कंगना रणौत पुन्हा एकदा अडचणीत सापडली आहे. पंजाबच्या एका न्यायालयाने मानहानीच्या खटल्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर राहण्याची तिची विनंती फेटाळून लावली आहे.
कंगना रणौतवर वाईट राजकारणी म्हणून पती फहाद अहमद यांनी केलेल्या टीकेवर स्वरा भास्करने आश्चर्य व्यक्त केले आहे. यावर स्वरा भास्कर नक्की काय म्हणाली हे आपण जाणून घेणार आहोत.
शेतकरी आंदोलनावरील पोस्टमुळे कंगना रणौत अडचणीत आली आहे. सोशल मीडिया कमेंट प्रकरणात अभिनेत्रीला दिलासा देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. आता अभिनेत्री स्वतःच्याच जाळ्यात स्वतःच फसली आहे.
हिमाचल प्रदेशच्या मंडी येथील खासदार आणि अभिनेत्री कंगना रणौत यांची मानहानीची तक्रार रद्द करण्याची याचिका ऑगस्टमध्ये पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने फेटाळली होती. आता अभिनेत्रीने या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
Controversies bollywood Films 2025: २०२५ मध्ये अनेक मोठे चित्रपट वादात अडकले होते. विवेक अग्निहोत्रीचा द बंगाल फाइल्स हा चित्रपट ट्रेलर लाँच झाल्यापासूनच जातीय वादात सापडला आणि अनेक ठिकाणी एफआयआर दाखल…
नुकताच झालेल्या मुलाखतीत कंगना यांनी खासगी आयुष्यावर मोठं व्यक्तव्य केलं आहे. या वक्तव्याची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. कंगनाने त्यांची डेटिंग लाईफ आणि लिव्हइन रिलेशनशिपवर मोठं वक्तव्य केलं आहे.
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि लोकसभा खासदार कंगना रणौत यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबद्दल केलेल्या सोशल मीडिया पोस्टबद्दल खेद व्यक्त केला असून आपली पोस्ट डिलीट केली आहे.
भारत- पाकिस्तानच्या सीमेलगतच्या भागांवर दोन्ही देशांकडून सातत्याने हल्ले होताना दिसत आहे. या हल्ल्यावर आता अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच संतापलीये. तिने 'जगाच्या नकाशावरुन त्यांना मिटवून टाका...' अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ज्या पद्धतीने बदला घेतला त्यावर आता कंगना रणौतने प्रतिक्रिया दिली आहे. दहशतवाद्यांनी जे सांगितले त्याला अभिनेत्रीने चोख प्रत्युत्तर दिले आहे.
कंगना राणौत कायमच आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. काही काळापूर्वी अभिनेत्रीने सांगितले होते की, तिने भाईजानचे चित्रपट करण्यास नकार दिला होता. तिने मुलाखतीत त्यामागील कारणही सांगितले होते.
अभिनेत्री कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तीन महिन्यांनी तो पुन्हा वादात सापडला आहे. एवढेच नाही तर मणिकर्णिका फिल्म्स आणि नेटफ्लिक्सला कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे.
अभिनेत्री मुळची हिमाचल प्रदेशची आहे. तिचं घर मनाली येथे आहे. अभिनेत्रीच्या मनालीच्या घरी कोणीही राहत नाही. पण तरीही अभिनेत्रीला लाखो रुपयांचं बिल आलं आहे. घर बंद असतानाही आलेलं बिल पाहून…
अलिकडेच, अभिनेत्री रश्मिका मंदान्ना हिच्यावर काँग्रेसच्या एका आमदाराने चित्रपट महोत्सवात उपस्थित न राहिल्याचा आरोप केला होता. आता या प्रकरणात अभिनेत्री कंगना रणौतने रश्मिकाचे समर्थन केले आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि खासदार कंगना रणौत आणि जावेद अख्तर यांच्यातील सुरू असलेला कायदेशीर लढाई आता संपली आहे. कंगना रणौतने स्वतः एका पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.
कंगना रणौतचा 'इमर्जन्सी' हा चित्रपट लवकरच ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. ही माहिती स्वतः कंगना रणौतने चाहत्यांना दिली आहे. हा चित्रपट १७ जानेवारी रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला.
खरा इतिहास नष्ट करायचा विडा काही लोकांनी उचलला आहे. सत्य झाकले जात आहे. काही महाविद्वान लोक सिनेमाच्या माध्यमातून आपल्या मर्जीनुसार इतिहासाचे पुनर्लेखन करीत आहेत.