Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Satara News: साताऱ्याच्या ऐतिहासिक आणि निसर्गरम्य भूमीवर ‘द सुपर कार रूट ग्रुप’ च्या २५ आलिशान व अत्याधुनिक सुपरकार्सचा ताफा दाखल झाला असून, खासदार उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ऐतिहासिक जलमंदिर पॅलेस येथून या भव्य रॅलीचा शुभारंभ करण्यात आला

  • By anuradha sagar
Updated On: Sep 26, 2026 | 09:05 AM
Satara News, Udayanraje Bhosale, Supercars In Satara, Satara Tourism

Satara News, Udayanraje Bhosale, Supercars In Satara, Satara Tourism

Follow Us
Follow Us:

Satara News: मुंबईतील ‘द सुपर कार रूट ग्रुप’च्या तब्बल २५ सुपरकार्सचा ताफा साताऱ्यात दाखल होताच शहरातील कारप्रेमी आणि नागरिकांचे लक्ष वेधले गेले. जलमंदिर पॅलेस येथून या विशेष सुपरकार रॅलीचा शुभारंभ खासदार उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सातारा आणि कासच्या पर्यटनाला व्यापक व्यासपीठ मिळवून देणाऱ्या या उपक्रमाचे त्यांनी स्वागत केले.

यावेळी खासदार उदयनराजे भोसले म्हणाले, “सातारा हा निसर्गसौंदर्य, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनस्थळांनी समृद्ध जिल्हा आहे. देशभरातील पर्यटकांपर्यंत साताऱ्याची ही ओळख अधिक प्रभावीपणे पोहोचणे गरजेचे आहे. अशा उपक्रमांमुळे साताऱ्याच्या पर्यटनाला नवी दिशा आणि व्यापक प्रसिद्धी मिळते. पर्यटनाच्या माध्यमातून स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळू शकते.”

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

मुंबईहून आलेल्या या सुपरकार्समध्ये विविध नामांकित कंपन्यांच्या आकर्षक आणि अत्याधुनिक वाहनांचा समावेश होता. वाहनांच्या रचना, आधुनिक तंत्रज्ञान, इंजिनची क्षमता तसेच वाहनमालकांचे अनुभव याबाबत उपस्थितांना माहिती घेण्याची संधी मिळाली. सुपरकार्स पाहण्यासाठी नागरिकांचीही उत्सुकता दिसून आली.

‘द सुपर कार रूट ग्रुप’च्या या उपक्रमामागे केवळ कारप्रेम नसून विविध पर्यटनस्थळांची ओळख करून देण्याचा उद्देश असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सातारा, कास आणि परिसरातील निसर्गरम्य स्थळे, ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनक्षमता देशातील विविध भागांत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची भूमिका महत्त्वाची ठरू शकते.

Bhadrapada Purnima: भाद्रपद पौर्णिमेच्या रात्री करा या गोष्टी, नकारात्मकता होईल दूर

साताऱ्यातून सुरू झालेल्या या सुपरकार रॅलीमुळे जिल्ह्याच्या पर्यटनाची वेगळी ओळख निर्माण करण्यास हातभार लागणार असून, भविष्यात अशा पर्यटनपूरक उपक्रमांना अधिक व्यापक स्वरूप देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

 

 

Web Title: Satara supercar rally flagged off by mp udayanraje bhosale jalmandir palace

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 26, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Latest Marathi News
  • MP Udayanraje Bhosle
  • Satara

संबंधित बातम्या

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर
1

Ladki Bahin Yojana August installment: लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ऑगस्टच्या हप्त्यासाठी ३३९ कोटींचा निधी मंजूर

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
2

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
3

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले
4

UN News : अजून कोण भित्रा असेल तर त्याने आत्ताच निघून जावे ; नेतान्याहू संतापले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.