AR Rahman Son Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा ए. आर. आमीनचा चेन्नईत कार अपघात झाला. अपघातानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, प्रकृतीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
ए.आर. रहमान यांनी चित्रपटसृष्टीतील जातीयवादाबद्दल केलेल्या विधानावर वाद सुरूच आहे. त्यांच्या विधानावर सेलिब्रिटींनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. आणि आता, सुभाष घई यांनी आपले मत व्यक्त केले आहे.
प्रसिद्ध बॉलीवूड संगीतकार ए.आर. रहमान यांनी सांप्रदायिक भेदभावाबद्दल अलिकडेच केलेल्या विधानावर अनेक कलाकारांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. आता ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रहमान यांनीही आपले मत मांडले आहे.
आता अरुण गोविल यांनीही एआर रहमान यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली आहे. ते चित्रपट उद्योगात जातीय भेदभाव असेल तर सलमान, शाहरुख आणि आमिर स्टार कसे बनले यावर प्रश्न उपस्थित केले आहे.
ए.आर. रहमान अजूनही टीकेच्या भोवऱ्यात आहेत. हिंदी चित्रपटसृष्टी "जातीयवाद" असल्याबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे संताप व्यक्त होत आहे. पण आता जावेद जाफरी देखील त्यांच्या समर्थनार्थ पुढे आले आहेत.
भजनवादक अनुप जलोटा यांनी रहमान यांच्या 'जातीयवाद' विधानावर जोरदार टीका केली आहे. जलोटा यांनी रहमान यांना एक सल्ला दिला आहे. त्यांचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.
एआर रहमान हे "छावा" चित्रपटाच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. आता, कंगना रणौतने त्यांच्यावर टीका केली आहे. कंगनाने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे, ज्यामध्ये एआर रहमानला खडेबोल सुनावले आहे.
ऑस्कर विजेता ए.आर. रहमान सध्या त्याच्या गाण्यामुळे चर्चेत आला आहे. 'पोन्नियन सेल्वन २' चित्रपटातील 'वीरा राजा वीरा' गाण्यामुळे संगीतकार ए.आर. रहमान आणि मद्रास टॉकीज नावाची प्रॉडक्शन कंपनी सुद्धा वादाच्या भोवऱ्यात…
संगीतकार ए.आर.रेहमान यांची प्रकृती स्थिर असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यांना गेल्या काही दिवसांतील प्रवासामुळे डिहायड्रेशन आणि मानेचे दुखण्याशी संबंधित काही वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली होती.
एआर रहमान यांची गणना सर्वाधिक कमाई करणाऱ्या संगीतकारांमध्ये केली होते. त्यांची एकूण संपत्ती 1700 कोटी रुपयांहून अधिक आहे. एआर रहमान आणि सायरा बानो जवळपास तीन दशके एकत्र राहिल्यानंतर वेगळे होत…
साऊथचा सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारन स्टारर सर्व्हायव्हल ॲडव्हेंचर चित्रपट द गोट लाइफचा ट्रेलर रिलीज झाला आहे. ब्लेसीच्या दिग्दर्शनाखाली उत्कृष्ट दृश्ये आणि चित्रीकरणाने चाहत्यांना ट्रेलर चांगलाच पंसतीस उतरला आहे.
नवी दिल्ली – एआर रहमान हे केवळ देशातच नाही तर जगभरात त्यांच्या संगीतासाठी प्रसिद्ध आहेत. अलीकडेच रहमानला कॅनडातून असा सन्मान मिळाला आहे, जो याआधी क्वचितच कुणाला मिळाला असेल. भारताचे प्रसिद्ध…
लग्नानंतर ए.आर रेहमान यांची मुलगी खतिजा हिच्या लग्नाचे रिसेप्शन पार पडले. या रिसेप्शनमधून खतीजाचा लूक खूप चर्चेत आहे. खतिजा यांच्या रिसेप्शनचे फोटो आणि व्हिडिओ खूप व्हायरल होत आहेत.