Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 4 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gharoghari Matichya Chuli : मालिकेतील ‘या’ अभिनेत्रीला केले Replace! मालिकाविश्व गाजवल्या दोन नव्या कलाकारांची भरती

Gharoghari Matichya Chuli : घरोघरी मातीचा चुली या मालिकेत सध्या मोठे बदल पाहायला मिळत असून नव्या कलाकारांच्या एन्ट्रीमुळे प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. धनश्रीच्या एन्ट्रीमुळे चाहत्यांची उत्सुकता वाढली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: May 21, 2026 | 03:14 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • भरतीमुळे प्रेक्षकांमध्येही मालिकांसाठी विशेष उत्साह दिसून आला आहे.
  • भक्तीने या मालिकेतून Exit घेतली.
  • मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची निवड.
Gharoghari Matichya Chuli : सध्या मालिकाविश्वात एकाच मालिकेची चर्चा आहे ‘घरोघरी मातीचा चुली’! या मालिकेत एका महत्वाच्या भूमिकेसाठी रिप्लेसमेंट करण्यात आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून विविध मालिकांच्या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे दोन चेहरे ‘घरोघरी मातीचा चुली’ या मालिकेत Entry घेणार आहेत. त्यांना पाहण्यासाठी प्रेक्षकमंडळी आतुर आहेत. मालिकाविश्वात सध्या रिप्लेसमेंटचा हंगाम सुरु आहे, कारण गेल्या काही दिवसांत बहुतेक मालिकांमध्ये नव्या चेहऱ्यांची भरती केली आहे. पण या भरतीमुळे प्रेक्षकांमध्येही मालिकांसाठी विशेष उत्साह दिसून आला आहे.

Nivedita Saraf : “मी दिसायला खास नाही असं वाटायचं पण अशोक सराफांनी मला….” अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

Gharoghari Matichya Chuli या मालिकेने गेल्या दोन वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनोरंजनाची सूत्रे सांभाळली आहेत. या मालिकेतील मुख्य पात्र अभिनेत्री रेश्मा शिंदे आणि अभिनेता सुमीत पुसावळे यांनी साकारले आहेत. दरम्यान, मालिकेतील ऋषिकेश रणदिवे या मुख्य पात्राच्या बहिणीची भूमिका आजवरपर्यंत अभिनेत्री भक्ती देसाईने साकारली होती. पण, भक्तीने या मालिकेतून Exit घेतली असून ही भूमिका साकारण्यासाठी मराठी मालिकाविश्वातील एका प्रसिद्ध अभिनेत्रीची निवड करण्यात आली आहे.

कोण आहेत ते दोन कलाकार?

भक्ती देसाईच्या जागी अभिनेत्री Dhanashree Kadgaonkar ला Replace करण्यात आले आहे. धनश्रीने या आधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत वाहिनीसाहेबांचे पात्र साकारले होते. शूटिंग दरम्यान सूत्रांनी प्रतिसाद देतेवेळी धनश्री mhante की, “या मालिकेत काही जणं माझ्या ओळखीचे आहेत तर काही चेहरे नवीन आहेत. परंतु, सगळ्यांनी मला उत्तमरीत्या सांभाळून घेतले आहे.”

धमश्रीसह अभिनेता सौरभ चौघुलेनेही या मालिकेत एंट्री घेतली आहे. ‘जीव माझा गुंतला’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहचलेल्या सौरभने नव्या भूमिकेत Entry घेतल्यांनी त्याच्या चाहत्यांनी उत्सुकता व्यक्त केली आहे.

‘Bapya’ मधील Rajashri चा लुक! ‘शैलजापासून ते शैलेश’ एक अनोखा प्रवास, प्रेक्षकांकडून मोठी पसंती

वेळेत बदल!

आधी Prime टाइमला प्रदर्शित होणारी मालिका ‘घरोघरी मातीचा चुली‘ 5 जानेवारीपासून सोमवार ते शनिवार रात्री साडे 10 वाजता प्रदर्शित केली जात आहे.

Web Title: Dhanashree kadgaonkar in marathi serial gharoghari matichya chuli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 03:14 PM

Topics:  

  • colrs marathi serials
  • marathi serial update
  • reshma shinde

संबंधित बातम्या

Vachan Dile Tu Mala : नवा लुक, नवा ट्विस्ट! सेटवरील लोकांनीही ओळखले नाही; शौर्य आणि ऊर्जा बनले धडाडीचे पत्रकार
1

Vachan Dile Tu Mala : नवा लुक, नवा ट्विस्ट! सेटवरील लोकांनीही ओळखले नाही; शौर्य आणि ऊर्जा बनले धडाडीचे पत्रकार

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना
2

Aai Tuljabhavani : तुळजा भवानीच्या शक्तिरूपांचे विराट दर्शन! अनुभवा दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक जुलै महिना

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम
3

Aai Tuljabhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये ‘दिव्य स्वस्तिकाचा निर्णायक महिना’; चार दुष्ट विकारांविरुद्ध रंगणार दैवी महासंग्राम

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार
4

Marathi Serial Update: ‘सनई चौघडे’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये या आठवड्यात येणार मोठे ट्विस्ट; जाणून घ्या पुढे काय घडणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.