Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss 20: ‘त्याला मी ठार मारेन..’, जय भानुशालीचं नाव घेताच माही विजचा चढला पारा, लव गिलला दिला थेट इशारा; नेमकं काय घडलं?

Bigg Boss 20: 'बिग बॉस २०'च्या घरात माही विज आणि लव गिलमध्ये जोरदार भांडण झालं. जय भानुशालीसोबतच्या घटस्फोटाच्या चर्चेवर माही संतापली. प्रोमो व्हिडीओ चर्चेत आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 11, 2026 | 01:18 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bigg Boss 20: सलमान खानचा लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘बिग बॉस २०‘ सध्या घरातील वादांमुळे चर्चेत आहे. शोमध्ये रोज नवनवीन कारणांवरून स्पर्धकांमध्ये खटके उडताना दिसत आहेत. नुकतंच अरिशफा खान आणि लव गिल यांच्यात जोरदार भांडण झालं होतं. आता या घरात आणखी एका वादाची ठिणगी पडली आहे. अभिनेत्री माही विज आणि लव गिल यांच्यात जोरदार शाब्दिक चकमक झाल्याचा प्रोमो समोर आला आहे. विशेष म्हणजे, माही आणि अभिनेता जय भानुशाली यांच्या घटस्फोटाच्या चर्चेवरून हा वाद झाल्याचं पाहायला मिळत आहे.

जुन्या विधानावरून लव गिल आणि माही विजमध्ये वाद

‘बिग बॉस २०’च्या आगामी एपिसोडमध्ये नॉमिनेशनदरम्यान माही विजचं एक जुनं विधान चर्चेत आलं. यापूर्वी माहीने लव गिलला ‘घर तोडणारा’ म्हटलं होतं. हे ऐकल्यानंतर लव संतापला आणि त्याने माहीला सुनावलं. याचदरम्यान माही विज आणि जय भानुशाली यांच्या घटस्फोटाच्या अफवांचाही विषय निघाला. त्यामुळे माहीचा राग अनावर झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री

घटस्फोटाच्या चर्चेवर माही विजचा संताप

व्हायरल प्रोमोमध्ये माही विज लव गिलवर ओरडताना दिसत आहे. आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल घरात चर्चा का केली जात आहे, असा सवाल तिने केला. यावेळी ती भावुक झाली आणि आपल्या घटस्फोटाबद्दल कोणीही चर्चा करू नये, असा इशाराही तिने दिला.

माहीने संतापाच्या भरात, “जो कोणी माझ्या नवऱ्याला या प्रकरणात ओढेल, त्याला मी ठार मारेन,” असं वक्तव्य केलं. हे बोलल्यानंतर ती रागाने गार्डन एरियामध्ये निघून गेली. तिचा हा संताप पाहून घरातील इतर स्पर्धकही काही क्षण शांत झाल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे.

Tomorrow Episode Promo: Love, Amrapali & Yung clash with Mahhi over the “Homebreaker” remark, while Love brings up Mahi divorce topic. @HotstarReality https://t.co/XQuezcm6QJ — BBTak (@BiggBoss_Tak) November 10, 2026

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी

आम्रपाली दुबेने घेतली लव गिलची बाजू

या वादात अभिनेत्री आम्रपाली दुबेनेही प्रतिक्रिया दिली. तिने माहीला तिच्या जुन्या विधानाची आठवण करून दिली. “तू सुद्धा लवला ‘घर तोडणारा’ म्हटलं आहेस, जे पूर्णपणे चुकीचं आहे,” असं आम्रपाली म्हणताना दिसते. यावरून माही आणि आम्रपाली यांच्यातही शाब्दिक चकमक झाल्याचं प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे.

आता या वादावर आगामी एपिसोडमध्ये काय घडणार, माही आणि लव यांच्यातील वाद आणखी वाढणार का, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Bigg boss 20 mahhi vij love gill fight jay bhanushali divorce rumours ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 01:18 PM

Topics:  

  • Bigg Boss 20
  • entertainment

संबंधित बातम्या

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी
1

Gokul Election: ‘तुमचं पण दूध जातं का गोकुळात?’ पिट्याभाईचा राजकुमार तांगडेंना सवाल; सोशल मीडियावर रंगली जुगलबंदी

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री
2

Sonia Gandhi: पहिल्यांदा भारतात आलेल्या सोनिया गांधींच्या स्वागतासाठी पोहोचले होते अमिताभ बच्चन; राजीव गांधींशी होती खास मैत्री

Ranabaali OTT Release: घरबसल्या पाहा रश्मिका-विजयचा ‘रणबाली’; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी होणार रिलीज?
3

Ranabaali OTT Release: घरबसल्या पाहा रश्मिका-विजयचा ‘रणबाली’; कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कधी होणार रिलीज?

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज
4

Ranveer Singh:फटाक्यांच्या बॉक्सवरही रणवीर सिंहचा जलवा! दिवाळीत गाजतोय ‘धुरंधर’मधील हम्जा अली मजारीचा अंदाज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.