Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amey Wagh : चांगले प्रोजेक्ट्स आपण नाही निवडत! अमेय वाघचा मोलाचा सल्ला; अभिनेत्याचे यशाचे गुपित उलगडले

अभिनेता अमेय वाघ आणि नागराज मंजुळे यांचा 'फ्रेम' हा चित्रपट १० जुलै रोजी झी ५ वर प्रदर्शित झाला असून, त्याची सध्या जोरदार चर्चा आहे. चित्रपटाच्या निमित्ताने अमेय वाघ आणि दिग्दर्शक विक्रम पटवर्धन यांनी नवराष्ट्रला दिलेल्या खास मुलाखतीत अनेक विषयांवर भाष्य केले.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 10, 2026 | 07:05 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • दिग्दर्शक विक्रम पटवर्धन सध्या विविध माध्यमांना मुलाखती देण्यात व्यस्थ आहेत.
  • अमेय वाघ यांनी नवराष्ट्र वाहिनेला खास मुलाखत दिली.
  • चांगला प्रोजेक्ट तुम्हाला निवडत असतो!
अभिनेता अमेय वाघ सध्या त्याच्या नव्या सिनेमामुळे चर्चेत आहे. अमेय वाघ आणि नागराज मंजुळे यांनी मुख्य भूमिका साकारलेला सिनेमा ‘फ्रेम’ सध्या चर्चेत आला आहे. सिनेमा 10 जुलै रोजी Zee 5 वर प्रदर्शित करण्यात आला. दोन्ही अभिनेत्यांचे चाहते गेल्या अनेक दिवसांपासून हा सिनेमा पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर, सिनेमा प्रदर्शित झाल्या नंतर मराठी सिनेरसिकांना Zee 5 वर गर्दी केली आहे. ‘फ्रेम’ सिनेमाच्या निमित्ताने सिनेमाचे मुख्य अभिनेते नागराज मंजुळे तसेच अभिनेता अमेय वाघ तसेच दिग्दर्शक विक्रम पटवर्धन सध्या विविध माध्यमांना मुलाखती देण्यात व्यस्थ आहेत.

UK च्या मातीत आकार घेतोय मराठी माणसाचा सिनेमा! अभिनेता पुष्कर जोगचा ‘अंतराल’; चित्रीकरणाला सुरुवात

फ्रेम सिनेमाचे दिग्दर्शक विक्रम पटवर्धन तसेच अभिनेता अमेय वाघ यांनी नवराष्ट्र वाहिनेला खास मुलाखत दिली. या दरम्यान, चर्चेत अमेयने त्याच्या यशाचे गुपित उलगडले आहे. अमेयने सिनेमात मिळणाऱ्या संधी या विषयावर मोलाचा सल्ला दिला आहे. अमेय म्हणतो की, “चांगले प्रोजेक्ट तुम्ही निवडत नसता, याउलट चांगला प्रोजेक्ट तुम्हाला निवडत असतो! तुम्ही फक्त तुम्हाला तो पटला नाही तर त्याला बाजूला डावलू शकता.”

Deool Band 2 तर देवाच्या नावावरून चालला! ट्रोल करणाऱ्यांना प्रवीण तरडेने दिले सडेतोड उत्तर

एकंदरीत, अमेय म्हणतो की, “चांगले प्रोजेक्ट तुम्ही निवडत नसता, चांगला प्रोजेक्ट तुम्हाला निवडत असतो!” आपण अनेकदा संधीच्या मागे धावत असतो. पण जेव्हा आपण आपल्या कामाशी प्रामाणिक राहून स्वतःला सातत्याने घडवत राहतो, तेव्हा चांगल्या संधी आणि उत्तम प्रोजेक्ट्स आपल्यालाच शोधत येतात. ही गोष्ट केवळ अभिनय क्षेत्रापुरती मर्यादित नाही, तर आयुष्यातील प्रत्येक क्षेत्राला लागू होते. आपल्या कलेवर, कामावर आणि स्वतःवर केलेली प्रामाणिक मेहनत कधीच वाया जात नाही; योग्य वेळी संधी स्वतःहून तुमच्या दारात येते.

Web Title: Amey wagh shared the key of his success

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 07:05 PM

Topics:  

  • Amey Wagh
  • Nagraj Manjule

संबंधित बातम्या

Frame Movie Review: ‘घटना चांगली असो किंवा वाईट…फोटो चांगलाच आला पाहिजे’; पत्रकारितेच्या नैतिकतेवर भाष्य करणारा ‘फ्रेम’ कसा आहे?
1

Frame Movie Review: ‘घटना चांगली असो किंवा वाईट…फोटो चांगलाच आला पाहिजे’; पत्रकारितेच्या नैतिकतेवर भाष्य करणारा ‘फ्रेम’ कसा आहे?

FRAME Marathi Movie : जग कॅमेरा पलीकडचं… नागराज मंजुळेंचा नवा चित्रपट ‘फ्रेम’! ‘या’ तारखेपासून पाहता येणार ZEE 5 वर
2

FRAME Marathi Movie : जग कॅमेरा पलीकडचं… नागराज मंजुळेंचा नवा चित्रपट ‘फ्रेम’! ‘या’ तारखेपासून पाहता येणार ZEE 5 वर

‘फ्रेम’साठी अमेय वाघने स्वीकारली वेगळी भूमिका; सांगितलं भूमिका निवडण्यामागचं कारण
3

‘फ्रेम’साठी अमेय वाघने स्वीकारली वेगळी भूमिका; सांगितलं भूमिका निवडण्यामागचं कारण

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर
4

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.