Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lock Upp: लॉक अप सीझन २ ला मिळाली पहिली Wild Card स्पर्धक, होणार डबल धमाका; ‘भाभीजी’ करणार एंट्री?

शिल्पा शिंदे 'लॉक अप २' मध्ये प्रवेश करणार असून, ती या शोची पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक ठरणार आहे. तिच्या या नव्या एन्ट्रीमुळे सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. हा शो सध्या खूपच चर्चेत आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 04, 2026 | 01:54 PM
लॉक अप २ मध्ये येणार शिल्पा शिंदे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

लॉक अप २ मध्ये येणार शिल्पा शिंदे (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • लॉक अप सीझन २ पहिल्या दिवसापासून चर्चेत 
  • आता होणार मराठमोळ्या शिल्पा शिंदेची एंट्री
  • वाईल्ड कार्ड म्हणून जाणार शो मध्ये 
‘लॉक अप सीझन २’ त्याच्या प्रीमियरपासूनच चर्चेत आहे. सेलिब्रिटी स्पर्धकांच्या धक्कादायक खुलाशांनी प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. ‘लॉक अप’ची मूळ सूत्रसंचालिका कंगना रणौत असलेल्या ‘जनता की आवाज’ या एपिसोडची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतानाच, निर्मात्यांनी एका नवीन वाईल्ड कार्ड एन्ट्रीची घोषणा करण्याचाही निर्णय घेतला आहे. मात्र, ‘भाभीजी घर पर हैं’ या मालिकेतील अभिनेत्री शिल्पा शिंदेने अद्याप याची पुष्टी केलेली नाही. दरम्यान सोशल मीडियावर शिल्पा शिंदे वाईल्ड कार्ड म्हणून येणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. 

Shilpa Shinde: ‘माझ्यासोबत जे घडलं त्याचं काय?’ सेक्शुअल हॅरेसमेंट प्रकरणावर शिल्पा शिंदेची प्रतिक्रिया; हिना खानवरही साधला निशाणा

शिल्पा शिंदे ‘लॉक अप २’ ची पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक ठरणार

🚨 EXCLUSIVE UPDATE 🚨 Shilpa Shinde is set to enter #LockUpp2 as the first wildcard contestant! The game is about to get even more unpredictable. Are you excited to see her shake things up? #ShilpaShinde #LockUpp #Netflix #RealityTV #TrendingNow pic.twitter.com/dMJ30pO6eg — 𝐃𝐚𝐢𝐥𝐲 𝐃𝐫𝐚𝐦𝐚 𝐃𝐨𝐬𝐞 (@The_Drama_Dose) July 3, 2026

सोशल मीडियावर व्हायर होत असल्यानुसार, ‘भाभीजी घर पर हैं’ फेम शिल्पा शिंदे ‘लॉक अप: सच या सज़ा’ मध्ये पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून प्रवेश करणार आहे. शिल्पा शिंदे ‘लॉक अप सीझन २’ मध्ये पहिली वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून सामील होऊ शकते. शिल्पाच्या एन्ट्रीबद्दल प्रचंड चर्चा सुरू आहे आणि तिला इतर स्पर्धकांसोबत स्पर्धा करताना पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. बऱ्याच काळापासून वादात अडकलेली शिल्पा शिंदे या शोमध्ये काय नवीन घेऊन येते, हे पाहणे मनोरंजक ठरेल.

शिल्पा शिंदेचा वाद 

हे वर्ष शिल्पा शिंदेसाठी वादाचे ठरले आहे, कारण तिने भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया यांच्या पॉडकास्टवर खुलासा केला की, २०१६ मध्ये ‘भाभीजी’च्या निर्मात्यांविरुद्ध तिने दाखल केलेला लैंगिक छळाचा खटला खोटा होता. शिल्पाने पॉडकास्टवर स्पष्ट केले:

“त्यावेळी, मी माझ्या निर्मात्याविरुद्ध लैंगिक छळाची तक्रार दाखल केली होती, कारण मला वाटले की माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नाही. मागे वळून पाहताना, मला आजही वाटते की ते एक मोठे पाऊल होते. माझ्यासाठी सर्व मार्ग बंद झाले होते.”

Shilpa Shinde: शिल्पा शिंदेच्या खोट्या लैंगिक छळ प्रकरणावर AICWA निवेदन जारी, थेट मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी

हे स्पर्धक लॉक अप 2 मध्ये स्पर्धा करत आहेत

“लॉक अप: सच या सजा” या रियालिटी शो मध्ये सुनीता आहुजा, राम कपूर, शिवांगी जोशी, आकांक्षा चौधरी, हर्षद चोप्रा, योगेश रावत, रियाझ अली, धीरज धूपर, माधुरी ग्रोवर, श्रेया कालरा, आकांक्षा चमोला, श्रेष्ठा अय्यर, वरुण यादव, सुफी मोतीवाला, आणि पामेला आहेत. शोचे विजेते होण्यासाठी ते सर्वजण जोरदार स्पर्धा करत आहेत आणि दिवसेंदिवस हा शो अधिक चर्चेत येऊ लागला आहे. दरदिवशीस या शो मध्ये प्रत्येकामधील समीकरण बदलताना दिसून येत आहे. 

Web Title: Lock upp season 2 wild card entry can bhabhiji fame shilpa shinde ready to enter excitement in fans

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2026 | 01:54 PM

Topics:  

  • Entertainment News
  • Netflix
  • Reality Show

संबंधित बातम्या

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
1

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?
2

OTT वर पुन्हा रंगणार माइंड गेम्स! ‘Alliance 2’ ची मोठी घोषणा; 14 जानेवारी 2027 पासून प्रेक्षकांच्या भेटीला, काय असणार खास?

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा
3

Nadotsavm 2026: महाराष्ट्राच्या भक्ती-संगीताचा नवा उत्सव! झी एंटरटेनमेंटच्या ‘नादोत्सवम २०२६’ची घोषणा

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal  यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा
4

डान्सर-कोरिओग्राफर Avi Payal यांचा मनोरंजनविश्वात डंका! नव्या प्रोजेक्ट्सची सध्या सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.