Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 13 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Govinda-Komal Rani Romantic Photos: एकमेकांच्या मिठीत अन् रोमँटिक अंदाज! कोमल राणीनं शेअर केले गोविंदासोबतचे फोटो, चर्चाला उधाण

Govinda-Komal Rani Romantic Photos: गोविंदा आणि कोमल राणी स्वर्णकर यांचे ‘रूपा’ चित्रपटातील रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या फोटोंवर राखी सावंतने रागाचे इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 13, 2026 | 08:34 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Govinda-Komal Rani Romantic Photos: बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पत्नी सुनीता आहुजासोबतच्या मतभेदांच्या बातम्यांमुळे गेल्या काही काळापासून तो चर्चेत आहे. अशातच गोविंदा जवळपास सात वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. तो लवकरच ‘रूपा’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या चित्रपटात अभिनेत्री कोमल राणी स्वर्णकर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

‘रूपा’ चित्रपटाची घोषणा झाल्यापासून गोविंदा आणि कोमल राणी अनेकदा एकत्र दिसले आहेत. त्यांच्या एकत्र दिसण्यामुळे दोघांच्या नात्याबद्दल सोशल मीडियावर चर्चा रंगल्या होत्या. आता कोमल राणीने गोविंदासोबतचे काही रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा या दोघांची चर्चा सुरू झाली आहे.

गोविंदासोबतचे रोमँटिक फोटो कोमल राणीने केले शेअर

कोमल राणीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर ‘रूपा’ चित्रपटातील काही खास फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंमध्ये गोविंदा आणि कोमल राणी एकमेकांसोबत रोमँटिक अंदाजात दिसत आहेत. ही छायाचित्रे चित्रपटातील एका प्रसंगाची झलक असल्याचं कोमलने कॅप्शनमधून स्पष्ट केलं आहे. तिने या पोस्टला ‘रूपा’मधील एक सुंदर झलक’, असं कॅप्शन दिलं आहे.

या फोटोंमध्ये कोमल राणीने हलक्या जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. तर गोविंदा पांढरा शर्ट, ब्लेझर आणि काळ्या पँटमध्ये दिसत आहे. दोघांचा हा रोमँटिक अंदाज चाहत्यांचं लक्ष वेधून घेत आहे. सध्या हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यावर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया दिल्या जात आहेत.

राखी सावंतच्या कमेंटने वेधलं लक्ष

कोमल राणीच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट केल्या आहेत. मात्र, अभिनेत्री राखी सावंतच्या कमेंटने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. राखीने या फोटोंवर राग व्यक्त करणारे इमोजी शेअर केले आहेत. तिच्या या प्रतिक्रियेमुळे सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, गोविंदा आणि कोमल राणी यांच्या अफेअरच्या चर्चा याआधीही रंगल्या होत्या. गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनीही त्यांच्या वैवाहिक आयुष्याबद्दल काही गंभीर आरोप केले होते. मात्र, गोविंदाने कोमलसोबत अफेअर असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या होत्या. त्यामुळे आता कोमलने शेअर केलेल्या रोमँटिक फोटोंची आणि त्यावर राखी सावंतने दिलेल्या प्रतिक्रियेची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

Aamir Khan: आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची मोठी झेप; प्रेक्षकांसाठी आणणार नवा मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म

Web Title: Govinda komal rani romantic photos rakhi sawant reaction viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 13, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • entertainment
  • Govinda
  • sunita ahuja

संबंधित बातम्या

Last Man in Tower: एका व्यक्तीचे अधिकार की संपूर्ण सोसायटीचं हित? ‘लास्ट मॅन इन टॉवर’मधून उलगडणार मानवी संघर्ष
1

Last Man in Tower: एका व्यक्तीचे अधिकार की संपूर्ण सोसायटीचं हित? ‘लास्ट मॅन इन टॉवर’मधून उलगडणार मानवी संघर्ष

Chikeezing Marathi Movie: एका चिमुरड्याचं मोठं स्वप्न, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची गोष्ट; ‘चिकीझिंग’चा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित
2

Chikeezing Marathi Movie: एका चिमुरड्याचं मोठं स्वप्न, संघर्ष आणि स्वप्नपूर्तीची गोष्ट; ‘चिकीझिंग’चा भावस्पर्शी ट्रेलर प्रदर्शित

Aamir Khan: आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची मोठी झेप; प्रेक्षकांसाठी आणणार नवा मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म
3

Aamir Khan: आमिर खान प्रॉडक्शन्स आणि एक्सेल एंटरटेनमेंटची मोठी झेप; प्रेक्षकांसाठी आणणार नवा मायक्रोड्रामा प्लॅटफॉर्म

Jay Bhanushali Angry: बिग बॉसच्या घरातील वादात मुलीला ओढल्याने जय भानुशाली संतापला; घेतला मोठा निर्णय, पोस्ट व्हायरल
4

Jay Bhanushali Angry: बिग बॉसच्या घरातील वादात मुलीला ओढल्याने जय भानुशाली संतापला; घेतला मोठा निर्णय, पोस्ट व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.