Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TV Actress Sanchita Ugale Death : ‘Kumkum Bhagya’ फेम अभिनेत्रीचं टोकाचं पाऊल, 19 तासांपूर्वी केली होती शेवटची पोस्ट

‘कुमकुम भाग्य’ फेम संचिता उगलेच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तिचा 19 तासांपूर्वी शेअर केलेला व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 15, 2026 | 02:52 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:

टीव्ही इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, टीव्ही अभिनेत्री आणि ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ फेम संचिता उगले हिने आत्महत्या केली आहे. ती फक्त ३० वर्षांची होती. संचिता तिच्या टेलिव्हिजन आणि चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जात होती. तिने ‘कुमकुम भाग्य’ या लोकप्रिय मालिकेत, ‘छावा’ या चित्रपटात, तसेच ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या लोकप्रिय चित्रपटात काम केले होते.

संचिता उगले हिने काल रात्री आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. मिळालेल्या माहितीनुसार, तिने रविवारी रात्री ७:३० वाजता आपले जीवन संपवले. ती मुंबईतील वसई भागातील तिच्या घरी मृतावस्थेत आढळली. पोलिसांनी तिच्या मृत्यू प्रकरणी तपास सुरू केला असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे. संचिता उगलेने काल रात्री इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये ती खूप आनंदी दिसत होती.

तिच्या दुःखद निधनाच्या बातमीने टीव्ही इंडस्ट्रीत धक्का बसला असून शोककळा पसरली आहे, मात्र मृत्यूचे कारण अद्याप कळलेले नाही. संचिता उगले अनेक लोकप्रिय टीव्ही मालिकांमध्ये अविस्मरणीय भूमिका साकारून प्रसिद्धीस आली. ‘कुमकुम भाग्य’ आणि ‘वागले की दुनिया” यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधील तिच्या भूमिकांना प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.


संचिता फक्त ३० वर्षांची होती आणि टेलिव्हिजन व्यतिरिक्त, तिने चित्रपटांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या, जसे की ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ मधील सुकून आणि विकी कौशलच्या ‘छावा’ मधील ताराबाई. तिने ‘वागळे की दुनिया’ या शोमध्येही काम केले होते. संचिताची शेवटची पोस्ट एक रील होती, ज्यामध्ये ती एका गाण्याच्या उत्साही तालावर नाचताना आनंदी आणि उत्साही दिसत होती.

Bhootham Bhayam : हॉरर, कॉमेडी आणि थराराचा तिहेरी डोस, ‘भूतम भयम्’चा टीझर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपट होणार रिलीज

मिशा अग्रवालच्या मृत्यूवरील पोस्ट
२०२५ च्या मध्यावर, ऑनलाइन इन्फ्लुएन्सर मिशा अग्रवालच्या आत्महत्येबद्दल जाहीरपणे दुःख व्यक्त केल्यावर संचिता चर्चेत आली. असे म्हटले जाते की, इंस्टाग्रामवरील फॉलोअर्स कमी झाल्यामुळे करिअर अयशस्वी होण्याच्या भीतीने मिशाने आत्महत्या केली. संचिताने या घटनेला हृदयद्रावक म्हटले आणि आभासी मान्यतेच्या वाढत्या वेडाबद्दल चिंता व्यक्त केली. ती म्हणाली, “तरुण लोक त्यांच्या आयुष्याबद्दल किती सहजपणे विचार करतात हे पाहून माझे हृदय तुटते.”

Rekha Kissing Scene: बिस्वजीत-रेखा किसिंग सीन वाद पुन्हा चर्चेत; मुलगी पल्लवीच्या वक्तव्याने वेधलं लक्ष, म्हणाली, ‘जे घडलं ते..’

Web Title: Kumkum bhagya fame sanchita ugale dies by suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 01:36 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Hindi Actress
  • Sucide

संबंधित बातम्या

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज
1

Tumbbad Movie:‘तुम्बाड’च्या थीमवर साकारले गणपती मंडप; भयावह सजावटीने वेधलं लक्ष, चाहत्यांचा अनोखा अंदाज

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?
2

Engineers Day: अभिनयासोबत शिक्षणातही अव्वल होते हे कलाकार; सुशांत सिंह राजपूतने शेवटच्या वर्षी का सोडली इंजिनिअरिंग?

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका
3

Ambani Ganpati Celebration:: गणपती दर्शनासाठी बॉलिवूडकरांची मांदियाळी; अंबानींच्या उत्सवात ग्लॅमरचा तडका

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज
4

Maitreyaa Song: उर्मिला कानेटकर-क्रांती रेडकर पुन्हा एकत्र; ‘तुझे नाव घेता’ गाण्यात थिरकताना दिसल्या, ‘या’ दिवशी होणार रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.