Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सूरज उतरला मनातून! एका पॉडकास्टमध्ये पुन्हा उकरून काढला फर्निचर वाद; DP दादांच्या मनात अजूनही राग?

बिग बॉस मराठी ५मधील स्पर्धक धनंजय पोवार यांनी पुन्हा एकदा सूरज चव्हाणला दिल्या जाणाऱ्या सोफा सेटच्या चर्चेवर भाष्य केले. धनंजय यांच्या म्हणण्यानुसार, सूरजला आधीच दुसऱ्यांकडून सोफा आणि इतर भेटवस्तू मिळाल्याने सोशल मीडियावर त्यांच्या नावाने गैरसमज पसरला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 04, 2026 | 05:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • धनंजय पोवारांनी पुन्हा एकदा हा विषय उकरून काढल्याचे दिसत आहे.
  • “माझ्याबद्दल चुकीचा समज पसरत होता आणि ती गोष्ट मला योग्य वाटली नाही.”
  • धनंजय पोवरांना फार राग आल्याचे दिसून आले.
बिग बॉस मराठी सीझन 5 वेळी सुरज चव्हाण आणि धनंजय पोवार यांची मैत्री चांगलीच गाजली होती. मुळात, सुरजचं नवीन घर झालं, त्याचं लग्न झालं पण धनंजय पोवार यांच्याकडून सूरजला भेट म्हणून सोफा सेट काही येईना! अशी चर्चा मध्यंतरी सुरु होती. धनंजय पोवार यांनी स्वतःहून या चर्चेला फुल्स्टोप देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी एक पोस्ट करत लोकांना सत्यस्थिती समजावून सांगितली होती. दरम्यान, एका पॉडकास्टमध्ये धनंजय पोवारांनी पुन्हा एकदा हा विषय उकरून काढल्याचे दिसत आहे.

Abhijeet Sawant : बायकोसाठी काही पण! अभिजीतने पत्नीला दिली खास भेट; चाहत्यांनी केला शुभेच्छांचा वर्षाव

या पॉडकास्टमध्ये धनंजय पोवार म्हणाले की, “सूरजने एका व्हिडिओमध्ये मी त्याला सोफा सेट गिफ्ट देणार असल्याचं सांगितलं होतं. बिग बॉसदरम्यानच ते ठरलं होतं, मात्र काही कारणांमुळे ते पुढे ढकललं. नंतर त्याच्या घरी गेल्यावर पाहिलं तर त्याला आधीच कोणीतरी सोफा सेट आणि डायनिंग टेबल भेट दिलं होतं. त्यानंतर सोशल मीडियावर गैरसमज पसरला आणि ‘डीपी दादा खोटं बोलला’ अशा कमेंट्स येऊ लागल्या.” धनंजय पोवार पुढे म्हणाले, “नंतर मला समजलं की, सूरजच्या नव्या घरासाठी सोफा आणि इतर वस्तू अजित दादांनी आधीच पाठवल्या होत्या. त्यानंतर मी सूरजला याबाबत एक व्हिडिओ किंवा स्टोरी करून गैरसमज दूर करण्यास सांगितलं. पण त्याने त्याबाबत टाळाटाळ केली. त्यामुळे लोकांकडून माझ्यावर टीका होत असल्याने अखेर मीच व्हिडिओ शेअर करून संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट केली. कारण माझ्याबद्दल चुकीचा समज पसरत होता आणि ती गोष्ट मला योग्य वाटली नाही.”

Taylor Swift : टेलरचंही जुळलं! सुप्रसिद्ध क्रीडापटूसह बांधली विवाहगाठ, अमेरिकेत रंगला शाही विवाहथाट

सुरजच्या त्या वागण्यावरून धनंजय पोवरांना फार राग आल्याचे दिसून आले. ते पुढे म्हणाले “सूरज चव्हाणची ती गोष्ट मला पटली नाही. एकदा एखादा माणूस मनातून उतरला तो कायमचाच उतरतो. मी तर चांगल्या उद्देशाने त्याला सोफा सेट देणार होतो पण त्यानंतर लोकांमध्ये माझ्याबाबतीत जो गैरसमज तयार झाला त्याने लोकं माझी पार इज्जतच काढू लागले. सूरजला मी सांगितलं जे खरं आहे ते सांगून टाक की तर त्याने ते ऐकलं नाही. मला त्याच्याकडून अशी अपेक्षा कधीच नव्हती. त्या दिवसापासून आजपर्यंत मी त्याच्याकडे कधीच गेलो नाही.”

Web Title: Dhananjay powars angry statement regarding suraj chavan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 05:56 PM

Topics:  

  • Bigg Boss Marathi
  • suraj chavan

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.