Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 18 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kiara Advani- Sidharth Malhotra: कियारा आणि सिद्धार्थ दुसऱ्यांदा होणार आई-बाबा; मुलगी सरायासोबतचा फोटो शेअर करत दिली गुड न्यूज

Kiara Advani- Sidharth Malhotra: कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याची गोड बातमी समोर आली आहे. मुलगी सरायासोबतचा खास फोटो शेअर करत त्यांनी आनंदाची बातमी दिली.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 07, 2026 | 11:29 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कियारा-सिद्धार्थ दुसऱ्यांदा होणार आई-बाबा
  • मुलगी सरायासोबतचा खास फोटो शेअर
  • चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
Kiara Advani- Sidharth Malhotra: बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी कियारा अडवाणी आणि सिद्धार्थ मल्होत्रा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. दोघांनी चाहत्यांना एक गोड बातमी दिली आहे. कियारा आणि सिद्धार्थ दुसऱ्यांदा आई-बाबा होणार असल्याचं त्यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे जाहीर केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून दोघांच्या दुसऱ्या बाळाबाबत सोशल मीडियावर चर्चा सुरू होती. आता या चर्चांना स्वतः सिद्धार्थ-कियाराने दुजोरा दिला आहे.

हातांवर ठेवला सरायाने इवलासा हात

कियाराने सोशल मीडियावर एक खास फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये कियारा आणि सिद्धार्थने एकमेकांच्या हातावर हात ठेवला आहे. त्यांची मुलगी सराया हिनेही या दोघांच्या हातावर आपला इवलासा हात ठेवला आहे. विशेष म्हणजे तिघांच्या हातांवर एका चिमुकल्या बाळाचे इवलेसे पायमोजे दिसत आहेत.

या फोटोमधून कियारा आणि सिद्धार्थने आपल्या कुटुंबात आणखी एका नव्या सदस्याचं आगमन होणार असल्याचा संकेत दिला आहे. फोटो शेअर होताच चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.

‘पुन्हा एकदा या सुंदर गिफ्टच्या रूपाने…’

कियारा आणि सिद्धार्थने हा खास फोटो शेअर करत लिहिलं, “पुन्हा एकदा या सुंदर गिफ्टच्या रूपाने आम्हाला आशीर्वाद मिळाला आहे. आमचं हृदय प्रेम आणि कृतज्ञतेने भरून गेलं आहे.”

या पोस्टद्वारे दोघांनी आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली. कियाराने फोटो शेअर करताच चाहत्यांनी कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करत या सेलिब्रिटी कपलचं अभिनंदन केलं.Kiara Advani- Sidharth Malhotra 


Sunil Lahri Video: ‘भारतासाठी येणारा काळ संकटांनी भरलेला’; ‘रामायण’ फेम सुनील लहरींचं वक्तव्य चर्चेत, एकजुट होण्याचं दिलं आवाहन

दीड वर्षांपूर्वी बनले होते पहिल्यांदा आई-बाबा

कियारा आणि सिद्धार्थ जुलै २०२५ मध्ये पहिल्यांदा आई-बाबा झाले. त्यांना मुलगी झाली असून त्यांनी तिचं नाव सराया मल्होत्रा ठेवलं. मुलीच्या जन्माची घोषणा या जोडप्याने सोशल मीडियावर संयुक्त पोस्ट शेअर करत केली होती. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीला आयुष्यातील सर्वात मोठा आशीर्वाद म्हटलं होतं.

आता मुलीच्या जन्मानंतर जवळपास दीड वर्षांनी सिद्धार्थ आणि कियाराने पुन्हा एकदा चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. त्यांच्या कुटुंबात लवकरच आणखी एका नव्या सदस्याचं आगमन होणार असल्याने चाहत्यांमध्येही उत्सुकता पाहायला मिळत आहे.

Vidyadhar Joshi: ‘तेव्हापासूनच गणेशोत्सवाची माती..’; गणेशोत्सवातील बदलांवर विद्याधर जोशींचं परखड भाष्य, राजकारण्यांचा केला उल्लेख

Web Title: Kiara advani sidharth malhotra second baby good news saraya photo ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2026 | 11:28 AM

Topics:  

  • entertainment
  • kiara advani news
  • Sidharth Malhotra

संबंधित बातम्या

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज
1

Sagarika Ghatge: कोल्हापूरच्या शाही घराण्यात लगीनघाई! सागरिका घाटगेने करवलीच्या लूकने वेधलं लक्ष, जहीर खानचा मराठमोळा अंदाज

Eisha Singh Avinash Mishra: आधी प्रेमाची कबुली, आता थेट अनफॉलो! ईशा सिंह-अविनाश मिश्राच्या नात्यात दुरावा?
2

Eisha Singh Avinash Mishra: आधी प्रेमाची कबुली, आता थेट अनफॉलो! ईशा सिंह-अविनाश मिश्राच्या नात्यात दुरावा?

Shraddha Kapoor Eetha Movie: ‘जी रे जी’ गाण्यातील श्रद्धा कपूरची अदाकारी पाहून चाहते भारावले; सिद्धार्थ जाधवचीही दिसली झलक!
3

Shraddha Kapoor Eetha Movie: ‘जी रे जी’ गाण्यातील श्रद्धा कपूरची अदाकारी पाहून चाहते भारावले; सिद्धार्थ जाधवचीही दिसली झलक!

Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार
4

Chhaya Kadam: मराठमोळ्या छाया कदम यांच्या शिरपेचात मानाचा तुरा! ‘या’ भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात विशेष पुरस्कार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.