी” असं म्हणत ट्रिपचे फोटो शेअर केले. पिझ्झा, पास्ता आणि तिरामिसूच्या हिंटवरून चाहत्यांना त्या इटलीला गेल्याचं समजलं.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 29, 2026 | 05:59 PM
Amruta Khanvilkar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Amruta Khanvilkar: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अमृता, नेहा आणि सोनाली इटलीला गर्ल्स ट्रिपसाठी रवाना झाल्या.
  • “आम्ही तीन तिघी” म्हणत अमृताने ट्रिपचे फोटो शेअर केले.
  • बॅगा ओढताना तिघींचा मजेशीर व्हिडिओ अमृताने शेअर केला.
मराठी इंडस्ट्रीत अनेक अभिनेत्री फक्त पडद्यावर चांगले मित्र नसून ऑफ स्क्रिन सुद्धा चांगले मित्र असतात. याच एक उदाहरण म्हणजे अमृता खानविलकर, नेहा पेंडसे, सोनाली खरे, प्रसाद ओकची पत्नी मंजिरी ओक यांची मैत्री आहे. अमृताने नुकतीच एका मुलाखतीमध्ये म्हणाली होती की, आम्ही चौघी खूप चांगल्या बेस्ट फ्रेंड्स आहोत, आमची गर्ल्स गँग आहे. आता हीच फिरायला गेलीये. Amruta Khanvilkar:

तिघी इटलीला रवाना

अमृता खानविलकर, नेहा पेंडसे आणि सोनाली खरे या तिघी सध्या इटलीला फिरायला गेल्या आहेत. या ट्रिपचे फोटो अमृताने स्वतः शेअर असून फोटोच्या खाली “आम्ही तीन तिघी” असे लिहिले. सुरुवातीला लोकांना समजत नव्हतं की, या नक्की कुठे चालल्या आहेत. तेव्हा अमृताने पिझ्झा, पास्ता, तिरामिसू असं लिहिलं एक हिंट तिच्या चाहत्यांना दिली. त्यावरुन सर्वांना समजले की, या इटलीला गेल्या आहेत.

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

बॅगांनी दम काढला, अमृता वैतागली

इटलीला पोहोचल्यावर अमृताने एक गंमतशीर व्हिडिओ शेअर केला. त्या व्हिडिओत तिघी स्वतःच्या बॅगा ओढताना दिसत आहेत.अमृता म्हणते, “तुम्ही रील्समध्ये बघितलं असेल, स्वतःचं सामान उचलून प्रवास करायचा. तेच आम्ही करतोय आता. आम्ही आता बसने फ्लोरेन्सला चाललोय. या बॅगांचं काय सांगू? बॅगांनी पुरता दम काढलाय आमचा.” तिचं हे बोलणं ऐकून फॅन्सना पण हसू आलं. मोठ्या हिरोइन्स पण सामान्य लोकांसारख्याच बॅगा उचलून दमतात हे बघून लोकांना भारी वाटलं.

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

फॅन्सची उत्सुकता वाढली

आता तिघी इटलीत पोहोचल्या आहेत. पुढे काय धमाल करणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. इटली म्हणजे सुंदर जागा, जुन्या बिल्डिंग, चांगलं खाणं. तिघी मैत्रिणी एकत्र आल्या की धमाल तर होणारच. अमृता नेहमीच तिच्या ट्रिपचे फोटो, व्हिडिओ शेअर करत असते. यावेळी पण ती रोज काही ना काही अपडेट देत आहे. नेहा पेंडसे पण खूप दिवसांनी अशी मैत्रिणींसोबत फिरायला गेली आहे. सोनाली खरे पण या ट्रिपमध्ये एकदम खुश दिसत आहे.मराठी इंडस्ट्रीत अशी मैत्री बघायला मिळणं हीच मोठी गोष्ट आहे. कामाच्या टेन्शनमधून वेळ काढून या तिघींनी ही ट्रिप प्लॅन केली आहे. आता इटलीतून त्यांचे अजून कोणते फोटो येतात, काय मज्जा करतात हे बघण्यासाठी चाहते वाट बघत आहेत.तिघींची ही मैत्री आणि ही इटली ट्रिप सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे.

Web Title: Amruta khanvilkar neha pendse sonali khare italy girls trip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 05:59 PM

Topics:  

  • Amruta Khanvilkar
  • amruta khanvilkar photos
  • Entertainement News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…
1

Pooja Birari on Trolling: पूजा बिरारीच्या कामावर उठले प्रश्न; ‘बांदेकरांच्या प्रोडक्शन’च्या टोमण्यांवर अभिनेत्री म्हणाली…

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
2

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
3

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
4

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.