Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amey Wagh :तुंबाडची मंजुळा सिनेमात अथर्व रुके! Influencers च्या सिनेमात एंट्रीवर काय म्हणाला अभिनेता?

"मी अजून दर आठवड्याला आयफोन खरेदी करू शकत नाही," असे म्हणत अभिनेता अमेय वाघने कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्सच्या कमाईतील फरकावर भाष्य केले आहे. सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्सच्या वाढत्या प्रभावामुळे कलाकारांच्या संधी कमी होत नसल्याचे त्याने स्पष्ट केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 10, 2026 | 04:22 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • “मी अजून दर आठवड्याला आयफोन खरेदी करू शकत नाही,” असे म्हटले.
  • काळानुसार मनोरंजनाची साधने बदलत राहतात, असे तो म्हणाला.
  • बदलत्या समीकरणांवर त्याने मांडलेला दृष्टिकोन अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.
सोशल मीडियावरील इन्फ्लुएन्सर्स आणि युट्यूबर्स यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कलाकारांच्या संधी कमी होतील, असे वाटत नसल्याचे मत अभिनेता अमेय वाघने व्यक्त केले आहे. प्रत्येकाला त्याच्या नशिबानुसार संधी मिळत असतात आणि काळानुसार मनोरंजनाची साधने बदलत राहतात, असे तो म्हणाला.

Welcome To The Jungle: ‘वेलकम टू द जंगल’बाबत मोठी अपडेट! अक्षय कुमारच्या चित्रपटाचा ट्रेलर ‘या’ दिवशी होणार रिलीज

एका मुलाखतीदरम्यान अमेय वाघने कलाकार आणि इन्फ्लुएन्सर्स यांच्या कमाईतील तफावतीवर भाष्य केले. युट्यूब आणि डिजिटल माध्यमांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा असून अनेक इन्फ्लुएन्सर्स कलाकारांपेक्षा जास्त कमाई करतात. डॉलर्समध्ये मिळणारे मानधन हे त्यामागील एक महत्त्वाचे कारण असल्याचे त्याने सांगितले. स्वतःच्या उत्पन्नाबाबत बोलताना त्याने विनोदाने, “मी अजून दर आठवड्याला आयफोन खरेदी करू शकत नाही,” असे म्हटले.

चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात इन्फ्लुएन्सर्सची वाढती एंट्री कलाकारांसाठी चिंतेची बाब आहे का, असा प्रश्न विचारला असता अमेयने नकारार्थी उत्तर दिले. त्याच्या मते, पूर्वी नाटकांचे वर्चस्व होते, त्यानंतर दूरचित्रवाणी मालिकांचा काळ आला, मग ओटीटी प्लॅटफॉर्म आले आणि आता शॉर्ट-फॉर्म कंटेंट लोकप्रिय होत आहे. त्यामुळे मनोरंजन उद्योग सातत्याने बदलत असतो.

Raakh Trailer: सस्पेन्स आणि भावनांचा दुहेरी डोस! ‘राख’चा दुसरा दमदार ट्रेलर प्रदर्शित  

अथर्व रुकेसारखे इन्फ्लुएन्सर्स चित्रपटांमध्ये झळकत असल्याबाबतही त्याने सकारात्मक भूमिका मांडली. नव्या माध्यमांतून येणाऱ्या प्रतिभावान चेहऱ्यांमुळे स्पर्धा वाढत असली तरी त्यातून उद्योगाला नवसंजीवनी मिळते, असे त्याचे मत आहे.
नाटक, मालिका, चित्रपट आणि ओटीटी अशा विविध माध्यमांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अमेय वाघच्या या वक्तव्याने सध्या मनोरंजन क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. इन्फ्लुएन्सर्स आणि पारंपरिक कलाकार यांच्यातील बदलत्या समीकरणांवर त्याने मांडलेला दृष्टिकोन अनेकांच्या पसंतीस उतरत आहे.

Web Title: Amey wagh about influencers are getting opportunities in movies and cinema industry

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • Influencers

संबंधित बातम्या

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!
1

इन्फ्लुएन्सर्सच्या एका व्हिडिओने बदलतोय भारतीय ग्राहकांचा निर्णय! ऑटोमोबाईल क्षेत्रावर वाढतोय कंटेंटचा प्रभाव!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.