Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा आमीनचा कार अपघात;प्रकृतीबाबत समोर आली मोठी अपडेट

AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. आमीनचा चेन्नईत कार अपघात झाला. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 10, 2026 | 02:49 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

AR Rahman Son Accident: संगीत दिग्दर्शक ए. आर. रहमान (AR Rahman ) यांचा मुलगा ए. आर. अमीन एका मोठ्या कार अपघातातून थोडक्यात बचावला आहे. रविवारी चेन्नईतील काथीपारा उड्डाणपुलावर अमीनच्या कारची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली. सुदैवाने या अपघातात अमीन आणि त्याचा मित्र दोघेही सुखरूप असून, त्यांना मोठी दुखापत झालेली नाही.

काथीपारा उड्डाणपुलावर झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, अमीन आपल्या मित्रासोबत कोयंबीडूच्या दिशेने जात होता. त्यावेळी गिंडीजवळील काथीपारा उड्डाणपुलावर त्यांच्या कारची दुसऱ्या वाहनाशी धडक झाली. पोलिसांच्या माहितीनुसार, अमीन स्वतः पोर्श कार चालवत होता.

एका बाजूच्या रस्त्यावरून अचानक वॅगन-आर कार मुख्य रस्त्यावर आल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी अमीनसोबत त्याचा मित्रही कारमध्ये होता.

Actress Video Viral: धक्कादायक! घशात अडकली नोज रिंग, शूटिंगदरम्यान अचानक बिघडली अभिनेत्रीची तब्येत; सेटवर नेमकं काय घडलं

दोघांनाही किरकोळ दुखापत

अपघातानंतर अमीन आणि त्याच्या मित्राला उपचारासाठी कावेरी रुग्णालयात नेण्यात आले. दोघांनाही किरकोळ दुखापत झाली असून, कोणतीही गंभीर इजा झालेली नाही. डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे. सध्या दोघेही घरी परतले आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

अमीननेही संगीत क्षेत्रात निर्माण केली ओळख

ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनदेखील संगीत क्षेत्रात सक्रिय आहे. त्याने मणिरत्नम यांच्या ‘ओ कादल कणमणी’ या चित्रपटातून पार्श्वगायन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटातील ‘मौला सल्ली’ या गाण्याला त्याने आवाज दिला आहे. याशिवाय तो विविध संगीत मैफिलींमध्येही सहभागी होताना दिसतो.

दरम्यान, ए. आर. रहमान यांच्या आगामी कामांबद्दल बोलायचे झाल्यास, ते नमित मल्होत्रा आणि नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटासाठी संगीत देत आहेत. तसेच सनी देओल आणि प्रीती झिंटा यांच्या ‘बंटवारा’ या चित्रपटासाठीही त्यांचे संगीत ऐकायला मिळणार आहे.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंना बॉलिवूडकडूनही पाठिंबा; परेश रावल यांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली ‘ही’ खास विनंती

Web Title: Ar rahman son accident major update on his health

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 02:49 PM

Topics:  

  • AR Rahman
  • Bollywood News
  • Car Accident

संबंधित बातम्या

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत
1

Ishwar Thakur: ‘FIR’ फेम अभिनेता ईश्वर ठाकूरची मृत्यूशी झुंज; रुग्णालयात उपचार सुरू, कुटुंबीयांनी मागितली आर्थिक मदत

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर
2

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.