Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 19 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Epstein Files : अशोक खरात वर सिनेमा अन् दीपाली सय्यदला धमकीचे कॉल! “सिनेमात दिसली तर…”

Maharashtra Epstein Files या आगामी चित्रपटाचा मोशन पोस्टर नुकताच लॉन्च करण्यात आला असून, चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. नाशिकच्या अशोक खरात प्रकरणावर आधारित असलेल्या या चित्रपटात अनेक धक्कादायक गोष्टी उलगडल्या जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 27, 2026 | 08:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • या सिनेमाचा Motion Poster Launch करण्यात आला
  • ‘Maharashtra Epsitne Files’ हा सिनेमा करणारच असल्याचे जाहीर केले.
  • सगळ्या धमक्यांना झुगारून दीपाली सय्यद उभी राहिली.
नाशिकचे अशोक खरात प्रकरण आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. या प्रकरणात कुणाकुणाचा समावेश होता? हे प्रकरण नक्की काय आहे? या सगळ्या गोष्टींचा अभ्यास या सिनेमाच्या माध्यमातून करता येणार आहे. परंतु, सिनेमाची shooting ही धड सुरु झाली नाही आणि अडथळे येण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशी चर्चा सुरु आहे की सिनेमात रुपाली चाकणकरांचे पात्र शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दीपाली सय्यद साकारतील. तेव्हापासून दीपाली सय्यद यांना काही धमकीचे कॉल येत असल्याचा दावा त्यांनी स्वतःच केला आहे. अगदी कालच या सिनेमाचा Motion Poster Launch करण्यात आला आहे. तसेच सिनेमाचे नाव ‘Maharashtra Epsitne Files’ असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

‘घबाडकुंड’ मध्ये शशांक शेंडे साकारणार रहस्यमय मांत्रिकाची भूमिका, Look पाहून प्रेक्षकही हादरतील

काय म्हणाली दीपाली सय्यद?

असे म्हंटले जात आहे की अभिनेत्री दीपाली सय्यद ‘Maharashtra Epsitne Files’ या सिनेमात रुपाली चाकणकरांची भूमिका साकारणार आहे. दीपाली म्हणते की तिला अनेक कॉल येत आहेत आणि त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. म्हंटल जात आहे की “तू हा सिनेमा करू नकोस, ते पात्र साकारू नकोस, थोडं थांब!” दीपाली म्हणते की तिला काही महिला नेत्यांचाही Call आला होता, त्या म्हणाल्या की, “ते तुझं राजकीय करिअर बरबाद करतील.”

दीपाली सय्यद स्पष्टच बोलली!

या सगळ्या धमक्यांना झुगारून दीपाली सय्यद उभी राहिली आहे आणि ती ‘Maharashtra Epsitne Files’ हा सिनेमा करणारच असल्याचे जाहीर केले आहे. तिने “कर नाही तर डर कशाला!” असे म्हणत एकंदरीत धमकीदारांना आव्हानच दिले आहे. तसेच ती म्हणाली आहे की, “मी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेणार आहे आणि त्या या सगळ्या प्रकरणाविषयी सांगणार आहे. त्यांना हे ही सांगणार आहे की ‘मला कुणाकुणाचे call आले होते?”

Vaibhav Mangle : मराठी कलाकरांना हिंदी सिनेमात घृणास्पद वागणूक? वैभव मांगलेंनी केला खुलासा; “आपल्याला घाटी म्हणून…”

दीपाली म्हणते की, “मी कलाकार आहे. मी कुणाच्या परवानगीने कामे करत नाही. गेल्या काही दिवसांत या सिनेमाची चर्चा सुरु झाली. अगदी कालच माझ्या हातात सिनेमाची स्क्रिप्ट आली. या सिनेमात मी कोणते पात्र साकारणार आहे? याचा खुलासा तर मी आता करणार नाही. ते नंतर कळणारच आहे.”

Web Title: Deepali sayyad has received threatening phone calls due to her role in the film maharashtra epstein files

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 27, 2026 | 08:42 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • Dipali Sayyed
  • rupali chakankar

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.