आशा भोसले यांच्या निधनानंतर त्यांना श्रद्धांजली वाहणाऱ्या 'जिओ न्यूज'ला पाकिस्तान सरकारने नोटीस बजावली आहे. भारतीय कंटेंट दाखवल्याचा ठपका ठेवत 'पेमरा'ने ही कारवाई केली.
तब्बल आठ दशके आपल्या हटके स्वरांनी संगीत विश्वावर राज्य करणाऱ्या जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
परळ येथील कासा ग्रांडे या इमारतीत आशाताईंचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. अनेक मान्यवर, कलाकार, राजकीय नेते आणि चाहत्यांनी उपस्थित राहून त्यांचे अखेरचे दर्शन घेतले.
आथिया शेट्टी जिने इंस्टाग्रामवर आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहिली आहे. मात्र, या पोस्टमध्ये तिच्याकडून एक चूक झाली, ज्यामुळे तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे.
11 एप्रिल रोजी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते आणि त्यानंतर त्या सतत वैद्यकीय देखरेखीखाली होत्या. आशा भोसले यांच्या निधनाबद्दल क्रिकेट विश्वानेही शोक व्यक्त…
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक्स या सोशल मीडिया अकाऊंटवर आशाताई भोसले यांच्यासाठी खास सोशल मीडिया पोस्ट केली आहे. नरेंद्र मोदी यांनी मराठमोळ्या आशा भोसलेंसाठी मराठीमध्ये पोस्ट केली आहे.
९२ व्या वर्षी Asha Bhosle यांचं निधन झाल्याने भारतीय संगीताचा सुवर्ण आवाज हरपला. मुंबईतील Breach Candy Hospital येथे उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. छातीतील संसर्गामुळे त्यांची प्रकृती खालावली होती.
Asha Bhosle Died : सुरांची आशा हरपली...! आशा भोसले यांच्या निधनाने संपूर्ण देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या चाहत्यांपासून ते कलाकार, राजकारण्यांपर्यंत सर्वजण त्यांना श्रद्धांजली अर्पण करत आहेत.
Asha Bhosale Hobby : आशा भोसले यांना आपण त्यांच्या गायणावरुन ओळखतो. पण तुम्हाला माहिती आहे का? त्यांना आणखी एका कलेत फार रस होता. या कलेला जिवंत ठेऊनच त्यांनी दुबईत नवा…
सुप्रिसद्ध गायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वात एक पोकळी निर्माण झाली. आशा भोसले यांची शेवटची सोशल मीडिया पोस्ट ही चर्चेत आली आहे.
Asha Bhosle Death : भारतीय संगीत विश्वातील जादूई आवाज आज हरपला आहे. आशा भोसले यांचे वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झाले असून संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाने…
बाॅलिवूडच्या सुरिल्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचं आज १२ एप्रिल २०२६ रोजी मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झाले आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी आपल्या चाहत्यांच्या मनावर त्यांची छाप पसरवून त्यांनी…
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांच्या निधनामुळे सर्व स्तरातून शोक व्यक्त केला जात आहे. मराठमोळ्या आशा भोसले यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोक व्यक्त केला.
जेष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचे निधन झाले आहे. सात दशके बॉलीवुडमध्ये काम करणाऱ्या आशाताईंचे वयाच्या 92 वर्षी निधन झाले. त्यांची कोट्यवधींची संपत्ती असून बिझनेस आहेत.
वयाच्या 92 वर्षी आशा भोसले यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्याने संगीत विश्वावर दुखाचा डोंगर कोसळला असून त्यांच्या आयुष्यात आलेल्या अनेक अडचणींचा सामना त्यांनी कसा केला? वाचा सविस्तर