Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lock Upp 2 Grand Finale: आज ठरणार विजेता! १ कोटी आणि ट्रॉफीसाठी ५ स्पर्धकांमध्ये अंतिम लढत

Lock Upp 2 Grand Finale: 'लॉक अप: ट्रुथ ऑर डेअर'च्या दुसऱ्या पर्वाचा ग्रँड फिनाले आज रंगणार आहे. टॉप ५ स्पर्धकांमध्ये ₹१ कोटींचे बक्षीस आणि विजेतेपदाच्या ट्रॉफीसाठी अंतिम लढत होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 05, 2026 | 03:53 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Lock Upp 2 Grand Finale: अनेक आठवड्यांच्या नाट्यमय घडामोडी, भावनिक खुलासे आणि कठीण टास्कनंतर ‘लॉक अप: ट्रुथ ऑर डेअर’ या रिअॅलिटी शोच्या दुसऱ्या पर्वाचा आज ग्रँड फिनाले रंगणार आहे. फराह खान आणि रितेश देशमुख यांच्या सूत्रसंचालनाखाली होणाऱ्या या महाअंतिम सोहळ्यात पाच अंतिम स्पर्धक विजेतेपदाची ट्रॉफी आणि ₹१ कोटींच्या बक्षिसासाठी आमनेसामने भिडणार आहेत.

आज रात्री नेटफ्लिक्सवर रंगणार ग्रँड फिनाले

प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, ५ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता ग्रँड फिनालेचा भाग ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. अंतिम फेरीत स्पर्धकांना केवळ टास्कच नव्हे, तर मीडिया आणि सेलिब्रिटींच्या कठीण प्रश्नांनाही सामोरे जावे लागणार आहे.

Pradeep Rawat Death: सिनेसृष्टीवर शोककळा! ‘गजनी’ फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन; ७४ व्या वर्षी संपला अभिनयाचा प्रवास

हे आहेत टॉप ५ फायनलिस्ट

शोमधून आकांक्षा चमोला आणि वरुण यादव बाहेर पडल्यानंतर आता शिवांगी जोशी, श्रेया कालरा, राम कपूर, योगेश रावत आणि शिल्पा शिंदे हे पाच स्पर्धक विजेतेपदाच्या शर्यतीत उरले आहेत.

हर्षद चोप्राने स्वतःची जागा सोडल्यामुळे शिवांगी जोशीने सर्वप्रथम फिनालेमध्ये प्रवेश केला. श्रेया कालराने घरातील सदस्यांच्या मतदानातून स्थान मिळवले, तर राम कपूर, शिल्पा शिंदे आणि योगेश रावत यांनी नॉकआउट टास्क जिंकत फायनल गाठली. सोशल मीडियावर सध्या शिवांगी जोशी आणि श्रेया कालरा यांच्यात मुख्य चुरस असल्याची चर्चा आहे.

Kajol Birthday Special: ‘DDLJ’ ते ‘कुछ कुछ होता है’; ९० च्या दशकात गाजलेले काजोलचे ५ आयकॉनिक चित्रपट

१ कोटींचे बक्षीस आणि खास टास्क

विजेत्याला ट्रॉफीसह १ कोटींचे रोख बक्षीस मिळणार आहे. मात्र, योगेश रावतने एका टास्कमध्ये विजय मिळवत आधीच १० लाख आपल्या नावावर केले आहेत.

ग्रँड फिनालेमध्ये अंतिम टास्क, पत्रकार परिषद, सेलिब्रिटी राऊंड आणि माजी स्पर्धकांच्या उपस्थितीमुळे वातावरण आणखी रंगणार आहे. या सर्वांनंतर अखेर ‘लॉक अप: ट्रुथ ऑर डेअर’च्या दुसऱ्या पर्वाचा विजेता कोण ठरणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Lock upp 2 grand finale today winner rs 1 crore final battle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 03:53 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Reality Show
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?
1

Lust Stories 3 Review: ४ कथा, ४ दिग्दर्शक अन् मानवी इच्छांचा वेगळाच अंदाज; ‘लस्ट स्टोरीज ३’ पाहावा का?

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल
2

Tiffany Trump: टिफनी ट्रम्पचा भारतीय अंदाज पाहिलात का? अंबानींच्या गणपती उत्सवातील फोटो तुफान व्हायरल

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई
3

Daayra Movie Review: करीना कपूरच्या अभिनयाची पुन्हा चर्चा; पृथ्वीराजसोबत रंगली कायदा विरुद्ध न्यायाची लढाई

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?
4

The Broken News: पत्रकारितेच्या दुनियेतील काळं सत्य! 7.6 IMDb रेटिंग अन् फक्त 8 एपिसोड; जयदीप अहलावतची ‘ती’ सीरिज पाहिली का?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.