Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Hanuman Ansh: ‘हनुमान अंश’ने आंतरराष्ट्रीय बाजारात दमदार कामगिरी करत अवघ्या 12 दिवसांत $3.5 मिलियनहून अधिक ओव्हरसीज कलेक्शन केले आहे. त्याच्या यशाच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा टप्पा जोडला गेला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 23, 2026 | 04:05 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Hanuman Ansh: हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक असे चित्रपट आहेत, ज्यांनी कमी बजेटमध्ये बनूनही बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. आता या यादीत ‘हनुमान अंश’ या चित्रपटाचाही समावेश झाला आहे. ११ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने अवघ्या १२ दिवसांत ओव्हरसीज मार्केटमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई केली आहे. विशेष म्हणजे, २०२६ मध्ये सर्वाधिक ओव्हरसीज कलेक्शन करणाऱ्या चित्रपटांमध्ये ‘हनुमान अंश’ने दुसरे स्थान मिळवल्याचा दावा करण्यात आला आहे.

१२ दिवसांत $3.5 मिलियनहून अधिक कमाई

‘हनुमान अंश’ला भारताबाहेरील प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या अवघ्या १२ दिवसांत चित्रपटाने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत $3.5 मिलियनचा टप्पा पार केला आहे. श्रद्धा, भक्ती आणि महाराजजींच्या मूल्यांवर आधारित चित्रपटाची कथा जगभरातील प्रेक्षकांशी जोडली जात असल्याचे निर्मात्यांचे म्हणणे आहे.

चित्रपटाच्या ओव्हरसीज कमाईतील ही कामगिरी त्याच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानली जात आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चित्रपटाने आपली पकड मजबूत केल्याचेही सांगितले जात आहे.

Hombale Overseas चीही महत्त्वाची भूमिका

‘हनुमान अंश’च्या ओव्हरसीज कामगिरीत Hombale Overseasचीही महत्त्वाची भूमिका आहे. भारतीय कथा जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यावर कंपनीचा भर असून, आंतरराष्ट्रीय वितरण क्षेत्रात आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे.

भारतीय संस्कृती आणि भावनांशी जोडलेल्या कथा जागतिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याच्या दिशेने Hombale Overseas काम करत आहे. ‘हनुमान अंश’चे यश त्याचे एक उदाहरण ठरले आहे.

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

‘हनुमान अंश’च्या निर्मात्यांनी मानले आभार

चित्रपटाच्या ओव्हरसीज यशाबद्दल बोलताना ‘हनुमान अंश’च्या निर्मात्यांनी Hombale Overseasचे आभार मानले. त्यांनी म्हटले की, “Hombale Overseas आमच्यासाठी हनुमानजींचे दूत ठरले आहेत. त्यांनी आमच्यासाठी सिनेमाच्या ज्या जगाचे दरवाजे उघडले, त्यासाठी आम्ही त्यांचे मनःपूर्वक आभारी आहोत.”

पुढे त्यांनी महाराजजींच्या मूल्यांचा उल्लेख करत जगभरातील प्रेक्षकांपर्यंत हा संदेश पोहोचल्याचा आनंद व्यक्त केला. “महाराजजी म्हणाले होते, ‘विश्व आएगा’ आणि आज आपण ते प्रत्यक्षात पाहत आहोत,” असेही निर्मात्यांनी म्हटले.

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

जागतिक स्तरावर भारतीय कथांचा विस्तार

अवघ्या १२ दिवसांत $3.5 मिलियनहून अधिक कमाई करत ‘हनुमान अंश’ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत आपली छाप पाडली आहे. चित्रपटाला मिळालेला प्रतिसाद भारतीय चित्रपट आणि सांस्कृतिकदृष्ट्या जोडलेल्या कथांना जगभरातील प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादाकडेही लक्ष वेधतो.

Web Title: Hanuman ansh overseas collection 3 5 million

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 04:05 PM

Topics:  

  • Box Office
  • Entertainemnt News
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक
1

Elnaaz Norouzi: हॉलिवूडमध्ये एलनाझ नोरौझीची दमदार एंट्री; ‘द फिक्स’मधील पहिल्याच मुख्य भूमिकेचं अमेरिकन समीक्षकांकडून कौतुक

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज
2

Devghar On Rent Movie: मराठमोळ्या ठेक्यावर गौतमी पाटीलचा जलवा; ‘अगं आई गं…’ गाणं रिलीज

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज
3

OTT Releases This Week: मनोरंजनाचा फुल्ल डोस! ‘टॉक्सिक’, ‘शक’सह 7 चित्रपट-सीरिज OTTवर होणार रिलीज

Sayonee Serial: आठ वर्षांनंतर रश्मी देसाईचं टीव्हीवर पुनरागमन, जान्हवी सोनी-गौतम सिंह विगची अनोखी प्रेमकहाणी
4

Sayonee Serial: आठ वर्षांनंतर रश्मी देसाईचं टीव्हीवर पुनरागमन, जान्हवी सोनी-गौतम सिंह विगची अनोखी प्रेमकहाणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.