Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभिनयात लाजवाब, गायनात धुरंधर! ‘या’ मराठी मालिकेच्या अभिनेत्रीने स्वतःच गायलं मालिकेतलं गाणं

‘आनंदी’ मालिकेच्या रामनवमी स्पेशल भागात भारूड सादर करण्यात आले. हे भारूड कोणत्याही प्रसिद्ध गायकाकडून न गाऊन घेता अभिनेत्री Jui Khandekar हिने स्वतः गायले आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 03, 2026 | 08:04 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • मालिकेच्या रामनवमी स्पेशल भागामध्ये भारूड दाखवण्यात आले होते.
  • हे भारूड कोणत्या सुप्रसिद्ध भारूडकार किंवा गायकाकडून गाऊन घेण्यात आले नाही आहे
  • अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा अनुभवही शेअर केला आहे
सिनेसृष्टीत असे अनेक अभिनेते आणि अभिनेत्री आहेत ज्यांनी संगीत क्षेत्रातही आपले योगदान दिले आहे. मराठी सिनेविश्वात आणि लहान पडद्यावरील कलाकारांमध्येदेखील असे काही हिरे आहेत, जे गायनातही उत्तम आहेत. सध्या मराठी प्रेक्षकांमध्ये ‘आनंदी’ या नव्या मालिकेबद्दल चर्चा होत आहे. या सिनेमात दाखवण्यात आलेली ‘आनंदी’ डोळ्याने जरी अंध असली तरी आनंद पसरवण्याचे कार्य अगदी जोमाने करत असते. हे पात्र अभिनेत्री जाई खांडेकरने साकारले असून, विशेष बाब अशी की या मालिकेसाठी वापरण्यात आलेले भारूड स्वतः जाई खांडेकरने गायले आहे.

‘हमारा बजाज’चा आवाज हरपला; गायक विनय मांडके यांनी वयाच्या 73 वर्षी घेतला अखेरचा श्वास

मालिकेच्या रामनवमी स्पेशल भागामध्ये भारूड दाखवण्यात आले होते. दृष्टिहीन असलेली ‘आनंदी’ गावच्या रामनवमी आयोजित सोहळ्यात भारूडाचे गायन करते. हे भारूड महाराष्ट्राची ओळख, शान तसेच परंपरेचा महत्वाचा घटक आहे आणि ते या मालिकेच्या माध्यमातून जपण्याचे योगदान मालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पण विशेष बाब अशी की हे भारूड कोणत्या सुप्रसिद्ध भारूडकार किंवा गायकाकडून गाऊन घेण्यात आले नाही आहे. हे भारूड स्वतः मालिकेतील मुख्य पात्र साकारणाऱ्या जाई खांडेकर हिने गायले आहे. अभिनेत्रीने सोशल मीडियावर तिचा अनुभवही शेअर केला आहे.

सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आली आहे. यामध्ये अभिनेत्री म्हणते की, “मी स्वतःला भाग्यवान समजते की मला महाराष्ट्राची लोककला शिकण्याची आणि गाण्याची संधी मिळत आहे.” पुढे सांगताना ती विश्वास दाखवते की “प्रेक्षकांना हे भारूड नक्कीच आवडेल.”

भारतापासून सिंगापूरपर्यंत संगीताचा प्रवास: ‘संगीत शिवस्वराज्यगाथा’ प्रयोगातून उलगडली ‘स्वराज्य-एक दृष्टिकोन’ संकल्पना

अभिनय क्षेत्रातील ‘या‘ कलाकारांनीही केलंय गायनात योगदान

Sony Marathi वर Singing Star या रिऍलिटी शोमध्ये विविध मराठी कलाकारांनी गायन केले आहे. अभिजित केळकर, गिरीजा ओक, आस्ताद काळे आणि यशोमन आपटे अशा अनेक मराठी कलाकारांनी Singing Star या शोमध्ये गायन केले आहे.

Web Title: Jaai khandekar sing bharud on the occasion of ramnavami in the new serial anandi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 08:04 PM

Topics:  

  • marathi serial news

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.