बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे. सुरुवातीच्या काही फेऱ्यांनंतर दोन्ही ठिकाणी सत्ताधारी पक्षाच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतल्याचे चित्र दिसत आहे.
विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. बारामती मतदारसंघाचा अभूतपूर्व असा निकाल समोर आला आहे, यामध्ये अभिजीत बिचुकले यांची चर्चा देखील रंगली आहे.
बिग बॉस फेम व आपल्या रोखठोक वक्तव्यासाठी प्रसिद्ध असणारे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukle) हे दसरा दिवाळी सोडून महाराष्ट्राच्या भल्यासाठी मेळावा घेणार असल्याची घोषणा स्वत: अभिजीत बिचुकले यांनी केली आहे.
मला शरद पवारांनी मदत केली तर राष्ट्रपती पदासाठी माझा मार्ग सोपा होईल. जसं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसने एकत्र येऊन महाविकास आघाडी स्थापन केली तसं या नेत्यांनी मला पाठिंबा द्यायचं ठरवलं…