Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी रंगभूमीवर रंगणार Spy गिरी! भरत दाभोळकरांचे पहिले Marathi नाटक; ‘या’ इंग्रजी नाटकाचा मराठमोळा प्रयोग

भरत दाभोलकर हे प्रसिद्ध नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक असून ‘Ad गुरु’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर यांच्या नाटकांना Hinglish स्वरूप देऊन बहुभाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 28, 2026 | 07:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रसिद्ध नाटककारांमधले एक नाव म्हणजे भरत दाभोलकर!
  • मराठी नाटकं आज इतर भारतीय भाषा तसेच इंग्रजीतही प्रदर्शित केले जातात.
  • बहुभाषी प्रेक्षकांमध्ये मराठी साहित्याची मैफिल भरवली आणि गाजवली देखील!
मराठी रंगभूमी संपूर्ण भारतीय रंगसृष्टीची ओळख आहे. या मराठी रंगमंचाने देशाला असे कलासंच दिले आहेत, ज्याची यादी फार मोठी आहे. दरम्यान, काही मराठी कलाकारांनी फक्त मराठी रंगभूमी नव्हे तर त्याचसह गुजराती, बंगाली तसेच इतर भारतीय भाषी रंगभूमीलाही पुढे नेण्याचे काम केले आहे. मराठी साहित्यकार वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज), पु.ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी आणि बरेच काही साहित्यकारांनी लिहलेली मराठी नाटकं आज इतर भारतीय भाषा तसेच इंग्रजीतही प्रदर्शित केले जातात. त्याचा प्रसार करणाऱ्या प्रसिद्ध नाटककारांमधले एक नाव म्हणजे भरत दाभोलकर!

‘सनई चौघडे’ टीमचे विश्वविक्रमी कार्य! स्वामींच्या नाम-गजराने मिळवले ‘World Records Book of India’मध्ये स्थान

भरत दाभोलकर एक प्रसिद्ध अभिनेते, लेखक आणि दिग्दर्शकही आहेत आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे त्यांना Ad गुरु या नावाने ओळखले जाते. भरत दाभोलकरांनी पु.ल. देशपांडे, वसंत कानेटकर, जयवंत दळवी यांनी लिहलेली मराठी नाटकं हिंग्लिश ( English पण थोडी लोकल हिंदी Mix ) भाषेत मांडली आणि बहुभाषी प्रेक्षकांमध्ये मराठी साहित्याची मैफिल भरवली आणि गाजवली देखील! पण भरत दाभोलकरांचा मराठी रंगभूमीवर मराठी भाषेत नाटक सादर करण्याचा योग्य त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत आजवर आला नव्हता पण आता त्यांच्या मराठी भाषी चाहत्यांमध्ये एक उत्साहाचे वातावरण आहे कारण भरत दाभोलकर पहिल्यांदाच मराठी भाषी रंगभूमीवर आपली लेखणी उमटवणार आहेत, आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवणार आहेत आणि मराठी अभिनयाने मराठी रसिकवर्गाची मन जिंकणार आहेत. भरत दाभोलकरांना मराठी रंगभूमीवर उतरवण्याचे काम निर्माते आकाश भडसावळे यांनी केले आहे.

‘मी सध्या खूप काही…’, Tateeree वादावर बादशाहने सोडलं मौन; पहिली प्रतिक्रिया देत व्यक्त केल्या मनातील भावना

भरत दाभोलकर ‘सवाईगंधर्व’ निर्मित ‘कॅरी ऑन स्पायगिरी’ हे नाटक घेऊन येत आहेत. एकंदरीत सिनेसृष्टीत धुरंधर सारखा Spy चित्रपट गाजत असताना मराठी रंगभूमीवरही Spy गिरी पाहायला मिळणार आहे. या नाटकाचे दिग्दर्शन स्वतः भरत दाभोलकरांनी केली आहे तर याचे लेखक आणि अभिनेते स्वतः भरत दाभोलकर आहेत. भरत दाभोलकरांची Spy गिरी पाहण्यासाठी मराठी रसिकवर्ग उत्सुक आहे. भरत दाभोलकरांनी या अगोदर अनेक Hinglish, हिंदी तसेच गुजराती नाटकं keli आहेत.

Web Title: Bharat dabholkars first marathi play carry on spygiri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 07:41 PM

Topics:  

  • Action Drama
  • Latest Marathi News
  • Marathi Literature

संबंधित बातम्या

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
1

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
2

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
3

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
4

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.