Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Asha Bhosle Passes Away : संगीत विश्वातील सूर हरवला…! सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचे वयाच्या 93 व्या वर्षी निधन

Asha Bhosle Passes Away : बॉलीवुडच्या सुप्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आशा भोसले यांच्या निधनामुळे बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 12, 2026 | 01:26 PM
Bollywood singer asha bhosle passed away by heart attack at age 92 marathi news

Bollywood singer asha bhosle passed away by heart attack at age 92 marathi news

Follow Us
Follow Us:
  • जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन
  • आशा भोसले यांना आला होता हृदयविकाराचा झटका
  • वयाच्या 93 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
Asha Bhosle Passes Away : मुंबई : ज्येष्ठ बॉलिवूड पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे बॉलीवुडवर शोककळा पसरली आहे. शनिवारी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयविकाराच्या झटका आल्यामुळे त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र आज (दि.12) त्यांची प्राणज्योत मालावली.

 

बॉलीवूड पार्श्वगायिका आशा भोसले यांना काल (दि.11) हृदयविकाराच्या झटका आला होता. त्यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती गंभीर होती. त्यानंतर आज त्यांची प्राण ज्योत मालावली आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वावर दुखाचा डोंगर कोसळला. आज आशा ताईंच्या जाण्याने भारतातील प्रत्येकजण हळहळला.सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्यावर उद्या (दि.13) शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कार होणार आहेत. दुपारी 4 नंतर त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे.

हे देखील वाचा : केरळमध्ये सत्तांतर होणार! परिणय फुकेंचा विजयी विश्वास; म्हणाले, BJP ची SIR योजना प्रत्येक बूथपर्यंत 

चिरतरुण आवाज काळाच्या पडद्याआड  

आशा भोसले यांनी 1948 साली आशा भोसले यांनी चुनरिया चित्रपटाद्वारे पार्श्वगायक क्षेत्रात त्यांनी पदार्पण केले. त्यांनी 12 हजार हून अधिक गाणी गाण्याचा विक्रम नोंदवला आहे. ८ सप्टेंबर १९३३ रोजी सांगलीत जन्मलेल्या आशा भोसले यांनी भारतीय चित्रपटसृष्टीतील संगीताला वेगळ्या उंचीवर नेले. त्यांनी ७ दशकांहून अधिक काळ मराठी, हिंदीसह अनेक भाषांत हजारो गाणी गायली आहेत. आशा भोसले यांना 2008 साली पद्मविभूषण, 2000 साली दादासाहेब फाळके पुरस्कार यांसारख्या सर्वोच्च नागरी सन्मानांनी त्यांना गौरवण्यात आले आहे. त्यांच्या अष्टपैलू गायकीने बॉलिवूडमध्ये महिला अभिव्यक्ती पुन्हा परिभाषित केली.

हे देखील वाचा :  धारावी ते बारामती’ महाविकास आघाडीच्या ‘बिघाडी’ची चर्चा, काँग्रेस आणि उबाठामधील ‘धुसफूस’ चव्हाट्यावर

महाराष्ट्राचे भूषण आशा अन् लता मंगेशकर

संपूर्ण विश्वावर ज्या दोन बहिणींच्या आवाजाने जादू केली अशा दोन बहिणी म्हणजे आशा ताई भोसले आणि लता दीदी मंगेशकर. वयाच्या अगदी 10 व्या वर्षापासून त्यांच्या संगीतमय प्रवासाला सुरुवात झाली. दोन्ही बहिणींची शास्त्रीय संगीतावर विलक्षण पकड होती. आशा भोसले यांनी तब्बल 900 चित्रपटांमध्ये गाणी गायली. तर लता मंगेशकर यांच्या मंत्रमुग्ध आवाजाने सर्वांना मोहित केले. आशा ताई भोसले यांनी 12 हजारांहून अधिक गाणी गाऊन प्रत्येकाला थिरकायला लावले. त्यांच्या आवाजातील जादू तरुणाईला अक्षरशः धुंदावले. आशा भोसले यांचा चिरतरुण आवाज एक जोशपूर्ण वातावरण निर्माण करत असे.  आशा भोसले आणि ओ पी नय्यर यांची जोडी प्रेक्षकांना भावली.  1960 ते 70 च्या दशकात आशा भोसले यांनी  अभिनेत्री हेलन यांना आवाज देत बॉलीवुडवर राज्य केले. वयाच्या 90 व्या वर्षी देखील तितकाच्या ताकदीने गायन करणाऱ्या आशा भोसले यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

 

Web Title: Bollywood singer asha bhosle passed away by heart attack at age 92 marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2026 | 12:53 PM

Topics:  

  • asha bhosle
  • Bollywood News
  • Bollywood singer

संबंधित बातम्या

Kedar Shinde on Drishyam 3:  ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक
1

Kedar Shinde on Drishyam 3: ‘दृश्यम’च्या यशामागे मराठी माणसाचा मोठा वाटा! केदार शिंदेंनी केलं ‘या’ मराठी दिग्दर्शकाचं कौतुक

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी
2

Navratri 2026 Garba Songs: गरबा खेळताना कोणती गाणी ऐकायची? पाहा बॉलिवूडमधील टॉप गरबा सॉन्ग्सची यादी

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा
3

Pehla Pyaar Doosri Baar: नवे चेहरे, नवी प्रेमकहाणी अन् लव रंजन; ‘पहला प्यार दूसरी बार’ची रिलीजआधीच चर्चा

Arun Govil Ramayana:  प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर
4

Arun Govil Ramayana: प्रभू रामानंतर आता राजा दशरथ! अरुण गोविल यांचा ‘रामायण’मधील नवा लूक समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.