Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jiya Shankar Engagement: ‘वेड’ फेम जिया शंकरचा साखरपुडा! दीर्घकाळाचा बॉयफ्रेंड करणसोबत बांधली रेशीमगाठ; फोटो सोशल मीडियावर Viral

Jiya Shankar Engagement News: अभिनेत्री जिया शंकरने बॉयफ्रेंड करणसोबत केला साखरपुडा! सोशल मीडियावर प्रपोजलचे स्वप्नवत फोटो शेअर करत दिली आनंदाची बातमी.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 05, 2026 | 08:30 PM
Jiya Shankar Engagement: 'वेड' फेम जिया शंकरचा साखरपुडा! (Photo Credit- X)

Jiya Shankar Engagement: 'वेड' फेम जिया शंकरचा साखरपुडा! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • ‘वेड’ फेम जिया शंकरचा साखरपुडा!
  • दीर्घकाळाचा बॉयफ्रेंड करणसोबत बांधली रेशीमगाठ
  • फोटो सोशल मीडियावर Viral
Jiya Shankar Engagement: टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री आणि ‘बिग बॉस’ फेम जिया शंकर (Jiya Shankar) हिने आपल्या चाहत्यांना एक सुखद धक्का दिला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या तिच्या रिलेशनशिपच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. जिया शंकरने तिचा दीर्घकाळाचा बॉयफ्रेंड करण (Kaaran) सोबत साखरपुडा (Engagement) केल्याची अधिकृत घोषणा केली आहे. सोशल मीडियावर प्रपोजलचे स्वप्नवत (Dreamy Proposal) फोटो शेअर करत तिने ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

‘अपेक्षेपेक्षा वेगळ्या वेळी प्रेम मिळतं…’; जियाची भावूक पोस्ट

आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवरून जियाने या रोमँटिक क्षणांचे फोटो शेअर करत एक अतिशय भावूक संदेश लिहिला आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमधील आव्हानांवर भाष्य करताना तिने लिहिले, “कदाचित हे खरे आहे की, जेव्हा तुम्ही अजिबात अपेक्षा करत नाही, तेव्हाच तुम्हाला खरे प्रेम मिळते. पण देवाने इथे माझ्या संयमाची मोठी परीक्षा घेतली. हा प्रवास अजिबात सोपा नव्हता, पण कुठेतरी तो सोपा वाटतही होता. तू हजारो मैल दूर असूनही तुझ्याशी होणारे प्रत्येक संभाषण मला घरासारखी ऊब द्यायचे. आम्ही दररोज एकमेकांची निवड केली.” आयुष्यातील चढ-उतारात करणने दिलेली खंबीर साथ आणि एअरपोर्टवर निरोप देतानाची भावनिक अवस्था यावरही जियाने या पोस्टमध्ये प्रकाश टाकला.

Celebrity Brand Valuation Report: ब्रँड व्हॅल्यूमध्ये शाहरुख खान ठरला नंबर-1! रणवीर सिंहने विराट कोहलीला टाकलं मागे

“माझा बेस्ट फ्रेंड अन् माझी आवडती रोम-कॉम स्टोरी”

आपल्या भावी आयुष्याबद्दल उत्साह व्यक्त करताना जियाने पुढे लिहिले, “माझा बेस्ट फ्रेंड, माझा सर्वस्व… तुझ्यासोबतचे आयुष्य म्हणजे एक सुंदर अ‍ॅडव्हेंचर आणि माझी आवडती रोमँटिक कॉमेडी फिल्म आहे. तुझ्यासोबत उर्वरित आयुष्य घालवण्यासाठी आणि तू माझ्यावर जितके प्रेम केलेस तितकेच तुझ्यावर प्रेम करण्यासाठी मी आता अधिक वाट पाहू शकत नाही. आय लव्ह यू करण.” जियाच्या या पोस्टवरून तिने आपल्या वैयक्तिक आयुष्याला दीर्घकाळ प्रसिद्धीच्या झोतातून दूर ठेवले असले, तरी आता तिने आपल्या आयुष्याचा जोडीदार शोधल्याचे स्पष्ट झाले आहे.

सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

जिया आणि करणच्या या प्रपोजल फोटोंवर तिचे चाहते, तसेच मनोरंजन विश्वातील सेलिब्रिटी मित्रांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. अनेक कलाकारांनी या जोडप्याला नव्या प्रवासासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. फोटोंमधील त्यांचे रोमँटिक बाँडिंग आणि जियाने लिहिलेली भावूक कॅप्शन सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. आता चाहते या जोडप्याच्या लग्नाच्या तारखेची आणि सोहळ्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

Tumbadchi Manjula: ‘तुंबाडची मंजुळा’ आता ZEE5 वर! दिग्दर्शक विविध कोरगावकर यांनी चित्रपटांबद्दल खास भावना केल्या व्यक्त…

Web Title: Jiya shankar gets engaged to kaaran dreamy proposal photos marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 08:30 PM

Topics:  

  • Bollywood News
  • Engagement
  • Entertainement News

संबंधित बातम्या

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला
1

Sayani Gupta: सयानी गुप्ताची विजयी घोडदौड! दोन दिवसांत दोन पुरस्कार; अभिनयासह दिग्दर्शनातही ठसा उमटवला

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर
2

Vikrant Massey Musafir Cafe: डोंगरांच्या कुशीत आकार घेतंय विक्रांत मैसींचं ‘मुसाफिर कॅफे’; बांधकामाची खास झलक समोर

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
3

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा
4

Samay Raina On Nawazuddin: ‘नवाजने ड्रग्स घेतले, दारू प्यायली…’; समय रैनाचा नवाजुद्दीन सिद्दीकींबद्दल मोठा दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.