Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cannes Film Festival 2026 : कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ; फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती

Cannes Film Festival 2026 : कान्स फिल्मफेस्टिव्हलमध्ये मराठी कलाकारांचा देखील धुरळा यात पाहायला मिळाला. मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग देखील कान्सच्या रेड कार्पेटवर झळकल्याचं पाहायला मिळालं.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 19, 2026 | 06:14 PM
cannes film festival

cannes film festival

Follow Us
Follow Us:
  • कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा ;
  • फ्रान्समधल्या त्या व्हिडीओला नेटकऱ्यांची पसंती
Cannes Film Festival 2026:  79 व्या या फेस्टिव्हलची सुरुवात यंदा 12 मे रोजी झाली. सिनेइंडस्ट्रीत कान्स फेस्टीव्हला खूप मोठं महत्व आहे. याचं कारण देखील तसंच आहे. आंततराष्ट्रीय स्तरावर कान्स फिल्म फेस्टिव्हल प्रतिष्ठीत मानला जातो. या फेस्टिव्हलसाठी बॉलीवूडमधून आलिया भट्ट, आदिती राव हैदर हुमा कुरेशी, तारा सुतारिया, करण जोहर या मंडळीनी उपस्थिती लावली. याचबरोबर मराठी कलाकारांचा देखील धुरळा यात पाहायला मिळाला. मराठी सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता पुष्कर जोग देखील कान्सच्या रेड कार्पेटवर झळकल्याचं पाहायला मिळालं.

कोकणी चेडवाची फ्रान्सवारी

याचपाठोपाठ आता प्राजक्ता माळी, अंकिता वालावलकर, निवेदिता सराफ, अशोक सराफ, केदार जोशी यांचा फ्रान्समधील एक व्हिडीओ समोर आला आहे. कोकण हर्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावलकरने कान्ससाठी फ्रान्सला जातानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. कॅप्शनमध्ये अंकिता म्हणते की, आज या मंचावर उभं राहताना सर्वात मोठा अभिमान एका गोष्टीचा आहे की, मी माझ्या मराठीचं प्रतिनिधित्व करत आहे. यात तिने फिल्म फेस्टीवलसाठी मिळालेल्या आयडीचा देखील फोटो शेअर केला आहे. याशिवाय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते आशुतोष गोवारीकर हे ‘इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया’चे (IFFI) म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करणार आहेत.त्याच बरोबर अभिजात मराठी ओटीटी यांच्या सोशल मीडियावरुन देखील मराठी कलाकारांची फ्रान्सवारी होत असल्याचा व्हिडीओ शेअर करण्यात आला.

 

Riteish Deshmukh : अभिनेत्याने नावात एक्स्ट्रा ‘I’ टाकण्यामागे अर्थ काय? ‘या’ कारणामुळे रितेशने बदलली नावाची स्पेलिंग

कान्समध्ये मराठी कलाकारांचा धुरळा

सध्या फ्रान्समधील मराठी कलाकारांचा हा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. दरम्यान या सगळ्यात अनेकांना प्रश्न पडला ते ऐश्वर्या राय बद्दल. ऐश्वर्या ही अशी भारतीय अभिनेत्री आहे जिला कान्सची क्विन म्हटलं जातं. प्रत्येक कान्स फेस्टिव्हल हा तिच्या उपस्थितीशिवाय अपूर्णच आहे असं चाहत्यांना कायमच वाटतं. दरम्यान हा फिल्म फेस्टीव्हलला ऐश्वर्या क्लोझिंग सेरेमनीला उपस्थित असणार आहे असं म्हटलं जातं.

Marathi Film Festival : पुण्यात रंगणार मराठी मातीतला सोहळा! ‘या’ मराठी चित्रपटांचे होणार प्रदर्शन

 

 

Web Title: Cannes film festival 2026 marathi artists in cannes netizens like that video from france

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Entertainmenmt
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण
1

Vishakha Subhedar On Maharashtrachi Hasyajatra: विशाखा सुभेदारने हास्यजत्रा का सोडली? अखेर सांगितलं खरं कारण

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट
2

Shubham Karoti Marathi Play: मुलांची स्वप्नं की आई-बाबांच्या अपेक्षा? ‘शुभं करोति’मधून उलगडणार घराघरातली गोष्ट

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात
3

Athiya Shetty: ‘कम ओव्हर टू द ग्रीनर साइड’! अथिया शेट्टीसोबत प्राइड ऑफ काऊजची खास जाहिरात

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा
4

Ketaki Mategaonkar: आवाजाची जादू अन् चाहत्यांचं भरभरून प्रेम! ‘या’ अभिनेत्रींने पार केला ५ कोटी व्ह्यूजचा टप्पा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.