Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ankita Lokhande Video : घरात नाही कसली कमतरता, तरीही अभिनेत्री उचलतेय शेण! कोट्यवधींची मालकीण अंकिता लोखंडेची ही बाजू एकदा पहाच

सध्या सोशल मीडियावर एक अंकिता लोखंडे आणि विकी जैनचा एक व्हिडिओ व्हायरल होत असून हा व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 19, 2026 | 03:20 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अंकिता लोखंडे आणि विकी जैन मुंबईच्या धावपळीपासून दूर एक आध्यात्मिक जीवन जगतात. ते बंगळूर येथील श्री श्री राशंकर यांच्या गोशाळेतील गेले आहेत. या गोशाळेत विविध जातींच्या १९ गायी ठेवल्या आहेत. अंकिता-विकीने गाईंची सेवेचा व्हिडिओ शेअर केला आहे. या जोडप्याने सांगितले की, हा अद्भुत अनुभव ते कधीही विसरणार नाहीत.

अंकिता-विकी श्री श्री रविशंकर यांच्या गोशाळेत गेले होते. तिथे त्यांनी गायीची सेवा केली. या व्हिडिओमध्ये ते म्हणतात की आपण इथं साफसफाई केली, गायींना चारा खाऊ घातल्याचं ते सांगतात. यावेळी कोणत्याही गायींना त्यांनी मारलं नाही. उलट त्या प्रेमाने मिठी मारायला आल्या. त्यामुळे त्यांची सेवा करताना आपल्याला कोणतीच भीती वाटली नाही. असा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यांच्या व्हिडिओवर नेटकरी प्रतिक्रिया देत त्यांचे कौतुक करत आहेत.

अंकिताने पागातील घोड्याला गाजर खाऊ घातले. तेथील प्राण्यांची सेवा केल्यानंतर अंकिताला खूप आनंद झाला. या जोडप्याने आर्ट ऑफ लिव्हिंग इंटरनॅशनल सेंटरमधील श्री श्री युनिव्हर्सिटी प्रदर्शनालाही भेट दिली. या जोडप्याने श्री श्री रविशंकर यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. अंकिताने एक व्हिडिओ शेअर करत सांगितले की, ती गुरुदेवांना पहिल्यांदाच भेटली. आर्ट ऑफ लिव्हिंगमध्ये वर्णन केलेली जीवनशैली प्रेरणादायी आहे. विकी म्हणाला की, तो गुरुदेवांच्या ध्यानाचा सराव करतो. त्यांना भेटणे जादुई होते. त्यांचे तेज अद्भुत आहे.

Birthday Special: नवाजुद्दीन सिद्दीकी वाढदिवस विशेष: १० अविस्मरणीय भूमिका ज्यांनी घडवली त्यांची वेगळी ओळख


Cannes Film Festival 2026: Jacqueline Fernandezची ग्लोबल फॅशन आयकॉन म्हणून दमदार एन्ट्री, रेड कार्पेटवर ठरली चर्चेचा विषय

अंकिता आणि विकी सध्या ‘लाफ्टर शेफ सीझन ३’ या कुकिंग शोमध्ये दिसत आहेत. शोमधील त्यांची गोड-आंबट जुगलबंदी चाहत्यांना खूप आवडते. कोळशाचा व्यवसाय करणाऱ्या विकीने अंकिताशी लग्न केल्यानंतर पूर्णपणे मनोरंजन विश्वात प्रवेश केला आहे. तो अभिनेता तसेच निर्माता बनला आहे. दोघेही सलमान खानच्या ‘बिग बॉस’मध्ये दिसले होते. शोमध्ये त्यांच्या नात्यात अनेक चढ-उतार आले. पण त्यांच्यातील अनेक भांडणांनंतरही, ते आनंदी आहेत.

Web Title: Despite living a luxurious life the actress was seen collecting cow dung take a look at this grounded side of the millionaire star

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 03:20 PM

Topics:  

  • ankita lokhande
  • Bollywood News

संबंधित बातम्या

Aamir Khan Net Worth: आलीशान घर, लक्झरी कार अन्… तिसऱ्यांदा बोवल्यावर चढणारा मिस्टर परफेक्शनिस्ट किती श्रीमंत?
1

Aamir Khan Net Worth: आलीशान घर, लक्झरी कार अन्… तिसऱ्यांदा बोवल्यावर चढणारा मिस्टर परफेक्शनिस्ट किती श्रीमंत?

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण
2

‘मातृभूमी’ चित्रपटाच्या सेन्सॉर वादाच्या बातम्या खोट्या! सलमान खान फिल्म्सचे मोठं स्पष्टीकरण

‘सुलतान’च्या सेटवर सलमान खानचा ‘वन-टेक मॅजिक’; दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केला मोठा खुलासा!
3

‘सुलतान’च्या सेटवर सलमान खानचा ‘वन-टेक मॅजिक’; दिग्दर्शक अली अब्बास जफर यांनी केला मोठा खुलासा!

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम
4

Shah Rukh Khan: क्रिकेटविश्वात शाहरुख खानची ऐतिहासिक कामगिरी; लॉस एंजेलिसमध्ये सुरू झालं स्वतःचं क्रिकेट स्टेडियम

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.