आमच्या पिढीची गोष्टच वेगळी! या नाटकाचा लाईव्ह ट्रेलर रंगमंचावर सादर करण्याचा अनोखा प्रयोग चर्चेत आहे. १ मे २०२६ रोजी जर तर ची गोष्ट च्या ३५० व्या प्रयोगादरम्यान हा खास ट्रेलर…
Vinay Yedekar ‘ए.. भाऊ डोकं नको खाऊ!’ या नव्या नाटकातून रंगभूमीवर पुनरागमन करत आहेत. हे नाटक Royal Theatre निर्मित असून मैत्रीच्या भावनिक धाग्यावर आधारित आहे.
पुणे शहरातील प्रायोगिक रंगभूमीला तरुण पिढीकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना, याच रंगभूमीकडे ज्येष्ठ पिढीचा ओढा मात्र कमी होत असल्याचे सध्या दिसून येत आहे.
भरत दाभोलकर हे प्रसिद्ध नाटककार, अभिनेते आणि दिग्दर्शक असून ‘Ad गुरु’ म्हणून ओळखले जातात. त्यांनी पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर यांच्या नाटकांना Hinglish स्वरूप देऊन बहुभाषिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले.
विजय तेंडुलकर लिखित अजरामर नाटक ‘सखाराम बाईंडर’ पुन्हा रंगभूमीवर येत असून, सयाजी शिंदे मुख्य भूमिका साकारणार आहेत. अभिजीत झुंजारराव दिग्दर्शित हे नाटक नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश आहे.
थरार, रहस्य आणि उत्कंठा यांचा परिपूर्ण मिलाफ म्हणजे "अ परफेक्ट मर्डर" नाटक! सुप्रसिद्ध हॉलिवूड चित्रपटाच्या मराठी रुपांतराने रंगभूमीवर एक वेगळी छाप पाडलीये. या नाटकाने प्रेक्षकांच्या मनात खास जागा निर्माण केली…
आपल्या कर्तबगारीने मराठ्यांचे नेतृत्व करणाऱ्या रणरागिणी ताराराणी यांचा इतिहास भव्य नाट्यरूपाने उलगडण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी स्मारक मंडळ(ट्रस्ट) यांच्या सहयोगाने सरस्वती एज्युकेशन सोसायटीने पुढाकार घेतला आहे.
करण जोहर आणि गुनीत मोंगा निर्मित 'किल' हा चित्रपट शुक्रवारी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला आहे. राघव जुयाल या चित्रपटात नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. अलीकडेच राघवने त्याच्या बॉलिवूड प्रवासाची तुलना शाहरुख खानसोबत…
करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन आणि गुनीत मोंगा कपूरच्या सिख्या एंटरटेनमेंटसाठी किल हा प्रथम चित्रपट आहे, जो ९९ मिनिटांच्या रक्तपात कृतीत एक धाडसी झेप घेतली आहे.
दिग्दर्शक निखिल नागेश भट्ट यांच्या 'किल' या चित्रपटाचा नुकताच प्रदर्शित झालेला ट्रेलर खूपच मनोरंजक होता. याला सर्वत्र चित्रपट रसिकांकडून दाद मिळत आहे. नवोदित कलाकार लक्ष्य, राघव जुयाल आणि तान्या माणिकताला…