Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kangana Ranaut On Gen Z: ‘गटार जनरेशन’ म्हणणाऱ्या कंगनाचा बदलला सूर; आता म्हणाली, ‘जेन-झी देशाचं…

Kangana Ranaut On Gen Z: जेन-झी (Gen Z) पिढीबद्दल केलेल्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या राजकीय वादळानंतर, कंगना रणौतने आपली भूमिका बदलली असून वक्तव्यावरून झालेली हानी भरून काढण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 07, 2026 | 03:37 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘गटार जनरेशन’ म्हणणाऱ्या कंगनाचा बदलला सूर
  • आंदोलन आणि तरुणांबाबत काय म्हणाली?
  • ट्रोलिंगनंतर कंगनाने दिले स्पष्टीकरण
Kangana Ranaut On Gen Z: दिल्लीतील जंतर-मंतरवर झालेल्या विद्यार्थी आंदोलनानंतर भाजप खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत हिने जेन-झी (Gen Z) पिढीबाबत केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर आता कंगनाने आपली भूमिका बदलल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी संसद परिसरात माध्यमांशी संवाद साधताना तिने जेन-झी ही देशाची ताकद आणि भविष्य असल्याचे म्हटले.

मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर कंगनाची प्रतिक्रिया

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांनी मुंबईत जेन-झी आणि जेन-अल्फा पिढीशी संवाद साधल्यानंतर माध्यमांनी कंगनाला याबाबत प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना ती म्हणाली, “जेन-अल्फा आणि जेन-झी हे देशाचाच एक भाग आहेत. जेन-झीच्या जनादेशामुळेच आम्ही इतकी वर्षे सत्तेत आहोत.”

कंगनाने पुढे असेही सांगितले की, सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या काही व्यक्तींच्या वर्तनावरून संपूर्ण तरुण पिढीचा न्याय करू नये. तिच्या मते, काही मोजक्या लोकांमुळे संपूर्ण जेन-झीची प्रतिमा खराब होत आहे.

Delhi: On RSS chief Mohan Bhagwat’s statement on Gen Z, BJP MP Kangana Ranaut says, “Gen Z is the strength of our country and, in a way, a very big heritage of our country. Mohan Bhagwat ji is highly respected, and we have had the opportunity to listen to his wisdom and… pic.twitter.com/c24oiTwYnq — IANS (@ians_india) August 7, 2026

आंदोलन आणि तरुणांबाबत काय म्हणाली?

मुसळधार पावसातही माध्यमांशी संवाद साधताना कंगनाने विरोधकांवर टीका केली. आंदोलनादरम्यान शिवीगाळ करणारे किंवा आक्षेपार्ह वर्तन करणारे केवळ काही लोक असल्याचे ती म्हणाली. तसेच झारखंडमधील शांततापूर्ण आंदोलनांचे उदाहरण देत अनेक तरुणांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदके जिंकून ती देशाला आणि पंतप्रधानांना समर्पित केल्याचेही तिने नमूद केले.

पर्यावरण आणि वृक्षारोपणासारख्या सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय असलेल्या तरुणांचाही उल्लेख करत कंगना म्हणाली की, “जेन-झी ही आमची सर्वात मोठी ताकद आहे आणि आम्हाला आमच्या तरुणांचा अभिमान आहे.”

Varun Dhawan Horror Film: YRFचा पहिला हॉरर चित्रपट! वरुण धवन साकारणार मुख्य भूमिका; वर्षाअखेरीस सुरू होणार शूटिंग

‘गटार जनरेशन’ वक्तव्यामुळे झाला होता वाद

यापूर्वी विद्यार्थी आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंवर प्रतिक्रिया देताना कंगनाने काही आंदोलक तरुणांना “जनरेशन गटर” असे संबोधले होते. या वक्तव्यामुळे सोशल मीडियापासून संसदेतही मोठा वाद निर्माण झाला होता आणि तिच्यावर जोरदार टीका झाली होती.

ट्रोलिंगनंतर दिले स्पष्टीकरण

वाद वाढल्यानंतर कंगना रनौतने स्पष्टीकरण देत सांगितले की, तिची टीका संपूर्ण जेन-झी पिढीवर नव्हती, तर अयोग्य सार्वजनिक वर्तन करणाऱ्या काही व्यक्तींवर होती. देशासाठी सकारात्मक योगदान देणाऱ्या तरुणांचे आपण नेहमीच कौतुक करत असल्याचेही तिने स्पष्ट केले.

Web Title: Kangana ranaut on gen z says gen z is the future of india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Kangana Ranaut
  • Student Protest

संबंधित बातम्या

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी
1

The Paradise: ‘द पॅराडाईज’च्या प्री-रिलीज सोहळ्यासाठी स्टारकास्ट मुंबईत दाखल; नानी, राघव जुयालसह ‘हे’ कलाकार लावणार हजेरी

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
2

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
3

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
4

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.