Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

August OTT Release : ऑगस्टमध्ये OTT वर मनोरंजनाचा महाडोस! ‘वेलकम टू द जंगल’ ते ‘KBC 18’; पाहा संपूर्ण यादी

ऑगस्ट 2026 मध्ये OTT वर कोणते चित्रपट, वेब सिरीज आणि रिअॅलिटी शो रिलीज होणार? 'वेलकम टू द जंगल', 'कॉकटेल 2', 'ऑपरेशन सफेद सागर', 'KBC 18', 'खतरों के खिलाडी 15'सह संपूर्ण यादी जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 31, 2026 | 02:55 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

ऑगस्ट महिना ओटीटीप्रेमींसाठी मनोरंजनाची मेजवानी घेऊन येणार आहे. या महिन्यात अनेक बहुप्रतिक्षित चित्रपट, वेब सिरीज आणि रिअॅलिटी शो विविध ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. काही चित्रपट थिएटरमध्ये यश मिळवल्यानंतर आता घरबसल्या पाहण्याची संधी मिळणार आहे, तर काही नवे शो आणि सिरीज थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रीमियर होणार आहेत. बॉलिवूडपासून ते साऊथ सिनेमांपर्यंत आणि रिअॅलिटी शोपर्यंत विविध प्रकारचा कंटेंट ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘वेलकम टू द जंगल’

अक्षय कुमारसह अनेक स्टार्सची फौज असलेला ‘वेलकम टू द जंगल’ हा चित्रपट २१ ऑगस्टपासून JioHotstar वर स्ट्रीम होणार आहे.

‘कॉकटेल २’

शाहिद कपूर, कृती सॅनॉन आणि रश्मिका मंदाना यांचा ‘कॉकटेल २’ हा चित्रपट १४ ऑगस्टपासून Netflix वर उपलब्ध होईल.

‘आय अॅम कमिंग बॅक’

दिग्दर्शक इम्तियाज अली यांचा ‘आय अॅम कमिंग बॅक’ हा चित्रपट ७ ऑगस्टपासून Netflix वर प्रदर्शित होणार आहे.

‘ऑपरेशन सफेद सागर’

कारगिल युद्धातील भारतीय हवाई दलाच्या शौर्यावर आधारित ‘ऑपरेशन सफेद सागर’ ही बहुप्रतिक्षित वेब सिरीज ७ ऑगस्टपासून Netflix वर पाहता येईल.

Shweta Tiwari Ex Husband Raja Chaudhary: ९३ लाखांच्या फ्लॅटसाठी मुलीचा त्याग? श्वेता तिवारीच्या आरोपांवर एक्स पतीचे स्पष्टीकरण

‘दीवाना’

अभिनेता हर्षित रेड्डीचा दक्षिणात्य चित्रपट ‘दीवाना’ १ ऑगस्टपासून Aha या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम होईल.

‘उयिर’

रोशन मॅथ्यू अभिनीत क्राईम थ्रिलर ‘उयिर’ हा चित्रपट ४ ऑगस्टपासून JioHotstar वर उपलब्ध होणार आहे.

‘कौन बनेगा करोडपती 18’

अमिताभ बच्चन यांचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती 18’ चा प्रीमियर १० ऑगस्ट रोजी Sony LIV वर होणार आहे.

Vidyutjiva in Ramayana: रामायणातील ‘विद्युतजीव’ कोण? ‘या’ रहस्यमय पात्राबद्दल जाणून घ्या खास गोष्टी; विवेक ओबेरॉय साकारणार भूमिका

‘खतरों के खिलाडी 15’

स्टंटवर आधारित लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी 15’ हा १ ऑगस्टपासून JioHotstar वर पाहता येणार आहे.

ऑगस्ट महिन्यात चित्रपट, वेब सिरीज आणि रिअॅलिटी शोचा भरगच्च मेळा ओटीटीवर रंगणार असल्याने प्रेक्षकांना संपूर्ण महिना घरबसल्या मनोरंजनाचा फुल ऑन डोस मिळणार आहे.

Web Title: August ott release 2026 movies web series reality shows

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 02:55 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Reality Show
  • Web Series

संबंधित बातम्या

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?
1

Pehla Pyaar Doosri Baar: ‘पहला प्यार दूसरी बार’चा फर्स्ट लुक आऊट; लव रंजनच्या चित्रपटातून कोणते ६ कलाकार करणार डेब्यू?

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा
2

Ghamasaan: अरशद वारसींच्या ‘महाराज’ लूकमागचं गुपित काय? अभिनेत्याने स्वतः केला खुलासा

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज
3

Friday OTT Release: घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी! या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार ‘हे’ सिनेमे आणि सीरिज

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव
4

Ganeshotsav 2026: मुंबईकरांसाठी शास्त्रीय संगीताची मेजवानी; १७ ते २४ सप्टेंबरदरम्यान रंगणार संगीत महोत्सव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.