Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 : अभिजित बिचूकलेंची घरात एंट्री? नवीन Wild Card की आणखीन काही? Bigg Boss चा नवा प्रोमो

Bigg Boss Marathi Season 6 मध्ये नव्या वाइल्ड कार्ड एंट्रीची चर्चा रंगली आहे. अलीकडेच Rakhi Sawant घरात आल्याने वातावरण अधिक रंगतदार झाले होते.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 21, 2026 | 03:35 PM
Bigg Boss Marathi 6 : अभिजित बिचूकलेंची घरात एंट्री? नवीन Wild Card की आणखीन काही? Bigg Boss चा नवा प्रोमो
Follow Us
Close
Follow Us:
  • Wild Card सदस्यांची एंट्री होणार की काय?
  • “अस्सल स्वॅग, कडक Vibe, Look झकास, मराठमोळा खास… फक्त तुमच्यासाठी”.
  • “महाराष्ट्राच्या मातीतलं, अस्सल मराठमोळं! येतंय महाराष्ट्राचं तुफान लवकरच…”
बिग बॉस मराठी पर्व ६ वे दररोज नवनवीन वळणे घेत आहेत. दोन आठवड्यांपूर्वीच राखी सावंतने घरात एंट्री घेतली होती आणि घरात एक वेगळेच वातावरण पाहायला मिळाले. राखीने तिचे सगळे रूपं त्या घरात दाखवले. कधी राखीने त्यांना खळखळून हसवले तर कधी राखीने त्यांना भांडणात रडवले. कधी राखीने त्यांच्यात वादाची ठिणगी लावली तर कधी राखीने त्यांना खेळण्यास प्रवृत्त केले. राखी स्वतः खिळखिळून हसली, भावुक होऊन रडली, सत्यासाठी लढली पण तितक्याच जोमात मनोरंजनही केले. अशामध्ये घरात आणखीन एका Wild Card सदस्यांची एंट्री होणार की काय? असा प्रोमो समोर आला आहे.

Ahan Shettyचा ‘वंदे मातरम कोस्टल सायक्लोथॉन 2026’मध्ये सहभाग; Central Industrial Security Forceच्या उपक्रमाला पाठिंबा

काय आहे प्रोमोमध्ये?

बिग बॉस मराठीने सोशल मीडिया हँडलवर प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये घरामध्ये आता नवीन वाईल्ड कार्ड सदस्य येणार असल्याचे कळून येत आहे. प्रोमोमध्ये नमूद केले आहे की, “अस्सल स्वॅग, कडक Vibe, Look झकास, मराठमोळा खास… फक्त तुमच्यासाठी”. हे सगळं वाचून आणि पुढे “महाराष्ट्राचा तुफान!” अशी उपमा लक्षात घेऊन हे नक्कीच अभिजित बिचकुळेंविषयी असावे असं अनेकांना वाटत आहे कारण गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस प्रेक्षकांनी सोशल मीडियावर मागणी धरली आहे की “आम्हाला वाईल्ड कार्ड म्हणून घरात अभिजित बिचुकले हवे आहेत, त्यामुळे बिग बॉसच्या या प्रोमोमध्ये “फक्त तुमच्यासाठी…” अशा ओळीवरून हा स्पर्धक नक्कीच अभिजित बिचुकले असणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Riteish Deshmukh च्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाचा पहिला लूक प्रदर्शित; ‘छावा’ फेम Vicky Kaushal च्या कमेंटने वेधलं लक्ष

तसेच बिग बॉसच्या या प्रोमोखाली “महाराष्ट्राच्या मातीतलं, अस्सल मराठमोळं! येतंय महाराष्ट्राचं तुफान लवकरच…” असे कॅप्शन देण्यात आले आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी अभिजित बिचूकलेंची शक्यता जरी वर्तवली असली तरी तो स्पर्धक नक्की आहे तरी कोण? याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

Web Title: Bigg boss marathi 6 abhijeet bichukale will be new wild card

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 03:35 PM

Topics:  

  • Abhijeet Bichukle
  • bigg boss marathi 6

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 6 : दीपाली सय्यदवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन, नवऱ्यानेही लपवलं सत्य, म्हणाला…
1

Bigg Boss Marathi 6 : दीपाली सय्यदवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन, नवऱ्यानेही लपवलं सत्य, म्हणाला…

Bigg Boss Marathi 6: राखीने केली हद्द पार? प्राजक्ताच्या चेहऱ्यावर फेकलं पीठ! संपूर्ण घरातले उठले पेटून
2

Bigg Boss Marathi 6: राखीने केली हद्द पार? प्राजक्ताच्या चेहऱ्यावर फेकलं पीठ! संपूर्ण घरातले उठले पेटून

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल
3

Bigg Boss Marathi 6: विशालने दिली प्रेमाची कबुली? नॉमिनेशन टास्कमध्ये काटा ग्रुपला सांगितल्या भावना, रुचिता लाजून लाल

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा
4

Bigg Boss Marathi 6: ‘टोळी तुटणार?’ हे काय म्हणून गेला विशाल “उद्यापासून तुम्ही तुमचं खेळा…?” आजच्या भागात कोटियनची हवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.