Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Deool Band 2 Box Office Collection : 100 कोटींच्या क्लबमध्ये जाण्यासाठी सिनेमा तयार! दिग्दर्शकाची पोस्ट ‘फक्त आणखीन दोन पावलं’

'देऊळबंद 2' हा मराठी सिनेमा 100 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यापासून अवघ्या 1.30 कोटी रुपयांच्या अंतरावर असून, पाच आठवड्यांत त्याने एकूण 98.70 कोटी रुपयांची कमाई केली आहे. 9 कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवत मराठी चित्रपटसृष्टीत नवा विक्रम रचला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 26, 2026 | 07:03 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • 9 कोटींचा सिनेमा 100 कोटींचा आकडा गाठतो ही चित्रपट निर्मिती दुनियेत फार कौतुकास्पद गोष्ट आहे.
  • 40 ते 50% सूट मिळाली आहे, ही बाब स्वतः सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडेने सांगितली आहे.
  • इतर देशातून आजवर 6.10 कोटींची कमाई केली
देऊळ बंद 2 सिनेमा सैराट आणि राजा शिवाजी मागोमाग मराठी सिनेविश्वातील तिसरा मानकरी म्हणून 100 कोटींच्या क्लबमध्ये पाऊल ठेवत आहे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांवर तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले आहे. सिनेमाने 5 आठवड्यात एकूण 98.70 कोटींची कमाई केली आहे. तसेच सिनेमा दुसऱ्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट ठरला आहे. ‘राजा शिवाजी’ सारख्या बलाढ्य सिनेमाच्या पाठोपाठ येऊन मोठ्या जिद्दीने एखादा 9 कोटींचा सिनेमा 100 कोटींचा आकडा गाठतो ही चित्रपट निर्मिती दुनियेत फार कौतुकास्पद गोष्ट आहे.

Puneet Superstar : अपघातात पुनीत सुपरस्टार ठार? तपासात ‘या’ गोष्टी आल्या समोर!

सिनेमा 98.70 कोटींवर आला आहे म्हणजेच फक्त 1.30 कोटींच्या वाढीने हा सिनेमा 100 कोटीच्या घरात पाऊल ठेवेल. सिनेमाबद्दल आणखीन एक विशेष म्हणजे सिनेमा आणि बॉलिवूडचा किंग शाहरुख खान यांचा एकमेकांशी संबंध आला आहे. सिनेमाचा DTP तयार करण्यामध्ये शाहरुख खानने फार मोठे योगदान दिले आहे. 42 लाखांवर येणारा खरंच शाहरुखच्या सहकार्यामुळे त्यावर 40 ते 50% सूट मिळाली आहे, ही बाब स्वतः सिनेमाचा दिग्दर्शक प्रवीण तरडेने सांगितली आहे.

सिनेमा लवकरच 100 कोटींचा टप्पा गाठेल म्हणून मराठी सिनेविश्वातील अनेक दिगदर्शक तसेच अभिनेत्यांनी प्रवीण तरडेला शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता किरण गायकवाडने भली मोठी पोस्ट करत प्रवीण तरडेसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला आहे. तसेच देऊळबंद 2 च्या यशासाठी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. दिग्दर्शक दिगपाल लांजेकर यांनी देखील प्रवीण तरडेसाठी स्पेशल पोस्ट शेअर केली आहे.  सिनेमाने पाच आठवड्यात 90.50 कोटीचे बॉक्स ऑफिस कलेक्शन केले आहे. तसेच इतर देशातून आजवर 6.10 कोटींची कमाई केली आणि तंबू शोने 2.10 कोटींचा आकडा गाठला आहे.

Vat Purnima Special: वटपौर्णिमा स्पेशलमध्ये रहस्य, रोमान्स आणि ड्रामा; ‘मी जिंकून घेईन सारं’-‘मोहिनी’चा महासंगम


सिनेमा जरी 100 कोटींचा पार होणार असला तरी दिगदर्शक प्रवीण तरडे याने स्पष्ट केले आहे की ‘माझा सिनेमाने राजा शिवाजी सिनेमाला मात करू नये. कारण तो छत्रपतींवर बनवलेला सिनेमा आहे.’ राजा शिवाजी सिनेमाने एकूण 130 कोटींची कमाई केली आहे.

Web Title: Deool band 2 box office collection 100 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • Box Office
  • pravin tarade
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई
1

Hanuman Ansh: कमी बजेटच्या ‘हनुमान अंश’चा जगभरात डंका; १२ दिवसांत ओव्हरसीजमध्ये $3.5 मिलियनहून अधिक कमाई

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री
2

Jayanti 2 Box Office Collection: ‘जयंती २’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ; २ कोटींची कमाई करत दुसऱ्या आठवड्यात दमदार एंट्री

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.