Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hema Malini: ‘बटवारा 1947’ पाहून हेमा मालिनी झाल्या भावुक! सावत्र मुलाच्या चित्रपटाचं केलं कौतुक, म्हणाल्या…

Hema Malini: हेमा मालिनी यांनी ‘बटवारा 1947’ हा चित्रपट पाहिल्यानंतर त्याचं भरभरून कौतुक केलं आहे. भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटाने त्यांना भावुक केलं. त्यांनी सनी देओल आणि शबाना आझमी यांच्या दमदार अभिनयाचं विशेष कौतुक करताना करण देओल आणि प्रीती झिंटा यांनीही चांगली कामगिरी केल्याचं म्हटलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 18, 2026 | 11:45 AM
(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Hema Malini : ‘बटवारा 1947’ हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. भारत-पाकिस्तान फाळणीच्या पार्श्वभूमीवर आधारित या चित्रपटात सनी देओल, प्रीती झिंटा, शबाना आझमी आणि करण देओल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री हेमा मालिनी यांनी नुकताच हा चित्रपट पाहिला असून, त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चित्रपटाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे.

हेमा मालिनी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चित्रपटाबाबत पोस्ट शेअर केली. त्यांनी सनी देओल आणि शबाना आझमी यांच्या अभिनयाचं विशेष कौतुक केलं. तसेच करण देओल आणि प्रीती झिंटा यांनीही चांगलं काम केल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Clean Up Company Trailer: तीन मित्रांनी सुरू केली ‘मृतदेह विल्हेवाट’ लावण्याची कंपनी! अमेय वाघच्या ‘क्लीन अप कंपनी’चा ट्रेलर रिलीज

हेमा मालिनी यांनी काय लिहिलं?

हेमा मालिनी यांनी पोस्टमध्ये लिहिलं, “मी काल ‘पार्टिशन’ चित्रपट पाहिला. तो खरोखरच अप्रतिम आहे आणि आज देशाला कशाची गरज आहे, याचा स्पष्ट संदेश देतो.”

पुढे त्यांनी लिहिलं, “हा चित्रपट आपल्याला आठवण करून देतो की द्वेष आणि विभाजनापेक्षा माणुसकी, परस्पर आदर आणि बंधुत्व अधिक महत्त्वाचे आहे. मला आशा आहे की चित्रपटाचा सुंदर संदेश लोकांना त्यांची विचारसरणी बदलण्यास आणि द्वेषाऐवजी करुणा व दयाळूपणा निवडण्यास प्रेरित करेल.”

चित्रपटाच्या दिग्दर्शनाचं आणि कलाकारांच्या अभिनयाचं कौतुक करताना त्या म्हणाल्या, “राजकुमार संतोषी यांचं दिग्दर्शन उत्कृष्ट आहे आणि सनी देओल व शबाना आझमी यांचा अभिनय अप्रतिम आहे. करण देओल आणि प्रीती झिंटा यांनीही चांगलं काम केलं आहे.”

तसंच, चित्रपटाची निर्मिती केल्याबद्दल त्यांनी आमिर खानचं अभिनंदन केलं. “असा कालातीत चित्रपट बनवल्याबद्दल आमिर खानचं अभिनंदन. या चित्रपटातील संदेशाची आज खरोखरच गरज आहे,” असं हेमा मालिनी यांनी म्हटलं.

Zee Marathi Serial: बायकोसाठी समरचं खास सरप्राईज! मॉडर्न लूकमध्ये दिसली स्वानंदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा नवा प्रोमो चर्चेत

धर्मेंद्र यांनीही पाहिला होता चित्रपट

‘बटवारा 1947च्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात दिग्दर्शक राजकुमार संतोषी यांनी सनी देओलचे वडील आणि दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचाही उल्लेख केला होता. त्यांनी सांगितलं होतं की, ‘बटवारा 1947 हा धर्मेंद्र यांनी पाहिलेला शेवटचा चित्रपट होता.

राजकुमार संतोषी यांनी सांगितलं होतं की, धर्मेंद्र यांनी चित्रपट पाहिल्यानंतर ते खूप भावुक झाले होते. चित्रपटाची कथा ऐकतानाही त्यांच्या डोळ्यात पाणी आलं होतं आणि त्यांनी संपूर्ण टीमला आशीर्वाद दिला होता. संतोषी यांच्या मते, धर्मेंद्र यांनी चित्रपट पाहिल्यानंतर तो मोठा हिट होईल, असा विश्वासही व्यक्त केला होता.

धर्मेंद्र यांचं कुटुंब

दिवंगत अभिनेते धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्याशी झालं होतं. त्यांना सनी देओल, बॉबी देओल आणि विजेता व अजिता या दोन मुली अशी चार मुलं आहेत. त्यानंतर धर्मेंद्र यांनी हेमा मालिनी यांच्याशी लग्न केलं. या दोघांना ईशा देओल आणि अहाना देओल या दोन मुली आहेत.

Web Title: Hema malini gets emotional after watching batwara 1947 sunny deols film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 18, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hema Malini
  • Sunny Deol

संबंधित बातम्या

Zee Marathi Serial: बायकोसाठी समरचं खास सरप्राईज! मॉडर्न लूकमध्ये दिसली स्वानंदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा नवा प्रोमो चर्चेत
1

Zee Marathi Serial: बायकोसाठी समरचं खास सरप्राईज! मॉडर्न लूकमध्ये दिसली स्वानंदी; ‘वीण दोघांतली ही तुटेना’चा नवा प्रोमो चर्चेत

Clean Up Company Trailer: तीन मित्रांनी सुरू केली ‘मृतदेह विल्हेवाट’ लावण्याची कंपनी! अमेय वाघच्या ‘क्लीन अप कंपनी’चा ट्रेलर रिलीज
2

Clean Up Company Trailer: तीन मित्रांनी सुरू केली ‘मृतदेह विल्हेवाट’ लावण्याची कंपनी! अमेय वाघच्या ‘क्लीन अप कंपनी’चा ट्रेलर रिलीज

Nayanthara Viral Photo: तिरुपती मंदिरात नयनताराने केलं मुंडन? व्हायरल फोटोमागील सत्य काय?
3

Nayanthara Viral Photo: तिरुपती मंदिरात नयनताराने केलं मुंडन? व्हायरल फोटोमागील सत्य काय?

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा
4

Prasad Oak: ‘उद्धव ठाकरे माझी वाट बघत उभे होते..’, धर्मवीर’मधील भूमिकेबद्दल प्रसाद ओकने सांगितला तो खास किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.