Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CJP Movie Announcement: CJP आंदोलनाची कथा आता रुपेरी पडद्यावर; आंदोलनामागचं राजकारण उलगडणार, सिनेमाचं नावही ठरलं

CJP Movie Announcement: NEET पेपरफुटी आंदोलनावर आधारित 'द ॲक्सिडेंटल कॉकरोच पार्टी' या चित्रपटाची घोषणा. CJP आंदोलन, जंतर-मंतर, आंदोलनामागील राजकारण आणि 20 कोटींच्या बजेटची माहिती जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 31, 2026 | 08:52 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

CJP Movie Announcement: नीट (NEET) पेपरफुटी प्रकरण आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी राजधानी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या कॉकरोच जनता पार्टी (CJP) आंदोलनाने देशभराचे लक्ष वेधून घेतले होते. या आंदोलनात देशभरातील तरुणांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. या चर्चित आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील आंदोलनावर आता चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, चित्रपटाचे शीर्षक आणि अंदाजे बजेटही निश्चित करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जयपूरचे गोविंद देव ‘ब्रह्मा’ यांनी दीर्घ संशोधन आणि पटकथा लेखनानंतर या प्रकल्पाची घोषणा केली आहे. निर्मात्यांच्या दाव्यानुसार, हा चित्रपट आंदोलनामागील अनेक पडद्यामागची सत्ये, राजकीय घडामोडी आणि आतापर्यंत समोर न आलेले पैलू उलगडून दाखवणार आहे

आंदोलनामागील राजकारण पडद्यावर (Movie On Cockroach Janta Party Protest)

जंतर मंतर येथे झालेल्या CJP आंदोलनामुळे देशाच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली होती. या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला होता. चित्रपटात केवळ आंदोलनाची कथा नसून, त्यामागील नियोजन, पडद्यामागील राजकीय डावपेच आणि संपूर्ण घटनाक्रम सिनेमॅटिक पद्धतीने मांडला जाणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

CJP Protest: आंदोलन जंतर-मंतरवर, फटका खिशाला! Ola, Uber, Rapido चे दर दुप्पट; मेट्रो स्टेशन बंद असल्याने दिल्लीत खोळंबा

‘द अॅक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ हेच चित्रपटाचे नाव

निर्मात्यांनी चित्रपटाचे ‘द अॅक्सिडेंटल कॉकरोच पार्टी’ (The Accidental Cockroach Party) हे शीर्षक अधिकृतपणे नोंदणी केले आहे. या वेगळ्या नावामुळे सोशल मीडियावर आधीच चर्चेला उधाण आले आहे.

E20 Janta Party: मुद्दा पेटणार? CJP नंतर आता E20 जनता पार्टीची एन्ट्री! 100% शुद्ध पेट्रोलची सोशल मीडियावर मोठी मागणी

२० कोटींचे बजेट ( Movie Budget)

मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटासाठी सुमारे २० कोटी रुपयांचे बजेट निश्चित करण्यात आले आहे. जंतर मंतर आंदोलनाचे वातावरण, तरुणांचा सहभाग आणि संपूर्ण घटनाक्रम मोठ्या पडद्यावर वास्तवदर्शी पद्धतीने सादर करण्याचा निर्मात्यांचा प्रयत्न असणार आहे. चित्रपटातील कलाकार आणि चित्रीकरणाबाबतची अधिकृत माहिती लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे.

Web Title: Cjp movie announcement the accidental cockroach party neet protest film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 08:52 AM

Topics:  

  • Cockroach Janata Party
  • Entertainemnt News
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.