Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kangana Ranaut: ‘Gen-Z’ला ‘Generation Gutter’ म्हणणं कंगना रणौतला पडलं महागात; FIR दाखल, कोर्टात सुनावणी होणार

Kangana Ranaut: कंगना रणौतने Gen-Z आंदोलकांना ‘Generation Gutter’ म्हटल्याप्रकरणी तिच्याविरोधात FIR दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची कोर्टात २१ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 13, 2026 | 11:10 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Kangana Ranaut: नीट पेपरफुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौतने सातत्याने प्रतिक्रिया दिल्या होत्या. याचदरम्यान तिने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘गटर जनरेशन’ असं संबोधलं होतं. आता याच वक्तव्यामुळे कंगनाच्या अडचणी वाढल्या आहेत. आग्रा येथील राजीव गांधी बार असोसिएशनचे अध्यक्ष आणि वकील रामाशंकर शर्मा यांनी कंगना रणौतविरोधात आग्रा न्यायालयात गुन्हा दाखल केला आहे.

वकिलांचा आरोप आहे की, कंगनाच्या वक्तव्यामुळे केवळ देशातील विद्यार्थ्यांचाच नाही, तर त्यांच्या पालकांचाही अपमान झाला आहे. कंगनाला अशा प्रकारची वक्तव्यं करण्याची सवय असल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

२१ ऑगस्टला होणार सुनावणी

एएनआयच्या वृत्तानुसार, या प्रकरणाची २१ ऑगस्ट रोजी सुनावणी होणार आहे. वकील रामाशंकर शर्मा यांनी सांगितलं की, त्यांनी खासदार आणि आमदारांशी संबंधित प्रकरणांसाठी असलेल्या विशेष न्यायालयात हा खटला दाखल केला आहे.

हे प्रकरण कंगना रणौतने जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘गटर जनरेशन’ म्हटल्याच्या वक्तव्याशी संबंधित असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यांच्या मते, कंगनाच्या या वक्तव्यामुळे देशातील विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांचा अपमान झाला आहे. तसेच, हे प्रकरण विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Mamachya Govyala Jauya: ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ बॉक्स ऑफिसवर हिट, टॉप १० मध्ये मिळवले स्थान

कंगना रणौत नेमकं काय म्हणाली होती?

कंगना रणौतने यापूर्वी आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ‘Gen-Z’च्या आंदोलनावर नाराजी व्यक्त केली होती. तिने आंदोलनाचे काही व्हिडिओ शेअर करत विद्यार्थ्यांच्या भाषेवर आणि वागणुकीवर प्रश्न उपस्थित केले होते.

एका व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना कंगनाने आंदोलनातील तरुणांच्या भाषेवर आणि वागण्याच्या पद्धतीवर टीका केली होती. आंदोलन करणाऱ्या मुलींवरही तिने भाष्य केलं होतं. या पार्श्वभूमीवर तिने ‘Gen-Z’च्या या गटाला ‘गटर जनरेशन’ असं संबोधलं होतं.

नंतर Gen-Z बद्दल बदलली कंगनाची भूमिका?

विशेष म्हणजे, ७ ऑगस्ट रोजी कंगनाची Gen-Z बद्दलची भूमिका काहीशी वेगळी दिसली. संसदेबाहेर एएनआयशी बोलताना तिने Gen-Z ला देशाची ताकद आणि मोठी संपत्ती असल्याचं म्हटलं. तरुण पिढी भारतीय संस्कृती आणि ओळखीचे राजदूत म्हणून पुढे येत असल्याचा आनंद असल्याचंही तिने सांगितलं.

त्यामुळे कंगनाच्या आधीच्या ‘गटर जनरेशन’ वक्तव्याची आणि नंतरच्या Gen-Z संदर्भातील सकारात्मक भूमिकेचीही चर्चा होत आहे.

Urmila Matondkar: उर्मिला मातोंडकरची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत; एक्स हसबंडवर टोला? ‘लॉयल्टी’चा उल्लेख करत साधला निशाणा?

‘क्वीन २’मुळेही चर्चेत

दरम्यान, कामाच्या आघाडीवर कंगना रणौत सध्या तिच्या आगामी ‘क्वीन २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. तिच्या गाजलेल्या ‘क्वीन’ चित्रपटाचा हा सिक्वेल असून कंगनाने या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण केलं आहे.

Web Title: Kangana ranaut fir generation gutter comment student protesters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 11:10 AM

Topics:  

  • FIR
  • Kangana Ranaut
  • Student

संबंधित बातम्या

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर
1

100 पैकी 15 विद्यार्थी त्रस्त, 9 जणांना आत्महत्येचे विचार..; सुप्रीम कोर्ट समितीच्या सर्वेक्षणातून धक्कादायक वास्तव समोर

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ
2

Pune University news: विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला यश! पुणे विद्यापीठाने मागे घेतली मेसची दरवाढ

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना
3

Train Accident : आंध्रात एक्सप्रेसच्या धडकेत चार विद्यार्थी दगावले, श्रीकाकुलममधील ह्रदयद्रावक घटना

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद
4

Thakur College Mumbai: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! ठाकूर कॉलेजकडून शुल्काची रक्कम परत; अभाविपच्या आंदोलनाला सकारात्मक प्रतिसाद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.